
विल्यम एम्पसन (William Empson)
एम्पसन, विल्यम : (२७ सप्टेंबर १९०६ – १एप्रिल १९८४). ब्रिटिश समीक्षक आणि कवी. २० व्या शतकातील साहित्यिक टीकाकार आणि त्याच्या ...

विल्यम कॉलिंझ (William Collins)
कॉलिंझ, विल्यम : ( २५ डिसेंबर १७२१ – १२ जून १७५९ ). प्रसिद्ध ब्रिटीश कवी. १८ व्या शतकातील इंग्रजी साहित्यातील ...

विल्यम विल्की कॉलिंझ (William Wilkie Collins)
कॉलिंझ, विल्यम विल्की : ( ८ जानेवारी १८२४-२३ सप्टेंबर १८८९ ). विख्यात ब्रिटीश कादंबरीकार, अभिनेता, इंग्रजी हेरकथांचा जनक असा लौकिक ...

विस्टन ह्यू ऑडन (W. H. Auden.)
ऑडन, विस्टन ह्यू : (२१ फेब्रुवारी १९०७ – २८ सप्टेंबर १९७३). इंग्रज कवी, लेखक व नाटककार म्हणून प्रसिद्ध. जन्म इंग्लंडमधील ...

वॉशिंग्टन अर्व्हिंग (Washington Irving)
अर्व्हिंग, वॉशिंग्टन : (३ एप्रिल १७८३–२८ नोव्हेंबर १८५९).आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारा पहिला अमेरिकन लेखक. जन्म न्यूयॉर्क येथे एका संपन्न व्यापारी कुटुंबात ...

शार्लोट टर्नर (Charlotte Turner)
टर्नर, शार्लोट (स्मिथ) : (४ मे १७४९ – २८ ऑक्टोबर १८०६). प्रणयरम्य (रोमँटिक) कालखंडातील प्रख्यात ब्रिटिश कवयित्री आणि कादंबरीकार. जन्म ...

सर वॉल्टर स्कॉट (Sir Walter Scott)
स्कॉट, सर वॉल्टर : (१५ ऑगस्ट १७७१ – २१ सप्टेंबर १८३२). स्कॉटिश कादंबरीकार आणि कवी. जन्म एडिंबरो येथे. त्याचे वडील वकील ...

सुंग यु (Hsieh Ling-yün)
सुंग यु : (इ. स. पू. तिसरे शतक). चिनी कवी. त्याच्या जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. तो हूनान प्रांतातील त्स्यू ...

सेई शोनागुन (Sei Shōnagon)
सेई शोनागुन : ( दहाव्या शतकाचा उत्तरार्ध ). श्रेष्ठ जपानी लेखिका. तिच्या जन्म-मृत्यूची ठिकाणे अज्ञातच आहेत. जपानच्या सम्राटाच्या राजदरबारात राणी ...

स्वेतलाना अलेक्सिव्हिच (Svetlana Alexievich)
अलेक्सिव्हिच, स्वेतलाना : (३१ मे १९४८). प्रसिद्ध बेलारशियन शोध पत्रकार, निबंधकार, मौखिक इतिहासलेखक. दुसरे महायुद्ध, सोव्हिएत रशियाचे विघटन, चर्नोबिल दुर्घटना ...

हर्बर्ट रीड (Herbert Read)
रीड, हर्बर्ट : (४ डिसंबर १८९३−१२ जून १९६८). इंग्रज कवी, साहित्यिक, समीक्षक, तत्वज्ञ कला-साहित्यसमीक्षक. यॉर्कशरमधील मस्कोएटस ग्रेंज, कर्बीमुर्साइड येथे शेतकरी ...

हार्पर ली (Harper Lee)
ली, हार्पर : (२८ एप्रिल १९२६ – १९ फेब्रुवारी २०१६ ). नेल हार्पर ली. पुलित्झर पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार. तिचा ...

हेना मुर (Hannah More)
हेना मुर : (२ फेब्रुवारी १७४५ – ७ सप्टेंबर १८३३). इंग्लडमधील ब्रिस्टॉलमध्ये जन्मलेली हेना मुर एक यशस्वी कवयित्री, नाटककार, धर्मसुधारणावादी, ...

हेन्री मॅकेंझी (Henry Mackenzie)
हेन्री मॅकेंझी : (२६ ऑगस्ट १७४५ – १४ जानेवारी १८३१). स्कॉटिश कादंबरीकार, नाटककार, कवी आणि संपादक. स्कॉटिश साहित्यातील भावविवश कादंबरीचा ...

हेन्री हॉवर्ड (Henry Howard)
हॉवर्ड, हेन्री : (? १५१७ – १३ जानेवारी १५४७). सोळाव्या शतकातील महत्वाचा इंग्रजी कवी. तत्कालीन इंग्रजी कवितेला इटालियन कवितेतील शैली, ...

हेर्टा म्यूलर (Herta Mullar)
म्यूलर, हेर्टा : (१७ ऑगस्ट १९५३). जर्मन- रुमानियन कादंबरीकार, कवी, निबंधकार आणि साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेती लेखिका. एकाग्रतेने कविता लिहिणारी ...

होसे दे एस्प्राँथेदा (Jose de Espronceda)
एस्प्राँथेदा, होसे दे : (२५ मार्च १८०८ – २३ मे १८४२). सुप्रसिद्ध स्पॅनिश कवी. गीत कवितेमध्ये स्वच्छंदतावादी रचना करणारा क्रांतिकारक ...

ॲना लेटिटिया बार्बाउल्ड (Anna Laetitia Barbauld)
बार्बाउल्ड, ॲना लेटिटिया (एकिन) : (२० जून, १७४३ – ९ मार्च, १८२५). प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका, कवयित्री आणि संपादक. राजकीय आणि ...

ॲपोलोनियस रोडियस (Apollonius of Rhodes)
ॲपोलोनियस रोडियस : (जन्म.इ. स. पू. २९५). ग्रीक कवी आणि व्याकरणकर्ता आणि ग्रंथपाल. जन्म ग्रीसमधील शेड्स येथे. लायब्ररी ऑफ ॲलेक्झांड्रिया ...

ॲरिस्टोफेनीस (Aristophanes)
ॲरिस्टोफेनीस : (सु. ४४६-३८६ इ. स. पू.). एक ग्रीक सुखात्मिकाकार.‘ॲरिस्टोफेनीसला सुखात्मिकेचा जनक’ आणि ‘प्राचीन सुखात्मिकेचा राजा’ असे म्हटले जाते. जन्म ...