अगाधीय क्षेत्रविभाग (Abyssal Zone)
खंडान्त उताराच्या मर्यादेपलीकडचा जास्त खोली असलेला महासागरातील हा जैव भौगोलिक प्रदेश असून महासागराचा हा सर्वांत खोल भाग आहे. याची खोली सु. २,००० ते सु. ६,००० मी. असते. खंदकाच्या बाबतीत प्रकाश…
खंडान्त उताराच्या मर्यादेपलीकडचा जास्त खोली असलेला महासागरातील हा जैव भौगोलिक प्रदेश असून महासागराचा हा सर्वांत खोल भाग आहे. याची खोली सु. २,००० ते सु. ६,००० मी. असते. खंदकाच्या बाबतीत प्रकाश…
हमिल्को : (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक). कार्थेजिनीयन मार्गनिर्देशक व समन्वेषक. भूमध्य समुद्रापासून यूरोपच्या वायव्य किनाऱ्यापर्यंत जाणारे हमिल्को हे पहिले समन्वेषक असल्याचे मानले जाते. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील कार्थेज येथून गलबताने…
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-मध्य भागातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर (Lake). ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या एअर द्वीपकल्पाच्या उत्तरेस या सरोवराचे स्थान आहे. टॉरेन्स सरोवराच्या पश्चिमेस असलेल्या उथळ द्रोणी प्रदेशात…
एक मध्ययुगीन राजघराणे. शिलाहार राजे मूळचे कुठले असावेत, याविषयी त्यांच्या शिलालेखांतील आणि ताम्रपटांतील उल्लेखांवरून अंदाज येऊ शकतो. शिलाहार राजांनी अनेक बिरुदे धारण केलेली होती. त्यांपैकी ‘तगरपुरपरमेश्वरʼ आणि ‘तगरपुरवराधीश्वरʼ ही या…
शिलाहार हे महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजघराणे. या राजघराण्यातील राजांनी विद्या, कला आणि साहित्य यांना उदार आश्रय दिला होता. त्यांच्या काळात अनेक उत्तमोत्तम असे ग्रंथ संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झाले.…
सद्यस्थितीत उच्च शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येत आहेत. शिक्षणाची उपलब्धता आणि संधी यापूढे एक पाऊल टाकून उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा संबंध रोजंदारी देण्यायोग्य असे मनुष्यबळ तयार करण्याशी आहे. केवळ पदवी आणि…
विसाव्या शतकात उदयास आलेले अब्जांश तंत्रज्ञानामध्ये मानवी जीवन आमूलाग्र बदलण्याची क्षमता दिसून येत आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पदार्थांची रचना, गुणधर्म आणि त्यांत काही प्रमाणात घडवून आणता येणारे बदल यांचा विचार…
मध्य इटलीतील आल्बान टेकड्यांमधील ज्वालामुखी शंकू कुंडात (कटाह/काहील) निर्माण झालेले एक सरोवर (Lake). ते इटलीची राजधानी रोम (Rome) शहराच्या आग्नेयीस १३ किमी. अंतरावर आहे. हा मृत ज्वालामुखी असून त्याच्या दोन…
ऊष्मागतिक शास्त्राचा शून्यावा नियम : जर दोन प्रणाल्या एका तिसऱ्या प्रणाली सोबत औष्णिक समतोल साधत असतील, तर त्या दोन प्रणाल्या एकमेकांसोबतही औष्णिक समतोलात असतात. दोन प्रणाल्या औष्णिक समतोलात असणे म्हणजे…
कॅनडातील ग्रेट बेअर सरोवरानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे, तर उत्तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे सरोवर(Lake). कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटरी या संघीय प्रदेशाच्या दक्षिण भागातील डिस्ट्रिक्ट ऑफ मॅकेंझी विभागात हे सरोवर आहे. सरोवराची उंची…
क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे प्रामुख्याने नमुन्याच्या पृष्ठभाग किंवा पृष्ठभागाजवळील संरचना अभ्यासण्यासाठी वापरले जाते. यामुळे आपण विविध कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांचे मायक्रोमीटर ते नॅनोमीटर स्तरापर्यंत निरीक्षण करू शकतो आणि त्याची वैशिष्टये…
भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ११ भूकंपीय संरचना मानकांचे महत्त्व : भूकंपादरम्यान जमिनीच्या हादऱ्यांमुळे संरचनांमध्ये बल आणि विरूपण निर्माण होते. त्यामुळे या दोहोंना सहन करण्याच्या दृष्टीने संरचनांचे संकल्पन करणे आवश्यक आहे.…
पार्श्वभूमी : काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतरसुद्धा पाकिस्तानने जोपासली होती आणि काश्मीर पादाक्रांत करण्याची संधीच पाकिस्तानचे नेते शोधीत होते. १९६५च्या लढाईला खालील गोष्टी कारणीभूत ठरल्या.…
अनेक माहेश्वर शैव पंथांपैकी वेदकालापासूनची प्राचीन परंपरा असलेला व संपूर्ण भारतात पसरलेला एक प्रमुख संप्रदाय. यालाच ‘आगमान्त संप्रदाय’ असेही म्हटले जाते. पशुपती अथवा शिव यास उपास्य दैवत मानणारा हा पंथ…
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण-मध्य भागातून वाहणारी आणि मिसिसिपी नदी (Mississippi River)ची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. २,३५० किमी. तिच्या प्रत्येक वळणासह लांबी मोजल्यास ती सु. ३,१०० किमी. भरते. मिसिसिपी-मिसूरी नदीप्रणालीतील…