विकलन (Differentiation)
[latexpage] फलनाची विकलन ही कलनशास्त्रातील अतिशय मूलभूत संकल्पना आहे. या संकल्पनेला अवकलन असेही म्हणतात. यूरोपमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना थोर गणितज्ञ आयझॅक न्यूटन आणि लायप्निट्स यांनी सतराव्या शतकात मांडली. फलनाच्या विकलाचा…
[latexpage] फलनाची विकलन ही कलनशास्त्रातील अतिशय मूलभूत संकल्पना आहे. या संकल्पनेला अवकलन असेही म्हणतात. यूरोपमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना थोर गणितज्ञ आयझॅक न्यूटन आणि लायप्निट्स यांनी सतराव्या शतकात मांडली. फलनाच्या विकलाचा…
एरिक द रेड (Erik the Red) : (इ. स. ९५०? — १००३?). ग्रीनलंडचा शोध लावून तेथे वसाहत करणारा नॉर्वेजियन व्हायकिंग समन्वेशक. मूळ नाव एरिक थॉरव्हालसन, परंतु लाल रंगांच्या केसांमुळे त्यांना एरिक…
पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणामधील स्टर्निडी (Sturnidae) कुलातील ग्रॅकुला प्रजातीमध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. या पक्ष्याला पहाडी मैना तसेच बोलकी मैना असेही म्हणतात. याचा आढळ जगभरात सर्वत्र असून विशेषेकरून भारत, श्रीलंका,…
नागी (नागरी) : (तेरावे शतक) मराठीतील पहिला पद्य आत्मकथा लिहिणारी कवयित्री. ८ अभंगांची मालिका असणाऱ्या तिच्या आत्मकथनात्मक रचनेला ‘नागरी नामदेवाची ध्वाडी’ असे शीर्षक आढळते. काव्यांतर्गत संदर्भाच्या आधारे ती संत नामदेवांची पुतणी…
जनाबाई : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची संत कवयित्री. जन्मकाळ निश्चित नाही. ती संत नामदेवांपेक्षा चार-सहा वर्षांनी मोठी असावी, असे एक मत आहे. संत नामदेवांचा जन्म १२७० चा. संत चरित्रकार महिपती असे…
वर्मा, रामकुमार : (१५ नोव्हेंबर १९०५ - ५ ऑक्टोबर १९९०). आधुनिक हिंदी कवी, नाटककार व समीक्षक.आधुनिक हिंदी साहित्यामध्ये एकांकिका सम्राट म्हणून त्यांची ख्याती आहे. जन्म मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामध्ये. त्यांचे…
गुजरातमधील जुनागढ येथील प्राचीन शिलालेख. ‘गिरनार प्रस्तर लेखʼ म्हणूनही प्रसिद्ध. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोक याचा लेख असलेल्या शिळेच्या शिरोभागी कार्दमक महाक्षत्रप रुद्रदामन याचा लेख कोरलेला आहे. याच शिळेवर गुप्त…
इटलीतील तिसर्या क्रमांकाचे मोठे सरोवर. यास ‘लॅरीओ सरोवर’ असेही म्हणतात. उत्तर इटलीतील लाँबर्डी प्रांतात सस.पासून १९९ मी. उंचीवर, आल्प्स पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी चुनखडक आणि कणाश्मयुक्त (ग्रॅनाइट) पर्वत श्रेणीने वेढलेल्या एका…
प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन मानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. जैविक मानवशास्त्र,…
प्रेषणमार्ग जेथून सुरू होतो तेथे विद्युत् उत्पादक केंद्र (वि. उ.) असते. तेथे जनित्र व रोहित्र असते. जेथे प्रेषणमार्ग संपतो तेथे विद्युत् ग्रहण केंद्र (वि. ग्र.) असते. तेथून विद्युत् पुरवठा वेगवेगळ्या…
प्रेषणमार्गांची कार्यपद्धती योग्य रीतीने चालू आहे का हे ठरविण्यासाठी दोन निकष आहेत : (अ) कार्यक्षमता ( efficiency) आणि (ब) विद्युत् दाब नियमन. (Voltage regulation). (अ) कार्यक्षमता : ग्रहण केंद्राकडे (…
पावटा : (वाल,वरणा,वालपापडी; हिं.सेम; गु. वाल;क. चप्परद, अवरे; सं. शिंबी, निष्पाव; इं. लॅबलॅब, इंडियन बटर बीन, हायसिंथ बीन; लॅ. डॉलिकॉस लॅबलॅब ; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). हे एक परिचित कडधान्ये आहे.समशीतोष्ण व…
एकविसाव्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबत केलेला एक आराखडा. इ.स. १९९२ मध्ये ब्राझीलमधील रीओ दे जानेरो येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषद(युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरनमेंट अँड डेव्हलपमेंट) झाली. ही…
अजमोदा ही अंबेलिफेरी कुलातील वनस्पती तिचे शास्त्रीय नाव एपियम ग्रॅव्हिओलेन्स आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी प्रदेशातील आहे. तिची लागवड सर्वांत प्रथम फ्रान्समध्ये करण्यात आली. भारतात ती वायव्य हिमालयाचा पायथा, पंजाब व…
सामाजिक मानवशास्त्रात बहुतांशी आदिवासी समाजांचा तौलनिक अभ्यास करून मानव समाजाचे स्वरूप विशद करण्याचा प्रयत्न केला जातो. शक्य तेवढ्या जास्तीतजास्त समाजातील सामाजिक संबंधांचा व प्रक्रियांचा तौलनिक अभ्यास करून मानवाच्या भिन्नभिन्न आचारविचारांवर…