साळुंकी (common myna; Indian myna)

पक्षिवर्गाच्या स्टर्निडी (Sturnidae) कुलातील पॅसेरिफॉर्मीस (Passeriformes) गणामध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. हा पक्षी सामान्य मैना वा भारतीय मैना या नावानेही ओळखला जातो. निरनिराळे हवामान व अधिवासामध्ये जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे तिचा…

गंधक अब्जांश कण (Sulphur Nanoparticles)

गंधक (सल्फर) हे अधातुवर्गीय मूलद्रव्य आहे. त्याच्या अब्जांश कणांची निर्मिती भौतिक, रासायनिक, जैविक अशा विविध पद्धतींनी केली जाते. या कणांच्या निर्मितीसाठी सूक्ष्म कलीलीय (Micro-emulsion) तंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो.…

Read more about the article इंदूर संस्थान (Indore State)
इंदूर येथील जुना राजवाडा.

इंदूर संस्थान (Indore State)

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ २४,६०५ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस ग्वाल्हेर, पूर्वेस देवास व भोपाळ, दक्षिणेस पूर्वीचा मुंबई इलाखा, पश्चिमेस बडवानी व धार. या संस्थानाचा संस्थापक मल्हारराव होळकर (१६९४–१७६६). तो…

भूकंप आणि कर्तन भिंती इमारती (Earthquake & Shear Walls Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २३ कर्तन भिंत इमारत (Shear wall Buildings) : प्रबलित (Reinforced)  काँक्रिटच्या इमारतींमध्ये सहसा लादी तुळया आणि स्तंभ यांच्या जोडीनेच ऊर्ध्व पट्टी सदृश्य भिंती असतात. त्यांना कर्तन भिंती असे…

जलचक्रात बदल करणारे मानवी क्रियाकलाप (Human activity that changes the water cycle)

कृषी, उद्योग, वातावरणाच्या रासायनिक संरचनेत बदल, धरणांचे बांधकाम, निर्वनीकरण आणि वनीकरण, भूजलाचा उपसा, नद्यांमधून होणारा उपसा, शहरीकरण इत्यादी क्रियासमूह मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी केले जातात. परंतु त्याचा जलचक्रावर परिणाम होत असतो. हे सर्व अधिक गतीने झाले…

समष्टि (Population)

व्यवहारात अनेक वेळा माणसांच्या किंवा वस्तुंच्या समुदायाबद्दल माहिती गोळा करावयाची असते म्हणजे सर्वेक्षण करावयाचे असते. उदा., एखाद्या महाविद्यालयातील प्रथमवर्षाच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहेत हे ठरवायचे आहे. एखाद्या शहरात वार्षिक…

वारंवारता वितरण ( Frequency Distribution)

एखाद्या कारखान्यात कामगार किती दिवस गैरहजर राहतात, यासाठी वारंवारता वितरण या पद्धतीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदा., १. एका गावात ‍ग्लुकोजची बिस्किटे घेणाऱ्यांची संख्या (वारंवारिता) इतर बिस्किटे घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा…

क्लार्क लेनर्ड हल (Clark Leonard Hull)

हल, क्लार्क लेनर्ड : (२४ मे १८८४–१० मे १९५२). अमेरिकन नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. अक्रॉन, न्यूयॉर्क येथे त्याचा जन्म झाला. तरुणवयातच पोलिओचा संसर्ग झाल्यामुळे त्याला अपंगत्व आले. मिशिगन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर…

कट्टिनगेरी कृष्ण हेब्बर (Kattingeri Krishna Hebbar )

हेब्बर, कट्टिनगेरी कृष्ण : (१५ जून १९११–२६ मार्च १९९६). विख्यात आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म दक्षिण कर्नाटकातील उडिपी जिल्ह्यात कट्टिनगेरी येथे झाला. वडील नारायण आणि आईचे नाव सिताम्मा. उडिपी येथील…

Read more about the article इंग्रज-शीख युद्धे (Anglo-Sikh Wars)
इंग्रज-शीख युद्ध : सोब्राओन येथील लढाईचे चित्र.

इंग्रज-शीख युद्धे (Anglo-Sikh Wars)

इंग्रज-शीख युद्धे : (१८४५–१८५०). इंग्रज व शीख यांच्यात झालेली युद्धे. भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्‌भवलेली दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत इंग्रज-शीख संबंध…

व्यापारी मार्ग (Trade Routes)

व्यापाराच्या उद्देशाने वस्तूंच्या अथवा मालाच्या वाहतुकीसाठी सातत्याने वापरात असणारे मार्ग. प्राचीन मानवी संस्कृतींच्या उदयापासून रस्त्यांचा, तसेच सागरी व नदीप्रवाहातील जलमार्गांचा उपयोग महत्त्वाकांक्षी व्यापारी व उद्योजक करीत आले आहेत; परंतु त्यांमध्ये…

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी.वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज…

हडसन नदी (Hudson River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्यातील सर्वांत लांब नदी. येथील ॲडिराँडॅक पर्वतश्रेणीत माऊंट मार्सी (उंची १,६२९ मीटर) हे न्यूयॉर्क राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. या शिखराच्या परिसरातील हिमनद-पश्च कल्पातील अनेक लहान-लहान सरोवरांमधून…

निकोलाव मनुची (Niccolao Manucci)

मनुची, निकोलाव : (१६३९-१७१७). सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. जग पाहण्याच्या इच्छेने वयाच्या चौदाव्या वर्षी (१६५३)…

अटक (Arrest)

अटक या शब्दातच त्याचा अर्थ अनुस्यूत आहे. ‘अरेस्ट’ म्हणजे अटक. अरेस्ट हा शब्द फ्रेंच भाषेतील Arreter ह्या शब्दावरून घेण्यात आला आहे. याचा अर्थ थांबवणे, प्रतिबंध करणे. अटक म्हणजे वंचित करणे…