इटलीतील नववास्तववाद (Italian Neorealism)
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इटलीमध्ये तयार झालेल्या वास्तववादी चित्रपटांच्या चळवळीला ‘इटलीतील नववास्तववादʼ असे संबोधले जाते. इटालियन चित्रपटांचा सुवर्णकाळ या नावानेही ही चळवळ ओळखली जाते. ही प्रामुख्याने १९४४ ते १९५२ या काळात…