लळिताम्बिका अंतर्जनम् (Lalithambika Antharjanam)
लळिताम्बिका अंतर्जनम् : (३० मार्च १९०९- ६ फेब्रुवारी १९८७). आधुनिक मलयाळम् कवयित्री, कथाकार, कादंबरीकर्त्री व सामाजिक कार्यकर्त्या. कोट्टवट्टम् (जि. क्विलॉन, केरळ) येथे एका साहित्यिक कुटुंबात जन्म. त्यांचे वडील पी.के.दामोदरन्पोट्टी आणि…