चौल (Chaul)
महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे अवशेष आढळतात. महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे…
महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे अवशेष आढळतात. महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले चौल हे…
वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील भैरव टेकाडाचे १९७९ ते १९८२ या कालावधीत सलग तीन वर्षे…
शास्त्री, अजय मित्र : (२६ फेब्रुवारी १९३४–११ जानेवारी २००२). विख्यात भारतीय प्राच्यविद्या संशोधक व प्राचीन संस्कृत साहित्याचे अभ्यासक. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील गुणा या जिल्ह्याच्या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्राचीन नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. ते गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर, औरंगाबाद शहराच्या दक्षिणेस ५६ किमी. अंतरावर वसले आहे. सध्याचे पैठण हे प्राचीन प्रतिष्ठान होय. प्राचीन…
महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किमी.वर वसलेले आहे. हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी.…
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. त्याचे प्राचीन नाव तगर, तगरपूर वा तगरनगर असून तगरचे…
महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र, तसेच वाकाटक…
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात आले. त्यामुळे करवीरच्या इतिहासाची दोन हजार वर्षांची परंपरा उजेडात आली.…
मिराशी, वासुदेव विष्णु : (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे (सध्या जि. सिंधुदुर्ग) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात विष्णु व…
वस्तूंचे उत्पादन आणि सेवापुरवठा यांकरीता मुद्दाम निश्चित केलेले शुल्कविरहित प्रदेश म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone - SEZ) होय. हा प्रदेश कायद्याने व्यापारी व्यवहारांसाठी आणि शुल्क व कर आकारणीसाठी…
वेल्डन, वॉल्टर फ्रँक रफायल : (१५ मार्च १८६० – १३ एप्रिल १९०६). ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ व जीवसांख्यिकी (Biometry) या विषयाचे जनक. त्यांना रफायल वेल्डन या नावानेही ओळखले जाते. ते फ्रान्सिस गॉल्टन…
वेस्कमन, सेल्मन आब्राहम : (२२ जुलै १८८८ – १६ ऑगस्ट १९७३). युक्रेनमध्ये जन्मलेले अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मातीतील सूक्ष्मजीवांचे विघटन यावर सखोल आणि यशस्वी संशोधन केले, त्यातूनच विविध प्रतिजैविके…
फिशर, एर्न्स्ट ओटो : (१० नोव्हेंबर १९१८ – २३ जुलै २००७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी धातू आणि कार्बनी पदार्थ एकत्र करण्याची नवी पद्धत विकसित केल्यामुळे १९७३ सालातील रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जिऑफ्री…
फ्लेमिंग, अलेक्झांडर : (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५). वैद्यक आणि जीवाणुशास्त्रज्ञ. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलीन (Penicillium) हे सूक्ष्म जीवाला मारणारे पहिले प्रतिजैविक (Antibody) ठरले. स्टॅफिलोकोकाय ऑरासखेरीज न्यूमोनिया (Pneumonia), घटसर्प…
लेव्हेनहूक, आंतॉन व्हान : (२४ ऑक्टोबर १६३२ — २६ ऑगस्ट १७२३). डच सूक्ष्मदर्शकीविज्ञ व जीववैज्ञानिक. सूक्ष्मदर्शकाचा वापर करून त्यांनी सर्वप्रथम जीवाणू (Bacteria) आणि प्राेटोझोआ (Protozoa) पाहिले असल्याचे श्रेय जाते. त्यांच्या सूक्ष्म…