व्होज पर्वत (Vosges Mountain)
फ्रान्समधील एक पर्वतश्रेणी. फ्रान्सच्या पूर्व भागातील ओ-रँ, बा-रँ आणि व्होज या विभागांत व्होज पर्वतश्रेणीचा (गिरिपिंडाचा) विस्तार झालेला आहे. फ्रान्स-जर्मनी यांच्या सरहद्दीजवळ या कमी उंचीच्या पर्वतरांगा आहेत. ऱ्हाईन नदीला समांतर, साधारणपणे…