हर्षदेव माधव (Harshdev Madahv)

माधव, हर्षदेव : (जन्म. २० ऑक्टोबर १९५४). भारतीय साहित्यातील आधुनिक संस्कृत कवी. नाटक, समीक्षण आणि संपादन कार्यातही त्याचे विपुल योगदान आहे. पारंपरिक आणि रुढ संस्कृत आणि पाश्चात्य काव्यप्रकारांद्वारा त्यांनी त्यांच्या …

अनिल अवचट (Anil Awchat)

अवचट, अनिल : (जन्म.२६ ऑगस्ट १९४४).मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार. जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे  आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झाले. आठ भावंडात…

केशव विष्णू कोठावळे (Keshav Vishnu Kothawale)

कोठावळे, केशव विष्णू : (२१ मे १९२३-५ मे १९८३) ललित आणि दीपावली सारख्या वाङ्मयीन गुणांनी समृद्ध असलेल्या मासिकाचे संचालक, संपादक, मातब्बर प्रकाशक. पुस्तक-विक्रेते, बहुश्रुत वाचक, लॉटरी, ग्रंथजत्रा, ग्रंथप्रदर्शन, मॅजेस्टिक गप्पा…

भीमराव गस्ती (Bhimrao Gasti)

गस्ती,भीमराव : ( १० मे १९५० - ८ ऑगस्ट २०१८ ).कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्र प्रदेशातील बेरड,रामोशी जमातीच्या विकासासाठी, वन्य जमाती,भटके विमुक्त,आदिवासी व समाजातील उपेक्षित देवदासींसाठी अथकपणे कार्य करणारे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त, सेवाभावी कार्यकर्ते,…

Read more about the article वा.ल.कुलकर्णी (Waman Laxman Kulkarni)
?????????????????????????????????????????????????????????

वा.ल.कुलकर्णी (Waman Laxman Kulkarni)

कुलकर्णी, वा. ल. :  (६ एप्रिल १९११ - २५ डिसेंबर १९९१). प्रसिद्ध मराठी समीक्षक.जन्म जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकला तर महाविद्यालयीन शिक्षण हं. प्रा. ठाकरसी महाविद्यालयात झाले.…

आठवणींचे पक्षी (Athawaninche Pakshi)

आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील खडतर जातवास्तवाचे अनुभव प्र. ई. सोनकांबळे यांनी या लेखसंग्रहातून मांडले…

स्थानमान (Measure of Location)

[latexpage] स्थानमान म्हणजे आधारसामग्रीचे वर्णन करणारे एक ठराविक किंवा केंद्रीय मूल्य. अनेक सांख्यिकीय विश्लेषणांमधील मूलभूत कार्य म्हणजे वितरणासाठी स्थान प्राचलाचा अंदाज करणे. म्हणजेच आधारसामग्रीचे उत्तम वर्णन करणारे स्थानमान शोधणे. गणित…

बालचरित (Balcharit)

बालचरित : कृष्णाच्या बालजीवनावर आधारित भासाचे पाच अंकी नाटक.महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. कंसवध हा ह्या नाटकाचा मुख्य विषय असून कृष्णाच्या बाललीलांचे वर्णनही यात आहे.देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म…

सासनवंस (Sasanvansh)

सासनवंस : (शासनवंश). पाली काव्यग्रन्थ. रचना ब्रह्मदेशीय भिक्षु पञ्ञासामि (प्रज्ञास्वामी) ह्याने केली (१८६१).या ग्रंथामध्ये बुद्ध काळापासून एकोणविसाव्या शतकापर्यंतचा स्थविरवादी बौद्धधर्माचा इतिहास आला आहे. त्याची विभागणी एकंदर १० परिच्छेदात केली आहे.…

रूपक (Rupak)

रूपक: रूपक ह्या शब्दासाठी मराठीत नाटक हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात 'रूप' हा शब्द वापरलेला आहे.रूप व रूपक हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत.'रूप्यते' म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष…

त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या (Triangle Congruency Test)

१) बाबाबा कसोटी : एका त्रिकोणाच्या (शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार) तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण ‘बाबाबा’ कसोटीनुसार एकरूप असतात. बाजू AB ≅ बाजू…

चुआंग त्झू (Chuang Tzu)

चुआंग त्झू : (इ.स.पू.सु. ३६९—इ.स.पू.सु.२८६). चिनी तत्त्वज्ञ. चिनी उच्चार ‒ ज्वांग जू. त्याचा जन्म चीनच्या मेंग (सध्याचे शांग-जो शहर) प्रदेशात झाला. त्याचे मूळ नाव चोऊ. हा मेंगमधील चियुआन येथे छोटा…

हॅपी (Hapi)

हॅपी ही सुपीकता आणि उत्पादकतेशी संबंधित प्राचीन ईजिप्शियन देवता होय. ही देवता नाईल नदीचे मानवी मूर्तरूप किंवा नदीच्या पुरामुळे आलेल्या समृद्धीचे प्रतीक मानली गेली आहे. लांब केस, वृद्ध स्त्रीचे भरदार…

गेब (Geb)

प्राचीन ईजिप्शियन पृथ्वी देवता. ईजिप्शियन देवतांच्या पूर्वजांचा पूर्वज मानला गेलेल्या रा देवतेचा एकटेपणा घालवून त्याला मनोरंजनाचे साधन आणि विश्रामासाठी जागा मिळावी म्हणून शू आणि तेफ्नूट यांच्या संयोगातून गेब (पृथ्वी) आणि…

एर्न्स्ट कासीरर (Ernst Cassirer)

कासीरर, एर्न्स्ट : (२८ जुलै १८७४—१३ एप्रिल १९४५). नव-कांटमतवादी जर्मन तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म ब्रेस्लौ ह्या गावी एका ज्यू व्यापारी कुटुंबात झाला. बर्लिन, लाइपसिक, हायड्‌लबर्ग व मारबर्ग येथील विद्यापीठांत त्याचे शिक्षण…