हरित पट्टा (Green belt)
(ग्रीन बेल्ट). एखादे शहर, नगर व महानगर विकसित करीत असताना त्याभोवती राखून ठेवलेल्या अविकसित वनजमिनीला किंवा शेतजमिनीला हरित पट्टा म्हणतात. ही जागा शेती, बाग आणि वनीकरण यांकरिता वापरली जाते. तसेच…
(ग्रीन बेल्ट). एखादे शहर, नगर व महानगर विकसित करीत असताना त्याभोवती राखून ठेवलेल्या अविकसित वनजमिनीला किंवा शेतजमिनीला हरित पट्टा म्हणतात. ही जागा शेती, बाग आणि वनीकरण यांकरिता वापरली जाते. तसेच…
(एण्डेंजर्ड स्पिशीज). सजीवांच्या ज्या जातीतील सजीवांची संख्या वेगाने कमी झालेली आहे अथवा सजीवांच्या ज्या जातीच्या अधिवासावर (निसर्गात राहण्याची जागा) प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि जिच्यातील सजीवांना विशेष संरक्षण न दिल्यास…
(ॲसोसिएशन इन लिव्हिंग ऑरगॅनिझम). दोन सजीवांमध्ये असलेल्या परस्परसंबंधांना सजीवांमधील साहचर्य म्हणतात. निसर्गात कोणताही सजीव एकटा राहू शकत नाही. प्रत्येक सजीवाचे इतर सजीवांबरोबर आणि परिस्थितीबरोबर साहचर्य घडून आलेले असते. सजीवांमधील साहचर्य…
(अल्गी). अत्यंत साधे शरीर असणाऱ्या, बहुधा गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात किंवा त्यांच्या सान्निध्यात जगणाऱ्या व हरितलवके असलेल्या सजीवांना ‘शैवाल’ अथवा ‘शैवले’ म्हणतात. शैवालांचे वर्गीकरण कठीण आहे; कारण त्याच्यात क्लोरेला,…
(लायकेन). कवके आणि शैवाल किंवा कवके आणि सायनोबॅक्टेरिया संघातील जीवाणू यांच्या सहजीवनातून निर्माण झालेल्या जीवांना शैवाक म्हणतात. शैवाके जरी शैवालासारखी दिसत असली, तरी ती शैवाल नसतात. शैवाकांना मुळे नसतात, परंतु…
(ब्रायोफायटा). वनस्पतिसृष्टीतील भूवनस्पतींचा (जमिनीवरील वनस्पतींचा) एक उपगट. या उपगटातील वनस्पती असंवहनी असतात. म्हणजे त्यांच्यात पाणी वाहून नेणाऱ्या (प्रकाष्ठ) आणि अन्नघटक वाहून नेणाऱ्या (परिकाष्ठ) ऊती नसतात. शेवाळी वनस्पतींचे तीन विभाग आहेत;…
(हार्ट डिसीज). शरीराच्या सर्व ऊतींना रक्तपुरवठा करण्यासाठी हृदय हे इंद्रिय अविरत कार्य करीत राहणे अत्यावश्यक असते. जगात सु. २५% पेक्षा अधिक मृत्यू हृदयविकारांमुळे होतात. हृदयविकारांचे सर्व प्रकार संसर्गजन्य नसले तरी…
(इंडियन गोल्डन ओरिओली). पिवळ्या रंगाचा एक आकर्षक पक्षी. हळद्या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील ओरिओलिडी पक्षिकुलात केला जातो. त्याच्या ओरिओलस प्रजातीत सु. ३० जाती असून त्या यूरोप, आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया…
(ईस्ट इंडियन सॅटिन वुड / सिलोन सॅटिन वुड). मध्यम आकाराच्या रूटेसी कुलातील हळदू या वृक्षाचे शास्त्रीय नाव क्लोरोझायलॉन स्वायटेनिया असून क्लोरोझायलॉन क्लोरोझायलॉन या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. हा वृक्ष…
(टर्मेरिक). हळद ही वनस्पती झिंजिबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कुर्कुमा लाँगा आहे. इलायची, आले इ. वनस्पतीही झिंजिबरेसी कुलातील आहेत. हळद ही वनस्पती मूळची भारतीय उपखंडातील देश आणि दक्षिण-पूर्व आशिया…
(येलो फुटेड ग्रीन पिजन). एक हिरव्या रंगाचे कबूतर. हरियालचा समावेश अन्य सर्व कबूतरांप्रमाणे कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फीनिकॉप्टेरा आहे. हरियाल भारतात सर्वत्र आढळतो. तसेच…
(बेंगॉल ग्राम / चिकपी). एक वर्षायू वनस्पती. हरभरा ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव सिसर ॲरिएटिनम आहे. वाटाणा, भुईमूग, घेवडा, सोयाबीन इत्यादी वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. हरभरा हे…
प्राचीन ग्रीकमधील साधारण इ.स.पू. ५३० ते ५०० या कालावधीतील मृत्पात्र चित्रणाची एक शैली. द्विभाषिक कलश चित्रण (Bilingual vase painting) हा शब्द भाषाशास्त्रानुसार रूपकात्मकरित्या ह्या शैलीला देण्यात आलेला असून, त्यावरून मृत्पात्री…
लाल रंगातील मृत्पात्रांवरील काळ्या-आकृत्यांची ही शैली इ.स.पू. सातव्या शतकात प्राचीन ग्रीकमध्ये निर्माण झाली. प्रथम कॉरिंथ व नंतर अथेन्स येथील मृत्पात्री चित्रकारांनी आत्मसात करून निर्मिती केलेली ही चित्रशैली ग्रीक इतिहासात महत्त्वपूर्ण…
हमिंग पक्ष्यांचा समावेश अॅपोडिफॉर्मिस गणाच्या ट्रोचिलीडी कुलात होतो. हे रंगीबेरंगी पक्षी आकारमानाने सर्वांत लहान पक्षी असून त्यांच्या सु. ३३८ जाती आहेत. सर्व हमिंग पक्षी दक्षिण व उत्तर अमेरिका येथील स्थानिक…