धातुकांचे शुद्धीकरण (Ore purification)

धातुकातील उपयुक्त व निरुपयोगी भाग वेगळे करण्याची क्रिया. निसर्गात सापडणारी उपयुक्त धातुके बहुतेक वेळा निरुपयोगी खनिजांमध्ये कमीअधिक प्रमाणात मिसळलेली आढळतात. उपयुक्त धातूकांना इतर खनिजांपासून वेगळे करून शुद्ध अवस्थेत आणण्याकरिता त्यांच्या…

कथिलाच्छादित पत्रे (Tin Plating)

सामान्यपणे कथिलाचा मुलामा दिलेल्या पोलादी पत्र्याला किंवा पट्टीला कथिलाच्छादित पत्रा म्हणतात. कथिल विषारी नसते, त्याचा पातळ मुलामा देता येतो आणि ते पोलादाशी एकजीव होऊ शकते.म्हणून पोलादावर कथिलाचा गंजरोधक मुलामा देतात.मुलाम्यासाठी…

Read more about the article गंजणे (Corrosion)
आ. १. विद्युत रासायनिक गंजणे.

गंजणे (Corrosion)

कोणत्याही प्रकारची धातू आणि तिच्या परिसरातील घटक यांच्यामधील विद्युत, रासायनिक किंवा रासायनिक विक्रियेमुळे धातूची स्फटिकीय रचना ढासळून तिच्या गुणधर्मांवर होणारा अनिष्ट परिणाम. कारणे, परिणाम व प्रतिबंधक उपाय यादृष्टीने गंजण्याच्या क्रियेचे…

Read more about the article कासे (Bronze)
आ. ५. ॲल्युमिनियमाचे प्रमाण व ॲल्युमिनियम काशाचे यांत्रिक गुणधर्म.

कासे (Bronze)

तांबे आणि कथिल यांचे मिश्रधातू कासे या नावाने प्राचीन काळापासून उपयोगात आहेत. पण नंतरच्या यांत्रिक युगात त्यांचे प्रकार आणि उपयोग बरेच व्यापक झाले. काशांच्या या समूहात आता ॲल्युमिनियम कासे, सिलिकॉन…

ॲलेगेनी नदी (Allegheny River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्क राज्यांतून वाहणारी नदी आणि ओहायओ नदीचा मुख्य शीर्षप्रवाह. लांबी ५२३ किमी., जलवाहनक्षेत्र ३०,३०० चौ. किमी. ॲलेगेनी नदीचा उगम पेनसिल्व्हेनिया राज्याच्या उत्तरमध्य भागातील पॉटर परगण्यातील…

कनेक्टिकट नदी (Connecticut River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड या विभागीय प्रदेशातील सर्वांत लांब नदी. लांबी ६५५ किमी. जलवाहनक्षेत्र २८,७१० चौ. किमी. या नदीचा उगम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यू हँपशर राज्याच्या उत्तर…

उरल नदी (Ural River)

रशिया आणि कझाकस्तानमधून वाहणारी नदी. लांबी २,४२८ किमी., जलवाहन क्षेत्र २,३७,००० चौ. किमी. यूरोपमधील व्होल्गा आणि डॅन्यूब या नद्यांनंतरची ही तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. दक्षिण उरल पर्वतातील मौंट क्रुगलायाजवळ…

नायट्रोजन चक्र (Nitrogen cycle)

निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन (N२) वायूचे वेगवेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण ‘नायट्रोजन चक्र’ म्हणून ओळखले जाते. या चक्रात विविध क्रियांद्वारे तसेच रासायनिक अभिक्रियांद्वारे नायट्रोजन वायूपासून नायट्रोजनयुक्त संयुगे तयार…

नारू (Dracunculiasis)

अपृष्ठवंशी प्राण्यांच्या गोलकृमी संघातील एक परजीवी. याचे शास्त्रीय नाव ड्रॅक्युन्क्युलस मेडिनेन्सिस असे असून या परजीवीपासून होणाऱ्या रोगालादेखील नारू असे म्हणतात. अठराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेच्या गिनी समुद्रकिनाऱ्यावर नारूचा कृमी प्रथम आढळला.…

नासपती (Pear)

एक रसाळ फळ. भारतीय स्थानिक भाषेत या फळाला नासपती म्हणत असले तरी भारताबाहेर ते पेअर या इंग्रजी नावाने अधिक परिचित आहे. ही फळे ज्या वृक्षापासून मिळतात त्यांचा समावेश रोझेसी कुलातील…

नाळ (Umbilical cord)

गर्भावस्थेत गर्भ व अपरा (वार) यांना जोडणाऱ्या नलिकेसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून असते. गर्भाची वाढ होण्याकरिता आवश्यक असलेली पोषकद्रव्ये, ऑक्सिजन, संप्रेरके इत्यादी घटकांचा पुरवठा करणे,…

निर्गुडी (Indian privet)

निर्गुडी ही वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव व्हायटेक्स निगुंडो आहे. ती एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. तुळस, सब्जा या वनस्पतीही लॅमिएसी कुलातील आहेत. निर्गुडी मूळची पूर्व व…

निर्जंतुकीकरण (Sterilization)

निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्मजीव (उदा., विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवक व कवक-बीजाणू हे सर्व) किंवा एकेकटे नष्ट करण्याची कोणतीही पद्धत. असे सूक्ष्मजीव पृष्ठभागावर द्रवामध्ये, औषधामध्ये किंवा वृद्धिमिश्रणामध्ये असू शकतात. निर्जंतुकीकरण अनेक…

निर्वनीकरण (Deforestation)

मानवी क्रियांसाठी वनांचे सफाईकरण व विरलीकरण म्हणजे निर्वनीकरण होय. काही वेळा पूर, वादळ, वणवा इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे देखील निर्वनीकरण घडून येते. परंतु याच्या तुलनेत मानवाकडून होणाऱ्या निर्वनीकरणाचे प्रमाण प्रचंड आहे.…

निलगिरी (Eucalyptus)

मिर्टेसी कुलातील ही उंच व बहुपर्णी वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव यूकॅलिप्टस ग्लोब्युलस आहे. ब्लू गम किंवा गम ट्री या इंग्रजी नावांनी ही ओळखली जाते. या वनस्पतीचे मूलस्थान ऑस्ट्रेलिया असून…