
केंद्रकाम्ले (Nucleic acids)
सजीव पेशींची बहुतेक सर्व रचना आणि जैविक प्रक्रिया प्रथिनांद्वारे (Proteins) होतात. प्रथिनांचे कार्य त्यांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. प्रथिन निर्मितीचा ...

गुणसूत्र (Chromosome)
पेशी केंद्रकातील डीएनए (DNA; डिऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल) व आरएनए (RNA; रायबोन्यूक्लिइक अम्ल) नेहमी विस्कळीत स्वरूपात केंद्रकामध्ये असतो, याला गुणद्रव्य (Chromatin) असे ...

ग्लुकोजलयन (Glycolysis)
ग्लुकोज ही कार्बनचे सहा अणू असलेली शर्करा असून सर्व सजीव पेशींतील उर्जेचा प्रमुख स्रोत आहे. आहारातील स्टार्च, सेल्युलोज, पेक्टीन यांसारख्या ...

जीवनसत्त्व ई (Vitamin E)
जीवनसत्त्व ई याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल (Tocopherol) असे आहे. हे मेदविद्राव्य असून ऑक्सिडीकरण विरोधक गुणधर्माचे आहे. याची आठ मेदविद्राव्य संयुगे ...

जीवनसत्त्व क (Vitamin C)
क जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असून काही अन्नपदार्थांत ते नैसर्गिकरित्या सापडते. याचा समावेश ब जीवनसत्त्व समूहात होत नाही. याची रचना एकशर्करा ...

जीवनसत्त्व के (Vitamin K)
जीवनसत्त्व के मेदविद्राव्य आहे. मानवी शरीरामध्ये रक्त क्लथनासाठी (रक्त गोठण्यासाठी) आवश्यक असणाऱ्या पूर्व प्रथिनांचे संश्लेषण आणि हाडांमध्ये कॅल्शियमला बांधून ठेवणाऱ्या ...

जीवनसत्त्व ड (Vitamin D)
जीवनसत्त्व ड मेदविद्राव्य असून याला ‘सनशाइन जीवनसत्त्व’ असेही म्हणतात. हे जीवनसत्त्व स्टेरॉइडसारख्या (Steroids) संरचनेत तसेच संप्रेरकांसारखे (Hormones) कार्य करते. ड ...

डीएनएच्या संरचनेचा शोध (Discovery Of DNA Structure)
जेम्स ड्यूई वॉटसन (६ एप्रिल १९२८) आणि फ्रॅन्सिस हॅरी कॉम्पटन क्रिक (८ जून १९१६ – २८ जुलै २००४) यांनी १९५३ ...
![डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) [Deoxyribonucleic acid (DNA)]](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2020/11/1-अंतिम-244x300.jpg?x44318)
डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) [Deoxyribonucleic acid (DNA)]
सर्व जनुकांचा संच म्हणजेच सजीवांचा जीनोम (Genome) होय. काही विषाणूंचा अपवाद वगळता सर्व सजीवांचा जीनोम डीएनए रेणूच्या स्वरूपात असतो. इतिहास ...

प्रथिन संश्लेषण (Protein Synthesis)
सजीव पेशींची बांधणी आणि जैवरासायनिक प्रक्रिया यांमध्ये प्रथिनांची अग्रणी भूमिका असते. विकरे (Enzymes), संप्रेरके (Hormones) व अनेक प्रकारचे संदेशवाहक रेणू ...
![रायबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) [Ribonucleic acid (RNA)]](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2020/11/Untitled1-300x211.jpg?x44318)
रायबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) [Ribonucleic acid (RNA)]
रायबोन्यूक्लिइक अम्ल म्हणजेच आरएनए रेणू हे जनुक-अभिव्यक्तीच्या (Gene Expression) प्रक्रियेतील प्रमुख घटक आहेत. सजीव पेशींचा आराखडा आणि बांधणीसाठी आवश्यक माहिती ...