(प्रस्तावना)

पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | विषयपालक : चारुशीला जुईकर | समन्वयक : शरद चाफेकर | विद्याव्यासंगी : रवींद्र घोडराज

मराठी विश्वकोशाच्या कागद-विरहित आवृत्तीसाठी वनस्पती ज्ञानमंडळातर्फे वनस्पती
शास्त्रांतील अद्ययावत घडामोडींची माहिती संकलित करण्यात येत आहे. अन्न-निर्मिती,
पर्यावरण, हवामानबदल अशा जागतिक समस्यांमधील वनस्पतींची भूमिका किती महत्वाची
आहे हे सर्वजन जाणतात, तरीही हिरवाईखालील क्षेत्र सतत आकुंचन पावताना दिसते. नव
नवीन संशोधन आणि कृतींच्या मार्गे वनस्पती-वैविध्य आणि उत्पादकता वाढती ठेवण्याच्या
उददेशाने मार्ग शोधले जात आहेत. यात सर्वेक्षण, जीव-तंत्रज्ञान, निसर्ग-संगोपन आणि
पुनरुत्थापन या क्षेत्रात अलीकडच्या काळात बरेच संशोधन चालू आहे. या विषयातील
माहितीचा आवाका अतिशय मोठा आहे, तरीही जास्तीत जास्त माहिती संकलित करून सुलभ
रीतीने मांडण्याचा वनस्पतिविज्ञान ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे.
घरातील प्रदूषण नियंत्रक वनस्पती (Pollution control plants in house)

घरातील प्रदूषण नियंत्रक वनस्पती (Pollution control plants in house)

घरातील हवेत होणारे बदल जीविताला धोकादायक ठरत असल्यास त्याला घरातील वायू प्रदूषण म्हणतात.घरातील हवा खेळती नसल्यास ती अशुद्ध व प्रदूषित ...
जलशुद्धीसाठी वनस्पतींचा उपयोग (Phytoremediation of Water)

जलशुद्धीसाठी वनस्पतींचा उपयोग (Phytoremediation of Water)

उथळ पाण्यात, ओल्या चिखलात आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या मुळांना श्वसनासाठी जरुरी असलेला प्राणवायू त्यांच्या आंतररचनेतील वैशिष्ट्यांद्वारे उपलब्ध होतो. पाण्याच्या पातळीवर ...
मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)

मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)

आ. 1 . मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचा संपूर्ण अवशेष. मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचे अवशेष 100 वर्षांपूर्वी स्पेनमधील चुनखडकाच्या शिळछाप्यांमध्ये सर्वप्रथम ...
वनस्पती ऊती (Plant Cells)

वनस्पती ऊती (Plant Cells)

बहुपेशीय सजीवांमधील समान संरचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशीसमूहाला ऊती (ऊतक) असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वनस्पती ऊतींचे ऊतिकर / विभाजी ...
वेली आणि काष्ठवेली (Vines and Lianas)

वेली आणि काष्ठवेली (Vines and Lianas)

आधाराच्या मदतीने वाढणाऱ्या नाजूक वा कठीण खोड असलेल्या वनस्पतींना अनुक्रमे वेली आणि काष्ठवेली म्हणतात. सरळ खांबासारखा बुंधा असलेल्या वृक्षांच्या मदतीने ...
सुरण (Elephants Foot Yam)

सुरण (Elephants Foot Yam)

सुरण ही वनस्पती कंदवर्गीय असून ती अळूच्या कुलातील आहे. हिंदीमध्ये जिमीकंद, इंग्रजीमध्ये एलेफंट्स फूट यॅम, संस्कृतमध्ये अर्शोघन, कण्डूल, चित्रदण्डक, कन्दनायक, ...
स्रावी स्थायी ऊती (Permanent Tissues)

स्रावी स्थायी ऊती (Permanent Tissues)

राळ (रेझीन), श्लेष्मल द्रव्य, म्युसिलेज, सुगंधी तेले, मकरंद, क्षीर अक्षिर व तत्सम पदार्थांच्या स्रवणाशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या पेशीसमूहाला स्रावी ऊती ...
स्वालबार जागतिक बियाणे पेढी (Swalbard Global Seed Vault)

स्वालबार जागतिक बियाणे पेढी (Swalbard Global Seed Vault)

पृथ्वीवरील पर्यावरण बदलत आहे आणि या बदलांमुळे अन्न-धान्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यामुळे मानवजातीची उपासमार ...
Close Menu