प्रेमानंद
प्रेमानंद : (जन्म १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८५५). स्वामीनारायण संप्रदायाचे कवी. ज्ञाती गांधर्व, म्हणजे गवैय्या. लहानपणीच ...
फिराक गोरखपुरी
फिराक गोरखपुरी : (२८ ऑगस्ट १८९६-३ मार्च १९८२). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार लाभलेले एक श्रेष्ठ उर्दू कवी. फिराक गोरखपुरी यांचे मुल ...
बलराज कोमल
कोमल बलराज : (२५ सप्टें १९२८ – २६ फेब्रु २०१३). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध उर्दू कवी. कवी, समीक्षक, कथाकार आणि बालसाहित्यिक ...
बाबु गुलाबराय
गुलाबराय, बाबु : (१७ जाने १८८८ – १३ एप्रिल १९६३). भारतीय हिंदी साहित्यातील समर्थ निबंध लेखक. हिंदी भाषेत तत्त्वज्ञानपर विचारांची ...
बालमणी अम्मा
बालमणी अम्मा : (१९ जुलै १९०९ – २९ सप्टेंबर २००४).प्रसिद्ध मल्याळम् कवयित्री. मल्याळम् साहित्यात बालीमणी अम्मा या कवयित्रीला महत्त्वाचे स्थान ...
बिभूतिभूषण बंदोपाध्याय
बंदोपाध्याय, बिभूतिभूषण : (१२ सप्टेंबर १८९९–१ सप्टेंबर १९५०). जागतिक ख्यातीचे बंगाली कांदबरीकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील मुरारिपूर गावी जन्म. बनग्राम हायस्कूलमधून ...
बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
भट्टाचार्य, बीरेंद्रकुमार : (१४ ऑक्टोबर १९२४ – ६ ऑगस्ट १९९७). साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध असमिया कादंबरीकार, सर्जनशील पत्रकार, ...
भाण
भाण : (जन्म.१६९८- मृत्यू.१७५५). साहेब. गुजरात- सौराष्ट्र मधील रामकबीर संप्रदायाचे कवी. निवास चरोतर येथील कनखीलोड. ञाती लोहाणा. वडिलांचे नाव कल्याणजी,आईचे ...
भीष्म साहनी
साहनी, भीष्म : (८ ऑगस्ट १९१५ – ११ जुलै २००३). ख्यातनाम हिंदी साहित्यिक. रावळपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे जन्म. शालेय शिक्षण ...
भोगला सोरेन
सोरेन, भोगला : (जन्म- ४ सप्टेंबर १९५८). संथाली भाषेतील सुप्रसिद्ध नाटककार, कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. बिहारमधील सिंघभूम जिल्ह्यातील (सध्याचे झारखंडमधील ...
भोलाभाई पटेल
पटेल, भोलाभाई : (जन्म- ७ ऑगस्ट १९३४ – २० मे २०१२) – गुजरातमधील एक प्रसिद्ध लेखक, समीक्षक, अनुवादक, संपादक आणि ...
मनोहर माळगावकर
माळगावकर, मनोहर : (१२ जुलै १९१३ – १४ जून २०१०).भारतीय साहित्यातील प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक.कादंबरीकार आणि इतिहासकार ही त्यांची मुख्य ओळख ...
मल्लमपल्ली सोमशेखर शर्मा
सोमशेखर शर्मा, मल्लमपल्ली : (१८९१- ७ जानेवारी १९६३). तेलुगू साहित्यिक आणि इतिहासाभ्यासक.आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या मिनुमिंचीलिपडू ह्या गावी एका ...
मांडण
मांडण : (इ. स. १५१८ दरम्यान). गुजरातमधील ज्ञानमार्गी संतकवी. काव्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ते राजस्थानमधील शिरोही या ठिकाणचे. ज्ञाती बंधारा ...
माणिक्यचंद्रसूरी
माणिक्यचंद्रसूरी : (इ. स. १५ व्या शतकाचा पूर्वार्ध) गुजरातमधील अंचलगच्छ या जैन संप्रदायातील साधू. मेरूतुंगसुरींचे शिष्य. संस्कृतचे विद्वान तसेच समर्थ ...
मास्ती वेंकटेश अयंगार
मास्ती वेंकटेश अय्यंगार : (जन्म – ६ जून १८९१ – मृत्यू – ६ जून १९८६). प्रख्यात कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार, ...
मुहमंद इकबाल
इक्बाल : (२२ फेब्रुवारी १८७३–२१ एप्रिल १९३८). सर मुहंमद इक्बाल हे उर्दूचे व फार्सीचे एक थोर कवी व विचारवंत होते ...