विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (Vishwanath Bhalchandra Deshpande)

देशपांडे, वि. भा. : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. त्यांचा जन्म पुणे येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे…

साराशिना निक्की (Sarashina nikki)

साराशिना निक्की : अभिजात जपानी साहित्यातील हेइआन कालखंडामधील रोजनिशी. ही साहित्यकृती इ.स.१०५९ मध्ये सुगिवारा नो ताकासुएच्या मुलीने लिहिली आहे. ही मुलगी लेडी साराशिना म्हणून प्रसिद्ध असल्याने ह्या रोजनिशीचे नाव साराशिना…

द ड्रीम ऑफ रेड चेंबर (Dream of the Red Chamber)

द ड्रीम ऑफ रेड चेंबर : अठराव्या शतकातील चिनी कादंबरी. या कादंबरीला इंग्रजी भाषेत द स्टोरी ऑफ स्टोन असे तर चिनी भाषेत होंग लौ मंग असे म्हणतात. १८ व्या शतकाच्या…

शफाअत खान (Shafaat Khan)

खान, शफाअत : (२१ नोव्हेंबर १९५२). आधुनिक मराठी प्रायोगिक नाटककार, नाट्यदिग्दर्शक व नाट्यप्रशिक्षक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात सावंतवाडी (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे झाला. त्यांच्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्याने विविध ठिकाणी त्यांचे…

सेत्सुवा (Setsuwa)

सेत्सुवा : अभिजात जपानी साहित्यातील एक लोककथानात्मक साहित्यप्रकार. या साहित्यप्रकाराच्या अस्तित्वाबाबत मते मतांतरे आढळतात. या प्रकारात प्रामुख्याने मौखिक परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचे शब्दांकन केलेले बघायला मिळते. मुरोमाची कालखंडात या साहित्यप्रकाराची…

पॉल टिलिख (Paul Tillich)

टिलिख, पॉल : (२० ऑगस्ट १८८६ — २२ ऑक्टोबर १९६५). विसाव्या शतकातील जर्मन-अमेरिकन अस्तित्ववादी तत्त्वचिंतक आणि ख्रिस्ती प्रॉटेस्टंट धर्मशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म जर्मनीतील ब्रांडनबुर्ग प्रांतातील स्टारझेडेल (सध्या पोलंडमध्ये) या गावात झाला.…

Read more about the article नाताळ (Christmas)
ख्रिस्मस ट्री आणि केलेली सजाव

नाताळ (Christmas)

नाताळ किंवा ख्रिस्मस हा ख्रिस्ती धर्मीयांचा आनंदाचा आणि उल्हासाचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून तो जगभर २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ‘दिएस नातालिस’ (जन्म दिवस) या लॅटिन…

तोसा निक्की (Tosa Nikki)

तोसा निक्की : अभिजात जपानी साहित्यातील रोजनिशी साहित्यातील प्रथम साहित्यकृती. कि नो त्सुरायुकी हा या कलाकृतीचा कर्ता. कि नो त्सुरायुकी (इ.स. ८७२ - ९४५) हा जपानी आणि चिनी लिपीवर प्रभुत्व…

गर्म हवा (Garm Hawa)

हिंदुस्थानची फाळणी या विषयावर आधारलेल्या काही मोजक्या चित्रपटांपैकी अत्यंत मार्मिक असा हिंदी चित्रपट. हा चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. एस. सथ्यू (मैसूर श्रीनिवास सथ्यू) या भारतातील…

दूरस्थ संवेदन सॉफ्टवेअर (Remote sensing software)

दूरस्थ संवेदन ही संज्ञा एखाद्या वस्तूशी थेट संबंध न ठेवता त्याबाबत माहिती मिळविणे, याकरिता वापरण्यात येते. या माहितीचा वापर भूगोल, जमीन सर्वेक्षण, पृथ्व‍ी-विज्ञान या विषयांसह जलविज्ञान, जीवसृष्टी, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, समुद्रशास्त्र,…

भारतीय ख्रिस्ती विवाह कायदा (Indian Christian Marriage Act)

प्रत्येक देशाची आपापली कायदेपद्धती असते व त्या कायद्यांनुसार त्या देशाच्या नागरिकांचा व्यवहार चालत असतो. विवाह हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक सोहळा आहे. त्यामुळेच तो नागरी कायद्याच्या नियंत्रणाखाली येतो. विवाह व विवाहाशी…

ऐहिकवाद आणि चर्च (Secularism and The Church)

भारताला राष्ट्र म्हणून टिकून राहायचे असेल, तर धर्मनिरपेक्षतेविना पर्याय नाही. धार्मिक परंपरांची विविधता हे भारतीय समाजांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणूनच हे राष्ट्र कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या तत्त्वप्रणालीशी बांधील राहू…

संधारित्र (Capacitor)

(विद्युत संग्राहक, विद्युत धारित्र). विद्युत उर्जा साठविणारे उपकरण. यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक संवाहक पट्टांच्या संचांनी बनलेला एक घटक असतो, ज्यामध्ये एक पातळ निरोधक असताे आणि या संचाला सिरॅमिक…

सूक्ष्मतरंगाधारित विद्युत भट्टी (Microwave Oven)

विसाव्या शतकातील अत्यंत सोयीस्कर, सुरक्षित व वापरण्यास सुलभ असा गृहोपयोगी उपकरणाचा शोध  म्हणजे अति सूक्ष्मतरंगावर आधारित विद्युत भट्टी होय. या उपकरणात सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर केला जातो. या लहरींची वारंवारता…

घरगुती विद्युत भट्टी आणि जलतापक उपकरणे (Toaster and Domestic water heater)

आज विद्युत शक्तीवर चालणारी अनेक उपकरणे घराघरात दिसून येतात. यांतील काही उपकरणे पाणी गरम करण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी वापरली जातात, तर काही उपकरणे करमणुकीसाठी वापरली जातात. पाणी गरम करण्यासाठी अथवा…