झ्यूल झील्येराँ (Jules Gilliéron)
झील्येराँ, झ्यूल : (२१ डिसेंबर १८५४–२६ एप्रिल १९२६). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. फ्रेंच भाषेचा भूगोल आणि फ्रेंच भाषेची स्थानिक वैशिष्ट्ये दाखविणारे नकाशे तयार करणारा अभ्यासक. नव्हव्हिल, स्वित्झर्लंड येथे जन्म. बाझेल व पॅरिस…