पक्षी निरीक्षण (Bird Watching)
पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मनुष्याला आनंद मिळू शकतो. पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि…
पक्षी निरीक्षण करणे हा एक छंद आणि मनोरंजनाची कृती आहे. हा छंद सध्याच्या काळात वाढला असून त्यापासून पक्ष्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मनुष्याला आनंद मिळू शकतो. पक्षी निरीक्षणातून जीवविज्ञानाच्या सैद्धांतिक आणि…
उडणाऱ्या, द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचे आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात सर्वत्र पक्षी आढळतात. त्यांच्या सु. ९,९५६ जाती असून भारतात सु.…
काही पक्ष्यांचे दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ठराविक मुदतीनंतर त्याच मार्गाने पुन्हा ठराविक वेळी मूळ ठिकाणी परत येणे या वर्तणुकीला पक्षी स्थलांतर म्हणतात. शीत प्रदेशात आढळणाऱ्या काही…
प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामिशियम ही सूक्ष्म व एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर ८–९ जाती आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामिशियमाची शास्त्रीय नावे पॅरामिशियम कॉडेटम व पॅरामिशियम ऑरेलिया ही…
अॅनेलिडा (वलयी) संघाच्या ऑलिगोकीटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सु. १५० प्रजाती व सु. ३,००० जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणार्या गांडुळाचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा आहे. या गांडुळाचा उपयोग प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी…
जगभर विपुल प्रसार असणार्या पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ‘ग्रास’ या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या कुलामधील काही जातींतील वनस्पतींचा समावेश केला जातो, कारण या वनस्पती…
खोकड हा सस्तन प्राणी मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड हा प्राणी कोकरी, लोमडी, छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशाही…
खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण…
किण्वन ही एक रासायनिक प्रकिया असून या प्रक्रियेत सजीव पेशी हवाविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करतात. यातून सजीवांना लागणारी ऊर्जा भागश: किंवा पूर्णत: मिळते. या क्रियेला विनॉक्सिश्वसन किंवा विनॉक्सी ग्लायकॉलिसीस असेही…
सस्तन प्राणी वर्गाच्या पाँजिडी कुलातील एक कपी (बिनशेपटाचे माकड). ओरँगउटान याचा अर्थ ‘अरण्यातील माणूस’ असा आहे. बोर्निओ व सुमात्रा बेटांच्या समुद्राकाठच्या अरण्यात हा कपी आढळतो. याचे शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे.…
फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो. भारतात आढळणार्या ओक या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्वर्कस इन्फेक्टोरिया आहे. आतापर्यंत क्वर्कस…
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील एक वर्ग. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तसेच यांच्या बाल्यावस्था जलचर असून प्रौढावस्था भूचर असतात. म्हणून यांना उभयचर म्हटले जाते. बेडूक, भेक, सॅलॅमँडर, न्यूट…
इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते. अ,…
ऑलिव्ह हा ओलिएसी कुलातील मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. इंडियन ऑलिव्ह (ओलिया फेरूजिनिया) आणि यूरोपीय ऑलिव्ह (ओलिया यूरोपिया) या ऑलिव्हच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. इंडियन ऑलिव्ह भारतात काश्मीर ते कुमाऊँ…
एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या…