वज्रासन (Vajrasana)
एक आसनप्रकार. वज्र म्हणजे इंद्रदेवाचे आयुध. वज्र हे अतिशय दृढ व शक्तिशाली असते. त्याप्रमाणेच या आसनात स्थिर व दृढ राहता येऊ शकते म्हणून याला वज्रासन असे म्हणतात. हठप्रदीपिकेत कूर्मासन या…
एक आसनप्रकार. वज्र म्हणजे इंद्रदेवाचे आयुध. वज्र हे अतिशय दृढ व शक्तिशाली असते. त्याप्रमाणेच या आसनात स्थिर व दृढ राहता येऊ शकते म्हणून याला वज्रासन असे म्हणतात. हठप्रदीपिकेत कूर्मासन या…
मेक्सिको या देशातील एक प्रमुख नदी. दक्षिण-मध्य मेक्सिकोतील गरेरो, मेक्सिको, मरेलस आणि प्वेब्ला या राज्यांचे जलवाहन करणारी ही नदी देशातील सर्वांत मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तिची लांबी ७७१ किमी. व…
गोडसे, दत्तात्रय गणेश : (३ जुलै १९१४ - ५ जानेवारी १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, इतिहाससंशोधक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, कलामीमांसक, समीक्षक, नाटककार. खानदेशातील वढोदे येथे जन्म. शालेय शिक्षण नागपूर जिल्ह्यातील…
वैद्यकीय सेवा-शुश्रूषा या क्षेत्रात मोलाची कामगिरी राजा अशोकाने भारतात सर्व प्रथम केली. पूर्वीच्या काळात परिचारिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागे. वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या या क्षेत्रात गेल्या तीन शतकांत अत्यंत सुधारणा झालेली…
तत्त्वज्ञान ह्या विषयाला केवळ अकादमीय वर्तुळापुरते सीमित न राखता त्याची नाळ दैनंदिन जीवनाशी जोडलेली असते, हे लक्षात घेऊन त्याचे उपयोजन समस्या सोडविण्यासाठी करण्याचे प्रयत्न विविध दिशांनी विसाव्या शतकात केले गेले.…
हिंक्ले, डी. व्ही. : (१९४४ – ११ जानेवारी, २०१९) हिंक्ले यांनी लंडनमधील इम्पिरिअल महाविद्यालयातून डेव्हिड आर. कॉक्स यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. पदवी मिळवली. हिंक्ले व कॉक्स यांनी मिळून संख्याशास्त्रीय अनुमान यावर पाठ्यपुस्तक…
गॅरॉड, आर्चिबाल्ड एडवर्ड : (२५ नोव्हेंबर १८५७ - २८ मार्च १९३६ )आर्चिबाल्ड एडवर्ड गॅरॉड यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मार्लबोरो आणि ख्राइस्ट चर्च ऑक्सफोर्ड मध्ये झाले. त्यांनी निसर्गविज्ञान शाखेत…
फोल्की, कार्ल : ( २६ जून १९५५ ) कार्ल फोल्की यांचा जन्मस्वीडनमधील, स्टॉकहोम शहरात झाला. स्टॉकहोम, नोबेल पारितोषिक देण्याचा समारंभ संपन्न होण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्र, उद्योगधंदे आणि प्रशासन, तसेच…
एप्स्टाइन, मायकेल अँथनी : (१८ मे १९२१ ) मायकेल अँथनी एप्स्टाइन, यांचा जन्म आग्नेय इंग्लंडमधील, मिडलसेक्स या लंडनच्या उपनगरात झाला. एप्स्टाइनयांचे शालेय शिक्षण सेंट पॉल शाळेत लंडनमध्ये झाले. त्यांचे महाविद्यालयीन…
कूली, थॉमस बेंटन : (२३ जून १८७१ - १३ ऑक्टोबर १९४५) थॉमस बेंटन कूली यांचा जन्म अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील अॅन आर्बोरमध्ये झाला. थॉमस कूली यांचे प्राथमिक शिक्षण अॅन आर्बोर पब्लिक…
क्लिंटन, रिचर्ड डॉकिन्स : (२६ मार्च १९४१ ) रिचर्ड डॉकिन्स क्लिंटन यांचा जन्म आफ्रिकेत नैरोबी येथे झाला. आफ्रिकेत त्यांना त्यांच्या घराभोवतालीच वन्यजीवन जवळून पाहता आले आणि प्राण्यांचा अभ्यास करणे आवडू…
(नेटवर्किंग तंत्रज्ञान). वायरलेस फिडीलीटी (Wireless-Fidelity) यांचे संक्षिप्त रूप वाय-फाय असे आहे. वाय-फाय हे संगणकीय नेटवर्किंगचे तंत्रज्ञान असून त्यामध्ये रेडिओ तरंगाचा वापर कमी पल्ल्यामध्ये उच्च-गती डेटा/माहिती हस्तांतरित करण्याकरिता होतो. अमेरिकेच्या फेडरल…
(यंत्र भाषा). संख्यात्मक कोड किंवा संकेतलिपी, ज्यावर प्रक्रिया करून संगणक थेट परिणाम दर्शवितो. ही संकेतलिपी 0 आणि 1 या दोन चिन्हांचा वापर करून तयार करण्यात येते. त्यामुळे याला द्विमान अंक…
वर्मा, सिद्धेश्वर : (३ नोव्हेंबर १८८७ - १७ ऑगस्ट १९८५). भारतीय भाषावैज्ञानिक. त्यांचा जन्म रावळपिंडीमध्ये (पाकिस्तान) झाल्यामुळे त्यांचे लहानपणीच नाव पिंडीदास होते. त्यांचे वडील रामदास नंदा व आई जमनादेवी. त्यांनी…
एक आसनप्रकार. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतिबंध पर्वताप्रमाणे तळाशी विस्तृत पाया व वर निमुळते शिखर असा दिसतो म्हणून या आसनाचे नाव पर्वतासन आहे. कृती : पद्मासनात बसावे. दोन्ही हातांचे…