अ क्लाउड इन ट्राउझर्स
मुखपृष्ठ अ क्लाउड इन ट्राउझर्स (१९१८) : रशियन कवी व्हल्द्यीम्यिर माय्कोव्हस्की (१८९३–१९३०) यांची एक प्रसिद्ध दीर्घ कविता. मूळ रशियनमध्ये ‘ओब्लका ...
अ डॉल्स हाउस
छायाचित्र संदर्भ अ डॉल्स हाउस : (१८७९). जागतिक नाट्यपरंपरेत वास्तववादी नाटकाचा प्रारंभ करणारी नाट्यकृती. हेन्रिक इब्सेन (१८२८-१९०६) या नॉर्वेच्या नाटककाराचे ...
अड्रयेई, ब्यलई
ब्यलई, अड्रयेई : (२६ ऑक्टोबर १८८० – ८ जानेवारी १९३४). रशियन प्रतीकवादी कवी, कादंबरीकार, सिद्धांतकार आणि साहित्य समीक्षक. खरे नाव ...
अनवरी
अनवरी : (११२० ? — ११९० ?). एक फार्सी कवी. संपूर्ण नाव हकीम औहदुद्दीन अली बिन इसहाक अनवरी.जन्म इराणमधील खोरासान ...
अनालेस
अनालेस : एक लॅटिन खंडित महाकाव्य. त्याची निर्मिती रोमन कवी क्विंटस एन्निअस यांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकात केली. हे महाकाव्य म्हणजे ...
अबु-अल्‘अला’- अलम ‘अर्री’
अबु – अल् ‘अला’- अलम ‘अर्री’ : (९७३-१०५७). अरबी कवी व तत्त्वज्ञ.सिरियातील अलेप्पोजवळील मा आर्रेत एल् नूमॅन या गावी त्याचा ...
अबुल फैजी
अबुल फैजी : ( ? १५४७ – ५ ऑक्टोबर १५९५). फार्सी भाषेत रचना करणारा भारतीय कवी व विद्वान. अकबराच्या दरबारातील ...
अब्दुलरझाक गुर्ना
गुर्ना, अब्दुलरझाक : (२० डिसेंबर १९४८). आधुनिक काळातील प्रसिद्ध टांझानियन-ब्रिटिश कादंबरीकार आणि नोबेल पारितोषिकाचे मानकरी. टांझानियातील झांझिबार बेटावर जन्म. बालपण ...
अमा अता अयडू
अमा अता अयडू : (२३ मार्च १९४२). मूळ नाव क्रिस्तीना अमा अता अयडू. एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झालेली, प्रशंसनीय साहित्यिक ...
अमीर खुसरौ
अमीर खुसरौ : (१२५३–१३२५). फार्सी भाषेत रचना करणारा प्रख्यात भारतीय कवी व विद्वान.त्याचे संपूर्ण नाव अबुल-हसन यमीनुद्दीन अमीर खुसरौ देहलवी ...
अरेबियन नाइट्स
अरबी भाषेतील गोष्टींचा जगप्रसिद्ध संग्रह. याचे मूळ अरबी नाव अल्फ लय्लह व–लय्लह (अलीफलैलह) असून इंग्रजीत अरेबियन नाइट्स एंटरटेनमेंट आणि वन थाउजंड अँड ...
आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर
अलेनश्लेअगर, आडाम गॉटलॉब : (१४ नोव्हेंबर १७७९—२० जानेवारी १८५०). एक सुप्रसिद्ध डॅनिश कवी. जन्म व शिक्षण कोपनहेगन येथे. हेन्रिक स्टेफन्स ...
आडालबेर्ट श्टिफ्टर
श्टिफ्टर, आडालबेर्ट : (२३ ऑक्टोबर १८०५ – २८ जानेवारी १८६८). जर्मन – ऑस्ट्रियन कथा-कादंबरीकार आणि चित्रकार. शब्दामध्ये निसर्गाचे मुलभूत आणि ...
आंद्रे मारी द शेन्ये
शेन्ये, आंद्रे मारी द : (३० ऑक्टोबर १७६२ – २५ जुलै १७९४). थोर फ्रेंच कवी. जन्म गलाटा, इस्तंबूल (तुर्कस्तान) येथे ...
आंद्रेई इव्हानोव्ह
इव्हानोव्ह, आंद्रेई : सुप्रसिद्ध एस्टोनियन – रशियन लेखक. एक लोकप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून त्याची ओळख आहे. त्याचा जन्म एस्टोनियामधील एका रशियन ...
आनाक्रेऑन
आनाक्रेऑन : (सु. ५८२ – सु. ४८५ इ.स.पू.) एक ग्रीक भावकवी. जन्म आशिया मायनर मधील टीऑस या लहानशा बेटावर. पर्शियन ...
आनी एर्नो
एर्नो, आनी : (१ सप्टेंबर १९४०). नोबेल पुरस्कार प्राप्त फ्रेंच लेखिका. पूर्ण नाव आनी तेरेज ब्लाँश द्युशांस – एर्नो. साहित्याचे ...
आलेक्सांद्र सोल्झेनित्सीन
सोल्झेनित्सीन, आलेक्सांद्र : (११ डिसेंबर १९१८-४ ऑगस्ट २००८). श्रेष्ठ रशियन कादंबरीकार.जन्म रशियातील (यू.एस्.एस्.आर्.) किसल्व्हॉट्स्क येथे. त्याच्या जन्मापूर्वी त्याचे वडील एका ...
इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम
छायाचित्र संदर्भ इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम : (१९१३ – १९२७). विसाव्या शतकातील फ्रेंच साहित्यातील एक सप्तखंडात्मक महत्त्वपूर्ण ...
इमरे कर्तेझ
इमरे कर्तेझ कर्तेझ, इमरे : (९ नोव्हेंबर १९२९ – ३१ मार्च २०१६). नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले हंगेरियन लेखक ...