आदी जमात (Adi Tribe)
भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व व पश्चिम सियांग जिल्ह्यात वास्तव्यास आहे. आदी जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,२१,०५२ इतकी होती. हे लोक अबुतानीचे वंशज असल्याचे…
भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व व पश्चिम सियांग जिल्ह्यात वास्तव्यास आहे. आदी जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,२१,०५२ इतकी होती. हे लोक अबुतानीचे वंशज असल्याचे…
एखाद्या सजीवामधील एखादा अवयव असंख्य वर्षांपूर्वी सक्रीय असून कालांतराने त्याचा वापर कमीकमी होऊन तो बंद झाल्याने सद्यस्थितीत तो अवयव शरीरामध्ये असूनसुद्धा निष्क्रीय असेल, तर त्याला ‘उपर्जित गुणवैशिष्ट्ये आणि आनुवंशिकता’ म्हटले…
ब्रोका, पॉल (Broca, Paul) : (२८ जून १८२४ – ९ जुलै १८८०). प्रसिद्ध फ्रेंच शल्यविशारद, शारीरविज्ञ आणि शारीरिक मानवशास्त्राचे आद्य प्रणेते. ब्रोका यांचा जन्म फ्रान्समधील सेंट फोय ला ग्रँडे येथे…
ईस्टर किंवा पास्का (Pascha) हा ख्रिस्ती भाविकांचा आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाचा सण. यहुदी धर्मप्रमुखांनी व रोमन अधिकाऱ्यांनी पॅलेस्टाइन भूमीतील कालवारी टेकडीवर प्रभू येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळून मारले. तो दिवस…
टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९). म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो.…
अमोघवर्ष, पहिला : (सु. ८०८ ? – ८८० ?). राष्ट्रकूट वंशातील एक राजा. तिसरा गोविंद ह्याचा एकुलता एक मुलगा. पित्याच्या मृत्यूनंतर हा बालवयातच राजपदावर आला. त्या वेळी राजधानी मयूरखंडीहून मान्यखेट (मालखेड) ह्या म्हैसूर…
चांदबीबी : (सु. १५४७ – ९९). निजामशाही घराण्यातील एक कर्तबगार आणि शूर स्त्री. ती हुसैन निजामशाहाची मुलगी. पहिल्या अली आदिलशाहाशी १५६४ साली तिचे लग्न झाले. तिने त्यास राज्यकारभारात बहुमोल मदत केली. प्रसंगी…
अर्काटचे नबाब : मोगल काळात कर्नाटकच्या नबाबांनाच अर्काटचे नबाब म्हणत. प्राचीन काळी राष्ट्रकूट, चालुक्य, चोल, पल्लव, यादव, नायक व अखेर, मराठे ह्यांचा अंमल ह्या मुलखावर होता. मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकारखान ह्या सुभेदारास…
रुद्रांबा : (कार. १२६२ ते १२९५). आंध्र प्रदेशातील काकतीय वंशातील एक पराक्रमी व लोकहितदक्ष राणी. गणपतिदेवाच्या (वडिलांच्या) मृत्यूनंतर ती १२६२ मध्ये वरंगळच्या गादीवर आली. इतिहासात ही रुद्रादेवी, रुद्रांबा, रुद्रमहादेवी, रुद्रमांबा, रुद्रदेव,…
भारतीय कॅथलिक बिशपांची परिषद (Catholic Bishops' Conference of India) ही एक कायमस्वरूपी संघटना असून भारतातील सर्व कॅथलिक बिशप या संघटनेचे कायदेशीर सभासद असतात. बिशपांची नेमणूक पोपमहोदय ठरावीक पद्धतीने करतात व…
राणी दुर्गावती : (५ ऑक्टोबर १५२४ – २४ जून १५६४). सोळाव्या शतकातील गोंडवाना (गडामंडला) साम्राज्याची कर्तृत्ववान व पराक्रमी राणी. त्यांचा जन्म चंदेलवंशीय महोबा येथील राजपूत घराण्यात झाला. किरातराय (कीर्तिसिंह) व…
(लिंक). संगणकशास्त्रातील हायपरलिंक (Hyperlink) या इंग्रजी शब्दाचे लिंक हे संक्षिप्त रूप. याचा वापर दोन किंवा अधिक माहितीशी/डेटाशी संबंध दर्शविण्याकरिता करण्यात येतो. दुवा ही दिलेल्या माहितीला संदर्भांकित करते. अधिक माहिती मिळविण्यासाठी…
(विंडोज; विंडोज ओएस; विंडोज परिचालन प्रणाली). मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनद्वारे वैयक्तिक संगणकावर चालविण्याकरिता विकसित केलेली संगणक परिचालन प्रणाली. आयबीएमच्या वैयक्तिक संगणकाशी मिळता जुळता वापरकर्ता आंतरपृष्ठ आलेखिकी (graphical user interface; GUI; जीयूआय) च्या…
(ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग). हे एक सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वस्तूमध्ये डेटा (विदा) आणि निर्देश दोन्ही असतात. यामुळे याचा वितरित संगणनात सहभाग वाढत आहे. संगणकशास्त्रात वस्तू या शब्दाचा अर्थ चल, विदा संरचना,…
अनुप्रयोग सॉफ्टवेअरचा एक प्रकार. या प्रकारांचे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना वापर करण्यासाठी किंवा वापरकर्त्यांना विक्रीसाठी विकसित केले जाते. व्यावसायिक सॉफ्टवेअर हे एक मालकी हक्क (License) सॉफ्टवेअर मानले जात होते, परंतु आता बरेच…