गूजबेरी (Gooseberry)
गूजबेरी हे एका फळाचे आणि वनस्पतीचे इंग्रजी नाव आहे. राइब्स (कुल-सॅक्सिफ्रागेसी) या वंशातील सु. सहा जातींतील फुलझाडांच्या (आवृत्तबीज, द्विदलिकित) सर्व वनस्पती या नावाने ओळखल्या जातात. या वनस्पतीचे मूलस्थान उत्तर अमेरिकेच्या पश्चिम…