
गटनिरपेक्षता (Non-Alignment)
शीतयुद्धाच्या काळात लोकशाहीवादी अमेरिका आणि साम्यवादी सोव्हिएट युनियन यांच्यातील विचारसरणीमधील संघर्षातून अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि सोव्हिएट युनियन व त्यांची ...

घटनावाद (Constitutionalism)
घटनावाद : घटनावाद हे आधुनिक काळातील राजकीय तत्त्वज्ञान आहे. सतराव्या आणि अठराव्या शतकात घटनावादाची मांडणी केली गेली. व्यक्तीचे व राज्यसंस्थेचे ...

जहालमतवाद (Radicalism)
जहालमतवाद : जहालमतवाद म्हणजे मौलिक विचारप्रणालीवर आधारलेली नैतिक वा सामाजिक जीवनाची आधुनिक उपपत्ती. प्रस्थापित समाजव्यवस्था, माणसामाणसांचे संबंध, एकंदर जगाचे भवितव्य ...

जॉन ऑस्टिन (John Austin)
ऑस्टिन, जॉन : (१७९०-१८५९). ब्रिटिश कायदेतज्ञ आणि न्याय्य शास्त्रज्ञ. त्यांनी अनेक कायदेशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यांनी राज्यशास्त्राची संबंधीत एकसत्तावादी सार्वभौमत्वाचा ...

दंडनीती (Dandniti)
दंडनीती : प्राचीन भारतीय राजकीय विचार प्रतिपादित करणारा ग्रंथ. ब्रह्मदेव हा या ग्रंथाचा कर्ता आहे. ब्रह्मदेवाचा एक संप्रदाय होता. त्याचे ...

दबाव गट (Pressure groups)
दबाव गट म्हणजे समान हितसंबंध आणि संघटित असलेला असा समूह, जो सार्वजनिक धोरणनिर्मितीवर प्रभाव पाडून आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो ...

देशांतरित जनसमूह (Diaspora)
‘डायस्पोरा’ या इंग्रजी शब्दाचा उगम एका ग्रीक शब्दातून झाला. ज्याचा अर्थ ‘विखुरणे’ असा आहे. डायस्पोरा अर्थात देशांतरित जनसमूह म्हणजे माणसांचा ...

नगरराज्य (City State)
नगरराज्य : इंग्लंडमधील राजकीय विचारांच्या अभ्यासात १९ व्या शतकात नगरराज्य ही संकल्पना वापरण्यात आली. ही संकल्पना प्राचीन ग्रीक शहरातील राजकीय ...

नव-उदारमतवाद (Neo-Liberalism)
उदारमतवादी आणि नव-उदारमतवादी विचारांमधील प्रमुख भेद रॉबर्ट कोहेन याने मांडला आहे. मूळ उदारमतवादी सिद्धांतामागील गृहीतक हे आहे की, देशांमधील व्यापार ...

नवमानवतावाद (Neo humanism)
नवमानवतावाद: प्रख्यात भारतीय राजकीय विचारवंत आणि क्रांतीचे धुरंधर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी आपल्या वैचारीक आणि राजकीय जीवनाच्या अखेरच्या पर्वात पुरस्कारिलेले राजकीय ...

नागरिकांची सनद (Citizen’s Charter)
नागरिक प्रशासनामध्ये नागरिकांचा आवाज शासन प्रक्रियेमध्ये उमटला जाणे आवश्यक मानले जाते. नागरिकांची सनद हे एक असे साधन आहे कि ज्याद्वारे ...

नागरी संस्कृती (Civic Culture)
राजकीय संस्कृतीचा नागरिकांशी संबधित असणारा प्रकार. गॅब्रिएल आमंड आणि सिडने व्हर्बा यांनी हा प्रकार सांगितला आहे. राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय ...

नाझीवाद (Nazism)
नाझीवाद : जर्मनीत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अडोल्फ हिटलरच्या प्रभावाने निर्माण झालेली पक्ष प्रणाली. नॅशनल सोशॅलिस्ट वर्कर्स पक्षाच्या मूळ जर्मन आद्याक्षरावरून त्याला ...

निम्न राजकारण (Low Politics)
निम्न राजकारणामध्ये राष्ट्रा-राष्ट्रांमधील व्यापार, पर्यावरण, मानवी हक्क, दहशतवादाविरोधी लढा इत्यादी सामाजिक तसेच लोककल्याणकारी विषयांचा समावेश होतो. त्यांच्याशी संबंधित उद्भवलेले विवाद ...

नोकरशाही (Bureaucracy)
शासकीय योजना आणि ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची यंत्रणा. तिला सरकारी कर्मचाऱ्यांद्वारा संचालित शासनप्रणाली असेही म्हटले जाते.नोकरशाही ही ...

पक्षविरहित लोकशाही (Non-partisan democracy)
पक्षविरहित लोकशाही : भारतात मानवेंद्रनाथ रॉय आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाही ही संकल्पना मांडली. लोकशाहीच्या विशेषतः प्रातिनिधिक लोकशाहीच्या यशाच्या ...

पंचायत समिती सभापती (Panchayat Samiti Chairman)
पंचायत समिती सभापती : पंचायत समितीवर निवडून आलेले सदस्य आपल्या मधून एकाची सभापती म्हणून निवड करतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व ...

पसंतीनुसार मतदान पध्दत (Electoral college system)
पसंतीनुसार मतदान पध्दत : भारतामध्ये गुप्तमतदान पध्दतीच्या निवडणुकीमध्ये दोन निवडणूक पध्दतींचा अवलंब केल्याचे दिसून येते, एक पध्दतीमध्ये उमेदवाराच्या नावापुढे / ...

पहिली घटना दुरुस्ती (First Amendment of Indian Constitution))
पहिली घटना दुरुस्ती (भारतीय राज्यघटना) : भारतीय राज्यघटनेतील पहिली घटनादुरुस्ती घटना अंमलात आल्याच्या दुसऱ्याच वर्षी १८ जून १९५१ मध्ये करण्यात ...

प्रत्यक्ष लोकशाही (Direct Democracy)
प्रत्यक्ष लोकशाही : लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आणि प्रातिनिधीक लोकशाही असे दोन महत्वाचे प्रकार आहेत. नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित राज्यव्यवस्था ...