
के. पदय्या (K. Paddayya)
पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली ...

बी. सुब्बाराव (B. Subbarao)
सुब्बाराव, बेंडापुडी : (१९२१ — २९ मे १९६२). प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वॅाल्टेअर (विशाखापट्टनम) येथे झाला. सुब्बाराव ...

मल्लाडी लीला कृष्ण मूर्ती (M. L. K. Murty)
मूर्ती, मल्लाडी लीला कृष्ण : ( ? १९४१ — २ जून २०१६ ). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि लोकजीवनशास्त्रीय ...

मालती नागर (Malati Nagar)
नागर, मालती : (७ एप्रिल १९३३ — १० सप्टेंबर २०११). लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा पाया घालणाऱ्या भारतीय पुरातत्त्वज्ञा. मालती नागर यांनी १९५८ ...

रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित (Kashinath Narayan Dikshit)
दीक्षित, रावबहादूर काशिनाथ नारायण : (२१ ऑक्टोबर १८८९ – ६ ऑक्टोबर १९४४). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला ...

विष्णू श्रीधर वाकणकर (Vishnu Shridhar Wakankar)
वाकणकर, विष्णू श्रीधर : (४ मे १९१९–३ एप्रिल १९८८). एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील नीमच या गावी ...

वीरेंद्रनाथ मिश्र (Virendranath Misra)
मिश्र, वीरेंद्रनाथ : (१७ ऑगस्ट १९३५ — ३१ ऑक्टोबर २०१५). प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फरुकाबाद जिल्ह्यातील खंडौली ...

शां. भा. देव (Shantaram Bhalchandra Dev)
देव, शांताराम भालचंद्र : (९ जून १९२३–१ ऑक्टोबर १९९६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्त्वज्ञ, भारतीय महापाषाणीय संस्कृतीचे संशोधक आणि पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन ...