पॉलो फ्रेरर (Paulo Freire)
फ्रेरर, पॉलो : (१५ सप्टेंबर १९२१—२ मे १९९७). प्रसिद्ध ब्राझीलियन अध्यापनशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ब्राझीलच्या उत्तर पूर्व भागात एका सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले.…