आँटॅरिओ सरोवर (Ontario Lake)
उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. सुमारे ३१० किमी. लांबीच्या आणि ८५ किमी. रुंदीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ सुमारे १९,०१० चौ. किमी. असून एकूण जलवाहनक्षेत्र ६४,०२५…
उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. सुमारे ३१० किमी. लांबीच्या आणि ८५ किमी. रुंदीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ सुमारे १९,०१० चौ. किमी. असून एकूण जलवाहनक्षेत्र ६४,०२५…
लूई फिलिप : (६ ऑक्टोबर १७७३ – २६ ऑगस्ट १८५०). फ्रान्सचा राजा. त्याचा जन्म आर्लेआं या सरदार घराण्यात पॅरिस येथे झाला. बूर्बाँ आणि आर्लेआं या दोन राजघराण्यांत परंपरागत वितुष्ट होते.…
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. ते अहमदनगर शहराच्या ईशान्येस सु. ६० किमी. अंतरावर प्रवरा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. उत्तर तीरावरील नेवासा हे बुद्रुक म्हणून, तर दक्षिण तीरावरील नेवासा…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातन स्थळ. ते गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते नाशिक जिल्ह्याचे ठाणे आहे. नाशिक शहराला सु. २५०० वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत महर्षी पतंजली यांच्या महाभाष्य या…
भारतातील एक प्राचीन पौराणिक वंश. या वंशासंबंधीची माहिती मुख्यत्वे वैदिक वाङ्मयातून तसेच महाभारत यातून ज्ञात होते. ऋग्वेदातील अनेक सूक्तांत यदुवंशाचा उल्लेख येतो. यदुबरोबर बहुधा तुर्वशाचे नाव येते. दाशराज्ञ युद्धात मात्र यक्षू आणि…
कवडे, आवजी : (मृत्यू १७४९). अठराव्या शतकातील एक शूर आणि पेशव्यांचे निष्ठावान मराठा सरदार. त्यांचा जन्म नेमका कुठे व केव्हा झाला याची माहिती उपलब्ध नाही. कवडे घराणे हे मुळचे पंढरपूर…
कोणत्याही राष्ट्राची न्यायव्यवस्था ही त्या राष्ट्राच्या उत्कर्षाचे महत्त्वाचे अंग असते. प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत धर्मग्रंथ व रूढी-परंपरेवर आधारित न्यायव्यवस्थेत ‘ब्रह्मसभा’ हे महत्त्वाचे अंग होते. त्यानंतर बहमनीकाळात ब्रह्मसभेची जागा ‘काझी’…
प्राचीन ईजिप्तमधील अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय देवता. आयसिस, इसेत, आसेत असेही तिच्या नावाचे उच्चार केले जातात. विश्वोत्पत्तिशास्त्रानुसार आकाशदेवता नट आणि पृथ्वीदेवता गेब ह्या दांपत्याची ती पहिली कन्या असून ओसायरिसची बहीण…
रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील किल्ला. गुढे या गावातून पेठेतील मारुती मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर हा किल्ला असून वाटेतील एक ओढा पार करून पायवाटेने सु. १०० फूट चढून किल्ल्यात प्रवेश करता येतो.…
बर्क, रॉबर्ट ओहारा : (१८२१ ? –१८६१). ऑस्ट्रेलिया खंड उत्तर-दक्षिण पार करणारा धाडसी प्रवासी. त्याचा जन्म आयर्लंडमध्ये सेंट क्लेरन्स येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव जेम्स हार्डीमॅन बर्क. रॉबर्ट बर्क हा…
पेद्रो अल्व्हारेस काब्राल : (१४६७ ? – १५२०). पोर्तुगीज प्रवासी आणि समन्वेषक. त्याचा जन्म पोर्तुगालमधील बेलमोंट या शहरात झाला. त्याच्या वडिलांचे नाव फर्नाओ काब्राल तर आईचे नाव इझाबेल. त्याच्या अकरा…
आजारपणामुळे, जखमेमुळे अथवा जीवाणूबाधेमुळे शरीराच्या एखाद्या भागातील ऊती रक्तपुरवठ्याअभावी मृत होतात. त्यावर पूतिक्रिया (Putrefaction) झाली तर या अवस्थेला कोथ असे म्हणतात. कोथ होण्याच्या आधी बहुतेक वेळा रक्तापूर्तिअवरोधामुळे घनीकरण ऊतकमृत्यू (Coagulative…
मानवशास्त्रामध्ये धर्म ही अभ्यासाची एक व्यापक संकल्पना आहे. आद्य मानवी संस्कृतीमध्ये धर्माचा उदय कसा झाला असावा, या विषयी विविध मते आहेत. धर्माच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे किंवा अवस्था मानले असून त्यांतील…
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत आढळणारी मुंडा ऊर्फ कोलवंशी आदिवासी जमात. मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वतरांग हे या जमातीचे वसतिस्थान असून ती प्रामुख्याने आदिवासी होशंगाबाद, निमाड, खांडवा, बुऱ्हाणपूर, बैतूल…
अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियोजित कार्य अचूकतेने, अत्यल्प वेळात व कार्यक्षमतेने करण्यासाठी अब्जांश रोबॉटचा वापर केला जातो. अब्जांश रोबॉट म्हणजे स्वयंचलित अति-सूक्ष्मयंत्रे होय. आणवीय किंवा रेणवीय पातळीवर उपकरणांची बांधणी, मंडलजुळणी (Circuit…