(प्रस्तावना) पालकसंस्था : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | समन्वयक : प्रकाश पवार | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
प्रत्यावाहन (Recall referendum)

प्रत्यावाहन (Recall referendum)

प्रत्यावाहन : लोकशाही राज्यपद्धतीत लोक आपले प्रतिनिधी निवडून विधिमंडळात पाठवितात. अशा तऱ्हेने स्वत: निवडलेल्या प्रतिनिधीला त्याची मुदत संपण्यापूर्वी विधिमंडळातून परत ...
प्रशासकीय कायदा (Administrative Law)

प्रशासकीय कायदा (Administrative Law)

कायद्याची एक शाखा. प्रशासकीय खाती, स्थानिक शासन संस्था, शासकीय प्रमंडळे इ. प्रशासकीय यंत्रणांचे स्वरूप, अधिकार, त्यांच्या सेवकवर्गांविषयीचे नियम यांच्यांशी संबंधित ...
प्रशासकीय तटस्थता (Administrative Neutrality)

प्रशासकीय तटस्थता (Administrative Neutrality)

प्रशासनाची तटस्थता म्हणजे प्रशासनाचा राजकीय नि:पक्षपातीपणा किंवा त्याचे अराजकीय स्वरूप होय. याचा अर्थ असा की, सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले ...
प्रशासकीय नीतीवाद (Administrative Platonism)

प्रशासकीय नीतीवाद (Administrative Platonism)

प्रशासन व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी लोकशाहीतील नीतिमूल्यांचे भान ठेवून आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून प्रशासन करावे व जनतेचे प्रश्न सोडवून ...
प्रशासकीय न्यायाधीकरणे (Administrative Tribunals)

प्रशासकीय न्यायाधीकरणे (Administrative Tribunals)

भारतीय संसदेद्वारा संविधानाच्या कलम ३२३ (अ) च्या अंमलबजावणीसाठी १९८५ मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा पारित करण्यात आला. ज्याचा उद्देश केंद्र, राज्य, ...
प्राचीन पश्चिमी राजकीय विचार (Ancient western political thoughts)

प्राचीन पश्चिमी राजकीय विचार (Ancient western political thoughts)

प्राचीन पश्चिमी राजकीय विचार : मानवजातीच्या ज्ञात इतिहासात मुख्यतः जेथे राज्यसंस्था निर्माण झाल्या, त्या संस्कृतींचाच इतिहास व्यवस्थित रीतीने नोंदला गेला ...
प्राचीन भारतीय राज्यशास्त्र (Ancient Indian Political Science)

प्राचीन भारतीय राज्यशास्त्र (Ancient Indian Political Science)

प्राचीन भारतीय राज्यशास्त्र : भारतामध्ये प्राचीन काळी राज्यशास्त्र ही एक ज्ञानाची शाखा अस्तित्वात आली. बृहस्पती, शुक्र, मनू, भीष्म, कौटिल्य हे ...
प्रातिनिधिक लोकशाही (Representative Democracy)

प्रातिनिधिक लोकशाही (Representative Democracy)

प्रातिनिधिक लोकशाही : आधुनिक काळात प्रातिनिधिक लोकशाही या अर्थाने केवळ ‘लोकशाही’ अशी संकल्पना वापरली जाते. कारण आधुनिक काळात लोकशाही स्वीकारणाऱ्या ...
बंदीप्रत्यक्षीकरण (Habeas corpus)

बंदीप्रत्यक्षीकरण (Habeas corpus)

बंदीप्रत्यक्षीकरण : अटक केलेल्या व्यक्तीस प्रत्यक्ष न्यायालयापुढे हजर करण्यासाठी अवलंबिण्यात येणारी कायदेविषयक प्रक्रिया. तिला इंग्रजीमध्ये हेबिअस कॉपर्स ही संज्ञा आहे ...
बहुमत (Majority)

बहुमत (Majority)

बहुमत : बहुमत ही एक राजकीय प्रक्रिया आणि सिद्धांताशी संबंधित संकल्पना आहे. सर्वाधिक मते, निर्विवाद बहुमत आणि विशेष बहुमत अशा ...
बहुमताची जुलूमशाही (Tyranny of Majority)

बहुमताची जुलूमशाही (Tyranny of Majority)

बहुमताची जुलूमशाही : प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ तॉकविल व मिल यांनी बहुमताची जुलूमशाही या संकल्पनेची मांडणी केली आहे. जॉन स्टुअर्ट मिलच्या On ...
बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai)

बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai)

देसाई, दौलतराव उर्फ बाळासाहेब : (१० मार्च १९१० – २४ एप्रिल १९८३). महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकनेते. त्यांचा जन्म सातारा ...
बोल्शेव्हिक (Bolsheviks)

बोल्शेव्हिक (Bolsheviks)

रशियन साम्यवादी क्रांतिकारी गट. रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (स्थापना १८९८) या मुळातील मार्क्सवादी पक्षाच्या १९०३ मध्ये लंडन येथे भरलेल्या ...
भारताचा महान्यायवादी (India's Attorney General)

भारताचा महान्यायवादी (India’s Attorney General)

भारताचा महान्यायवादी : भारतीय राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च कायदा अधिकारी, सरकारचा मुख्य कायदेविषयक सल्लागार. महान्यायावादी या पदाची भारतीय राज्यघटनेत कलम ७६ मध्ये ...
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditer General of India)

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditer General of India)

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक : सी ए जी. केंद्रशासन आणि राज्यसरकारे यांच्या सर्व आर्थिक व्यवहाराचे हिशोब तपासणारा अधिकारी. वित्तीय विनिमयाचे ...
भारतीय क्रांती दल (Bhartiy Kranti Dal)

भारतीय क्रांती दल (Bhartiy Kranti Dal)

भारतीय क्रांती दल : भारतातील राजकीय पक्ष. काँग्रेस पक्षातील गटबाजीने १९६६ च्या सुमारास उग्र स्वरूप धारण केले. देशभर विविध राज्यांमध्ये ...
भारतीय विधिमंडळ कायदा, १९०९ (Indian Councils Act of 1909 / Morley-Minto Reforms)

भारतीय विधिमंडळ कायदा, १९०९ (Indian Councils Act of 1909 / Morley-Minto Reforms)

ब्रिटिश-भारतातील एक महत्त्वपूर्ण कायदा. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा म्हणूनही परिचित. भारतीयांना भरीव सुधारणा देण्याच्या नावाखाली ब्रिटिशविरोधातील राजकीय चळवळी दडपणे व असंतोष ...
मणिपूर पीपल्स पार्टी (Manipur People's Party)

मणिपूर पीपल्स पार्टी (Manipur People’s Party)

मणिपूर पीपल्स पार्टी : १९६८-६९ मध्ये मणिपूरच्या स्वायत्ततेचा प्रश्न मणिपूर प्रदेश काँग्रेसपुढे गंभीर स्वरूप धारण करून उभा राहिला होता. काँग्रेस ...
मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP-Systematic Voters’ Education and Electoral Participation

मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP-Systematic Voters’ Education and Electoral Participation

स्वीप  : (SVEEP). मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने २००९ मध्ये सूरू केलेला कार्यक्रम. मतदान प्रक्रियेविषयी ...
मध्ययुगीन पाश्चिमात्य राजकीय विचार (Medieval western political thought)

मध्ययुगीन पाश्चिमात्य राजकीय विचार (Medieval western political thought)

मध्ययुगीन पाश्चिमात्य राजकीय विचार : यूरोपच्या मध्ययुगीन राजकीय आणि धार्मिक इतिहासाला फार महत्त्वाची प्रेरणा सेंट ऑगस्टीन (इ. स. ३४५–४३०) रोमन ...