हर्बर्ट बॉयर (Hebert Boyer)
बॉयर, हर्बर्ट : (१० जुलै १९३६) हर्बर्ट बॉयर यांना लहानपणी अभ्यासात मुळीच रस नव्हता. त्यांचे सारे लक्ष फूटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉलकडे लागलेले असे. त्यांचा फूटबॉल आणि बेसबॉलचा शिक्षक शाळेत त्यांना…
बॉयर, हर्बर्ट : (१० जुलै १९३६) हर्बर्ट बॉयर यांना लहानपणी अभ्यासात मुळीच रस नव्हता. त्यांचे सारे लक्ष फूटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉलकडे लागलेले असे. त्यांचा फूटबॉल आणि बेसबॉलचा शिक्षक शाळेत त्यांना…
अर्नाल्ड, फ्रान्सिस हॅमिल्टन : (२५ जुलै १९५६) फ्रान्सिस हॅमिल्टन अर्नाल्ड यांचा जन्म पेन्सिल्व्हानिया स्टेटच्या एजवुड या पिटसबर्ग उपनगरात झाला. स्क्विरल हिल येथील टायलर अलेडेरडिस हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हायस्कूल…
सदरलँड-ज्युनियर, अर्ल डब्ल्यू : (१९ नोव्हेंबर १९१५ - ९ मार्च १९७४) सदरलँड यांचा जन्म बर्लिंगेम, कॅन्सस येथे झाला. सदरलँड यांनी कॅन्ससच्या टोपेका येथे असलेल्या वॉशबर्न महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पदवी घेत…
राइट, अल्मरॉथ एडवर्ड : (१० ऑगस्ट १८६१ - ३० एप्रिल १९४७) अल्मरॉथ एडवर्ड राइट यांचा जन्म मिडलटोन त्यास या उत्तर यॉर्कशायर परगण्यातील गावात झाला. त्यांनी डब्लीन येथील ट्रिनिटी कॉलेजमधून आधुनिक साहित्य…
पाणी हा सर्व सजीवांसाठी अत्यावश्यक घटक आहे. वनस्पती आजूबाजूच्या परिसरातून पाणी घेतात. ज्यांची रचना साधी आहे, त्या सभोवताली उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर सूक्ष्म पाणवनस्पती करतात. पाणवनस्पतींसाठी पाण्याची उपलब्धता जास्त असते, त्यामुळे त्यांच्या…
वॉट, जेम्स : (१९ जानेवारी १७३६ - २५ ऑगस्ट १८१९) जेम्स वॉट यांचा जन्म स्कॉटलॅंडमधील ग्रीनोकला झाला. तो लॅटीन, ग्रीक, गणिताबरोबरच वडलांच्या जहाज बांधणीच्या व्यवसायातील सुतारकाम, लोहारकाम, यांत्रिकी काम शिकत…
टोनागावा, सुसुमू : (५ सप्टेंबर, १९३९) सुसुमू टोनगावा यांचा जन्म जपानमधील नागोया येथे झाला. टोनगावांचे प्राथमिक शिक्षण टोकियोमधील हिबिया हायस्कूल येथे झाले. शाळेत असतानांच टोनगावा यांना रसायनशास्त्राची गोडी निर्माण झाली.…
बोटा, पॉल-एमिल : (६ डिसेंबर १८०२ – २९ मार्च १८७०). विख्यात पुरातत्त्वज्ञ आणि फ्रेंच मुत्सद्दी. त्यांचा जन्म रोजी इटलीतील ट्युरिन येथे झाला. त्यांचे वडील कार्लो बोटा हे पेशाने डॉक्टर आणि…
स्टकली, विल्यम : (७ नोव्हेंबर १६८७ – ३ मार्च १७६५). स्टोनहेंज आणि ॲव्हबरी या इंग्लंडमधील जगप्रसिद्ध वारसास्थळाचे संशोधन करणारे व पुरातत्त्वात क्षेत्रीय अभ्यासाचे महत्त्व सर्वप्रथम विशद करणारे ब्रिटिश पुरावस्तू संग्राहक.…
टेस्ला, निकोला : (१० जुलै १८५६ - ७ जानेवारी १९४३) निकोला टेस्लाचा जन्म क्रोएशियातील स्मिलान या गावी झाला. हा भाग तत्कालीन ऑस्ट्रो-हंगेरीअन साम्राज्याचा होता. ऑस्ट्रीयामधील ग्राझ येथील तंत्रविद्यापीठामध्ये त्याने शिक्षण घेण्यासाठी…
दी पर्थ, जाक बुशे : (१० सप्टेंबर १७८८– ५ ऑगस्ट १८६८). प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि भूविज्ञान यांची सांगड घालणारे हौशी फ्रेंच पुरातत्त्वज्ञ, नोकरशहा व लेखक. पूर्ण नाव जाक बुशे दी क्रेव्हकोर…
वोर्से, जेन्स जेकब अस्मुसेन : (१४ मार्च १८२१–१५ ऑगस्ट १८८५). एकोणिसाव्या शतकात वैज्ञानिक आधारावर पुरातत्त्वशास्त्राची पायाभरणी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे डॅनिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म रोजी डेन्मार्कमधील वेले (Vejle) येथे झाला.…
फिओरेल्ली, जुझेप्पे : (८ जून १८२३–२८ जानेवारी १८९६). जुझेप्पे फ्योरेल्ली. पुरातत्त्वविद्येला आधुनिक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे एकोणिसाव्या शतकातील इटालियन पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म नेपल्स (नापोली) येथे झाला. त्यांच्या बालपणाविषयी व शिक्षणाविषयी…
सपुष्पवनस्पती अतिशय उत्क्रांत वनस्पती असून जगभरात त्यांच्या सुमारे तीन लाखांहून अधिक प्रजाती आहेत. या सपुष्प वनस्पतींच्या वर्गीकरण अभ्यासात पुष्पसंरचनेला फार महत्त्व आहे. वर्गीकरणात केलेले पुष्परचनेचे वर्णन बऱ्याच अंशी क्लिष्ट असते…
फ्रेरे, जॉन : (१० ऑगस्ट १७४०–१२ जुलै १८०७). प्रागैतिहासिक पुरातत्त्व शाखेची संकल्पनात्मक पायाभरणी करणारे अठराव्या शतकातील ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ व राजकीय नेते. त्यांचा जन्म सफोक परगण्यातील फिनिंगहॅम येथे झाला. तेथे फ्रेरे…