मूळ (Root)

मूळ हा संवहनी वनस्पतीचा असा अवयव आहे जो सामान्यपणे जमिनीखाली वाढतो. वनस्पतीला जमिनीत घट्ट रोवून धरणे, जमिनीतील पाणी व विरघळलेली खनिजे शोषून खोडापर्यंत वाहून नेणे आणि अन्न साठवून ठेवणे ही…

भात (Rice)

भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे. आशिया खंडातील सर्व लोकांच्या दैनंदिन आहारात भात हा एक घटक असतो. भात ही संज्ञा भाताच्या वनस्पतीसाठी,…

प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis)

एक जैवरासायनिक प्रक्रिया. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती आणि अन्य काही सजीव प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. ही रासायनिक ऊर्जा कर्बोदकांच्या शर्करेसारख्या रेणूंमध्ये साठवली जाते आणि नंतर सजीवांच्या हालचालींसाठी अथवा अन्य…

इट्रुस्कन कला (Etruscan art)

इ. स. पू. ११०० ते इ. स. पू. १०० च्या दरम्यानच्या इटलीतल्या पो नदीच्या खोऱ्यातील व इट्रुरिया या प्रांतातील संस्कृतीला इट्रुस्कन या नावाने ओळखले जाते. टिरिनियन समुद्राला लागून असलेल्या इट्रुरियाच्या…

सैयद हैदर रझा (Sayed Haider “S. H.” Raza)

रझा, सैयद हैदर : (२२ फेब्रुवारी १९२२ – २३ जुलै २०१६). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बाबरिया (जि. मंडला) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव ताहिरा बेगम. वडील…

जलरंग, भारतीय (Watercolour)

ज्या रंगकामाकरिता पाणी हे माध्यम म्हणून वापरले जाते, त्यास जलरंग असे म्हणतात. जलरंगांचे प्रमुख दोन प्रकार आहेत :  अपारदर्शक जलरंग आणि पारदर्शक जलरंग. अपारदर्शक जलरंगांत पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पोस्टर…

अब्दुलरहीम आपाभाई आलमेलकर (Abdulrahim Apabhai Almelkar)

आलमेलकर, अब्दुलरहीम आपाभाई : (१० ऑक्टोबर / जानेवारी १९२० – ११ डिसेंबर १९८२). भारतीय चित्रशैली व कलामूल्ये जपणारे तसेच आदिवासींचे जीवन आपल्या स्वतंत्र चित्रशैलीत साकारणारे थोर भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म…

मीरा मुखर्जी (Meera Mukherjee)

मुखर्जी, मीरा : (? १९२३ – ? १९९८). सुविख्यात भारतीय शिल्पकार व लेखिका. भारतीय कारागिरी आणि अभिजात शिल्पकला यांचा मेळ घालून आधुनिक वळण देणारी कलाकार. त्यांचा जन्म कलकत्ता (सध्याचे कोलकाता)…

Read more about the article दीनानाथ दामोदर दलाल (Dinanath Dalal)
दीनानाथ दलाल

दीनानाथ दामोदर दलाल (Dinanath Dalal)

दलाल, दीनानाथ दामोदर : (३० मे १९१६ – १५ जानेवारी १९७१). सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार. त्यांचा जन्म मडगावजवळील कोंब (गोवा) येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक…

Read more about the article आबालाल रहिमान (Abalal Rahiman)
आबालाल रहिमान

आबालाल रहिमान (Abalal Rahiman)

आबालाल रहिमान : (जन्म  १८५६ ते  १८६० दरम्यान – मृत्यू  २८ डिसेंबर १९३१). महाराष्ट्रातील  ⇨ आधुनिक चित्रकलेच्या कलापरंपरेतील एक श्रेष्ठ चित्रकार. संपूर्ण नाव अब्दुल अजीज रहिमान; परंतु ‘आबालालʼ या नावाने…

यादव साम्राज्याचा पाडाव व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा प्रवेश

दख्खनच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने १३१८ ते १३४७ हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. हा कालखंड यादव सत्तेच्या अस्तानंतर  सुरू होऊन दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता स्थिरस्थावर होईपर्यंत होता. अलाउद्दीन खल्जीच्या स्वारीनंतर दख्खनच्या इतिहासात…

बहमनी सत्तेचा उदय

मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात…

अफजलखान (Afzal Khan)

अफजलखान मुहम्मदशाही : (? - १० नोव्हेंबर १६५९). विजापूरच्या आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार व सेनानी. त्याच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती ज्ञात नाही; तथापि तो सामान्य कुळात जन्माला आला असावा, असे उपलब्ध…

मांढळ (Mandhal)

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन…

अलाहाबाद स्तंभलेख (Allahabad pillar)

स्तंभलेख, समुद्रगुप्ताचा : (अलाहाबाद स्तंभलेख). अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील विस्तृत स्तंभलेख हा गुप्त सम्राट समुद्रगुप्त (इ. स. सु. ३२०–३८०) याच्या कारकिर्दीविषयीचे महत्त्वाचे पुराभिलेखीय साधन आहे. प्रस्तुत लेख मौर्य सम्राट अशोक…