हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ एंग्‍लर (Heinrich Gustav Adolf Engler)

एंग्‍लर, हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ : (२५ मार्च १८४४ – १० ऑक्टोबर १९३०) जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पति वर्गीकरण आणि भू-वनस्पतीशास्त्र यांमध्ये कार्ल फोन प्रँट्ल (Karl A. E. von Prantl) यांच्यासह केलेल्या कार्याबद्दल…

भोन (Bhon)

महाराष्ट्रातील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यापासून आग्नेयेला सु. २१ किमी. अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्वज्ञ भास्कर देवतारे यांनी पूर्णा खोऱ्यात…

शोभना गोखले (Shobhana Gokhale)

गोखले, शोभना लक्ष्मण : (२६ फेब्रुवारी १९२८–२२ जून २०१३). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव कुमुद वामन बापट. त्यांचा जन्म सांगली येथे वामन व पार्वती या दाम्पत्यापोटी…

पवनार (Pawnar)

राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण…

दादा कोंडके (Dada Kondke)

कोंडके, दादा : ( ८ ऑगस्ट १९३२ - १४ मार्च १९९८). मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडकेʼ या…

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

बच्चन, अमिताभ :  (११ ऑक्टोबर १९४२). हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे. त्यांचे वडील ⇨ हरिवंशराय बच्चन  हे हिंदी साहित्यातील ख्यातनाम कवी होते. त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन. अमिताभ…

निळू फुले (Nilu Phule)

फुले, निळू : (२५ जुलै १९३१–१३ जुलै २००९). मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते. मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले. ‘निळूभाऊʼ या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील…

स्मिता पाटील (Smita Patil)

पाटील, स्मिता : (१७ ऑक्टोबर १९५५­−१३ डिसेंबर १९८६). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील श्रेष्ठ अभिनेत्री. स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला. शिरपूर (धुळे) येथील मूळ रहिवासी असलेले त्यांचे वडील…

चौर्यप्रती, चित्रपटाच्या (पायरसी) : (Piracy)

एखाद्या नैसर्गिक वा कृत्रिम व्यक्तीच्या नावे कायदेशीरपणे नोंदल्या गेलेल्या कलाकृतीचा, उत्पादनाचा वा संकल्पनेचा अनधिकृतपणे केलेला वापर किंवा पुनर्निर्मिती म्हणजे पायरसी. चित्र, पुस्तक, तंत्रज्ञान, संकल्पना या गोष्टींच्या बाबतीत पायरसीचे तंत्र त्यात्या…

भोजपुरी चित्रपट (Bhojpuri cinema)

भारतातील अनेक नावाजलेल्या प्रादेशिक चित्रपटसृष्टींपैकी एक आघाडीची चित्रपटसृष्टी. पूर्व उत्तर प्रदेश, पश्‍चिम बिहार आणि दक्षिण नेपाळ या भौगोलिक प्रदेशांत भोजपुरी भाषा बोलली जाते. तेथे भोजपुरी चित्रपट बघितले जातात. त्याशिवाय भोजपुरी…

आमिर खान (Aamir Khan)

आमिर खान : (१४ मार्च १९६५). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या बरोबरीने बॉलिवुडवर राज्य करणार्‍या तीन खानांमध्ये आमिर खान यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म…

Read more about the article मनमोहन देसाई (Manmohan Desai)
मनमोहन देसाई

मनमोहन देसाई (Manmohan Desai)

देसाई, मनमोहन : (२६ फेब्रुवारी १९३७ – १ मार्च १९९४). भारतीय चित्रपटसृष्टीतील विख्यात चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक. मुंबईतील एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुंबईतील गिरगाव या त्या वेळच्या मराठमोळ्या वस्तीत…

चार्ली कॉफमन (Charlie Kaufman)

चार्ली कॉफमन : (१९ नोव्हेंबर १९५८). अमेरिकन चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, नाटककार व गीतकार. त्याचा जन्म न्यूयॉर्क (अमेरिका) येथे झाला. चित्रपट, दूरचित्रवाणी व नाटक या तिन्ही क्षेत्रांत कॉफमन कार्यरत आहे.…

Read more about the article क्वेंटीन टॅरेंटीनो (Quentin Tarantino)
क्वेंटीन टॅरेंटीनो

क्वेंटीन टॅरेंटीनो (Quentin Tarantino)

क्वेंटीन टॅरेंटीनो : ( २७ मार्च १९६३ ). विख्यात अमेरिकन चित्रपटलेखक, दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता. त्याचा जन्म नॉक्सव्हिल-टेनेसी (अमेरिका) येथे झाला. लहानपणापासूनच त्याला चित्रपटाची आवड होती. मोठे होऊन चित्रपटांमध्ये अभिनेता…

शाहरुख खान (Shahrukh Khan)

शाहरुख खान : (२ नोव्हेंबर १९६५). हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर ताज मोहम्मद व आईचे नाव लतिफ फातिमा. दिल्लीतील मध्यमवर्गीय वातावरणात ते…