बेडूक (Frog)

एक उभयचर प्राणी. बेडकाचा समावेश उभयचर वर्गाच्या ॲन्यूरा गणातील रॅनिडी कुलात करण्यात येतो. जगात त्यांच्या सु. ४,८०० जाती असून भारतामध्ये त्यांच्या सु. २७६ जाती दिसून येतात. भारतातील होप्लोबॅट्रॅकस टायगेरिनस ही…

बॅबून (Baboon)

स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील एक प्राणी. बॅबूनाचा समावेश सरकोपिथेसिडी कुलातील पॅपिओ प्रजातीत होतो. पॅपिओ प्रजातीत पॅपिओ अर्सिनस (चक्मा बॅबून), पॅपिओ पॅपिओ (गिनी बॅबून), पॅपिओ हॅमॅड्रिअस (अरबी बॅबून), पॅपिओ सायनोसेफॅलस (पिवळा…

लेमूर (Lemur)

स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या लेमुरिडी कुलात लेमूर प्राण्यांचा समावेश होतो. ते फक्त मादागास्कर आणि त्यालगतच्या कोमोरो बेटांवर आढळतात. मोठ्या संख्येने आढळून येणाऱ्या रिंग टेल्ड लेमूर या जातीचे शास्त्रीय नाव लेमूर…

लुचुक (Sucker fish/Sharksucker)

(सकर फिश/शार्कसकर). समुद्राच्या पाण्यात आढळणारा अस्थिमत्स्य वर्गाच्या एकिनीफॉर्म‍िस गणाच्या एकिनिइडी कुलातील मासा. लुचुक मासे उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात आढळतात. त्यांच्या १२ जाती असून भारतात ४ जाती आढळून येतात. भारतालगतच्या समुद्रात…

बुलबुल (Bulbul)

मनुष्यवस्तीमध्ये झाडाझुडपांवर दिसणारा व टोपी घातल्यासारखा वाटणारा लांब शेपटीचा एक पक्षी. बुलबुल पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस गणातील पिक्नोनोटिडी कुलात होतो. पिक्नोनोटस प्रजातीतील सर्व पक्ष्यांना सामान्यपणे बुलबुल म्हणतात. भारतात पिक्नोनोटस कॅफर…

बुरगुंड (Large sebesten)

बुरगुंड हा मध्यम आकाराचा वृक्ष बोरॅजिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॉर्डिया वॉलिचाय आहे. हा वृक्ष कॉर्डिया ऑब्लिका या शास्त्रीय नावानेही ओळखला जातो. भोकर व शेंदरी भोकर या वनस्पतीही बोरॅजिनेसी…

बिब्बा (Marking nut tree)

बिब्बा हा पानझडी वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सेमेकार्पस अ‍ॅनाकार्डियम आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. बिब्बा मूळचा भारतातील असून हिमालयाच्या बाह्य परिसरापासून दक्षिण भारताच्या…

बिबळ्या (Leopard)

एक हिंस्र वन्य सस्तन प्राणी. बिबळ्याचा समावेश स्तनी वर्गातील कार्निव्होरा (मांसाहारी) गणाच्या फेलिडी (मार्जार) कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव पँथेरा पार्डस आहे. फेलिडी कुलातील सिंह आणि वाघ यांच्या खालोखाल आकारमानाने…

बाहवा (Golden shower tree)

शोभिवंत फुलोऱ्यासाठी परिचित असलेला एक बहुवर्षायू वृक्ष. बाहवा हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅसिया फिस्‌चुला आहे. ‘फिस्‌चुला’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत ‘नळी’ असा होतो. बाहवा…

बावची (Psoralea)

बावची ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोरॅलिया कॉरिलिफोलिया आहे. ती मूळची भारतातील असून तिचा प्रसार श्रीलंका, पाकिस्तान, चीन आणि आफ्रिकेच्या दक्षिण भागातील उष्ण प्रदेश या ठिकाणी झालेला…

बाळकडू (Christmas rose)

बाळकडू हे झुडूप रॅनन्क्युलेसी (मोरवेलीच्या) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर आहे. ही बहुवर्षायू वनस्पती दक्षिण व मध्य यूरोपात, पश्चिम आशियात आणि भारतातील डोंगराळ भागात वाढते. बाळकडूची फुले रानटी…

बारशिंगा (Swamp deer)

सस्तन प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या सर्व्हिडी (मृग) कुलात बारशिंगा या मृगाचा समावेश होतो. बारशिंगा फक्त भारतात आढळतो. तो सर्व्हस प्रजातीतील असून त्याचे शास्त्रीय नाव सर्व्हस ड्यूव्हाउसेली आहे. भारतात त्याच्या स. ड्यूव्हाउसेली…

बारतोंडी (Indian mulberry)

बारतोंडी हा सदाहरित वृक्ष रुबिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मोरिंडा सिट्रिफोलिया आहे. कदंब व कॉफी हे वृक्षदेखील याच कुलातील आहेत. मोरिंडा प्रजातीतील आठ जाती भारतात आढळतात. बारतोंडी हा वृक्ष…

बाभूळ (Arabic gum tree)

एक काटेरी वनस्पती. बाभूळ हे झुडूप किंवा हा लहान वृक्ष फॅबेसी कुलाच्या मिमोजॉइडी उपकुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव ॲकेशिया निलोटिका आहे. लाजाळू, शिरीष, वर्षा वृक्ष व खैर या वनस्पतीही याच…

बांबू (Bamboo)

एक प्रकारचे गवत. गवताच्या पोएसी कुलातील ११५ प्रजातींमध्ये बांबूच्या १,४५० पेक्षा अधिक जाती आहेत. कांडे असलेले, गोल, बहुधा पोकळ, गुळगुळीत व काष्ठयुक्त खोड हे बांबूचे वैशिष्ट्य आहे. बांबूचा व्यास ३०…