सर आर्थर हार्डन (Sir Arthur Harden)
हार्डन, सर आर्थर : (१२ ऑक्टोबर १८६५ - १७ जून १९४०). ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी शर्करेच्या किण्वण (फर्मेंटेशन; fermentation) क्रियेवर आणि या क्रियेतील विकरांवर (Enzyme) संशोधन केले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना…