अमोनिया (Ammonia)
इतिहास : ख्रि.पू. ४ थ्या शतकात ईजिप्तमधील लोक उंटाची लीद जाळल्यावर जी काजळी जमते तिच्यापासून अमोनियम क्लोराइड (नवसागर) बनवीत. ते बनविण्याची जागा ज्यूपिटर अमोनच्या देवळाजवळ असे. म्हणून त्या लवणाला ‘साल…
इतिहास : ख्रि.पू. ४ थ्या शतकात ईजिप्तमधील लोक उंटाची लीद जाळल्यावर जी काजळी जमते तिच्यापासून अमोनियम क्लोराइड (नवसागर) बनवीत. ते बनविण्याची जागा ज्यूपिटर अमोनच्या देवळाजवळ असे. म्हणून त्या लवणाला ‘साल…
[latexpage] संच ही आधुनिक गणितातील एक मूलभूत संकल्पना आहे. गेओर्क कॅन्टर (Georg Cantor) या जर्मन गणितज्ञाने या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. पुढे रिखार्ट डेडेकिंट, बर्ट्रंड रसेल व इतर गणितज्ञांनी संचातील…
आढळ : कार्बन डायऑक्साइड हे कार्बनचे असेंद्रिय संयुग आहे. वातावरणातील हवेत कार्बन डायऑक्साइड मुक्त स्वरूपात आढळतो आणि त्याचे प्रमाण सुमारे ०.०४% आहे. झाडांना प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करण्यासाठी तो आवश्यक घटक…
वीर्य हा शब्द सामर्थ्य, पराक्रम, शक्ती, पुरुषामधील शुक्र (Semen) या अर्थांनी वापरला जातो. औषधांच्या संदर्भात ‘ज्याच्यामुळे वनस्पती किंवा औषधी आपले कार्य करण्यास समर्थ होते ती शक्ती म्हणजे वीर्य होय’. अर्थात…
डेलिया हे आकर्षक फुलझाड आहे.फुलांच्या आकारात विविधता आणि अनेक प्रकार असल्यामुळे वेगवेगळे रंग सार्वजनिक बागेचे ,घराच्या परसबागेचे अथवा गच्चीतील बागेचे सौंदर्य वाढविते. त्यांची लागवड पद्धतीही साधी व सुटसुटीत आहे.या फुलांची…
एराटॉस्थीनीझ (Eratosthenes) : (इ. स. पू. सु. २७६—१९४). ग्रीक गणिती, खगोलशास्त्रज्ञ व भूगोलज्ञ. त्यांचा जन्म लिबिया देशात सायरीनी (प्राचीन सायरेनेइकाची राजधानी – सध्याचे शहर) या गावी झाला. त्यांचे शिक्षण ॲलेक्झांड्रिया व अथेन्स येथे झाले. त्यांच्या समकालीन…
इसबगोल : (हिं. इस्पद्युल; गु. उथमुं जिरुं; सं. ईशदगोल; इं. ब्लाँड सिलियम, प्लँटेन; लॅ. प्लँटॅगो ओव्हॅटा; कुल - प्लँटॅजिनेसी). ही खोडहीन, लवदार व वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती भूमध्यसामुद्रिक प्रदेशात…
भूकंप मार्गदर्शक सूचना १९ भूकंपामुळे स्तंभांचे होणारे संभाव्य नुकसान : प्रबलित काँक्रीटच्या (Reinforced Concrete) इमारतीमधील ऊर्ध्व घटकांत म्हणजेच स्तंभांमध्ये दोन प्रकारचे पोलादी प्रबलन (Reinforcement ) असते : (अ) अन्वायामी (Longitudinal)गज…
भूकंपमार्गदर्शक सूचना १८ प्रबलन आणि भूकंपीय नुकसान यांचा परस्परसंबंध : प्रबलित काँक्रीटच्या इमारतींमध्ये ऊर्ध्व आणि क्षितिज घटक (म्हणजेच तुळया आणि स्तंभ) एकसंधपणे बांधण्यात येतात. म्हणजेच विविध भारांच्या क्रियेच्या प्रभावाखाली ते…
कांदळ : (इं. ट्रु मॅनग्रोव्ह; क. कांदले; लॅ. ऱ्हायझोफोरा मक्रोनेटा; कुल - ऱ्हायझोफोरेसी). हा सदापर्णी लहान वृक्ष (४.५—७.५ मी. उंच) समुद्रकिनारी दलदलीच्या जागी, भारत (मुंबई, तमिळनाडू, अंदमान व बंगाल), श्रीलंका,…
व्हुंट, व्हिल्हेल्म : (१६ ऑगस्ट १८३२–३१ ऑगस्ट १९२०). जर्मन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. शरीरक्रियावैज्ञानिक. प्रायोगिक मानसशास्त्राचे अध्वर्यू. मॅनहाइमजवळील (Mannheim) नेकाराऊ (Neckarau) येथे जन्म. हायडल्बर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राची पदवी मिळविली (१८५६). त्याच विद्यापीठात…
स्किनर, बुऱ्हस फ्रेडरिक : (२० मार्च १९०४ — १८ ऑगस्ट १९९०). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) राज्यातील सस्क्वेहॅना (Susquehanna) येथे. हार्व्हर्ड विद्यापीठातून एम्.ए.ची पदवी मिळवल्यानंतर (१९३०) त्याच विद्यापीठातून त्याने…
तीळ हे प्राचीन काळापासून घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, कमी वेळात अधिक उत्पादन देणारे व जमिनीचा कस कायम राखून ठेवणारे पीक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव,धुळे, औरंगाबाद, बीड, लातूर व…
शेवंती हे बहुवर्षायू फुलझाड असून त्याचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम (क्रि. मोरिफोलियम) आहे. व्यापारी दृष्ट्या फुलांच्या रंगांतील विविधता, फुलांचा आकार आणि त्यांची उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणगीमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’…
कागदी लिंबू हे महत्त्वाचे लिंबूवर्गीय फळ असून महाराष्ट्रात या फळपिकाखाली ३०,३२८ हे. क्षेत्र आहे. महाराष्ट्राचे अनुकूल हवामान, योग्य जमीन आणि ओलिताची उपलब्धता लक्षात घेता या फळपिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.…