अधोजल पुरातत्त्व (Underwater Archaeology)

अधोजल पुरातत्त्व

पुरातत्त्वाची एक शाखा. त्यात पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन केले जाते. ही शाखा तुलनेने नवी असून विसाव्या शतकाच्या अखेरच्या चार ...
अरिकामेडू (Arikamedu)

अरिकामेडू

भारतातील पुदुच्चेरी (पाँडिचेरी) या केंद्रशासित प्रदेशात असलेले एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पुदुच्चेरी शहरापासून सहा किमी. अंतरावर अरियानकुप्पम ...
एस. आर. राव (S. R. Rao)

एस. आर. राव

राव, शिकारीपुरा रंगनाथ : (१ जुलै १९२२–३ जानेवारी २०१३). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ आणि भारतीय सागरी पुरातत्त्वाचे जनक. त्यांचा जन्म कर्नाटकमधील ...
केळशी (Kelshi)

केळशी

रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी ...
खलकत्तापटणा (Khalkattapatna)

खलकत्तापटणा

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे कुशभद्रा नदीच्या मुखाजवळ असून कोणार्कच्या सूर्यमंदिरापासून पूर्वेला ११ किमी. अंतरावर आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील अनेक प्राचीन ...
गुन्हेगार जहाजबुडीचे पुरातत्त्व (Convict Ship Archaeology)

गुन्हेगार जहाजबुडीचे पुरातत्त्व

पुरातत्त्वीय अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग. सर्व वसाहतवादी यूरोपीय देशांनी सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी आपल्या देशातील ...
गोपकपट्टण (गोवा वेल्हा) (Gopakapattan)

गोपकपट्टण

गोव्यातील मेरिटाइम आणि मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. सध्याचे गोवा वेल्हा. हे स्थळ झुआरी नदीच्या मुखाजवळ आहे. सन १०४९ मध्ये राजा वीरविक्रमदेव ...
गौरांगपटणा (Gaurangapatna)

गौरांगपटणा

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे ओडिशातील चिल्का सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रारंभिक ऐतिहासिक काळातील एक बंदर असून ते गंजाम जिल्ह्यात आहे ...
घोघा (Ghogha)

घोघा

गुजरातमधील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. गोघा हे प्राचीन बंदर असून ते खंबातच्या आखाताच्या किनाऱ्यावर सध्याच्या भावनगर बंदरापासून १५ किमी. अंतरावर आहे ...
जहाजबुडीचे पुरातत्त्व : ओडिशा (Shipwreck Archaeology : Odisha)

जहाजबुडीचे पुरातत्त्व : ओडिशा

ओडिशाच्या किनाऱ्यावरील माणिकपटणा, खलकत्तापटणा व सध्या आंध्र प्रदेशात असलेले कलिंगपटणा ही प्राचीन ओडिशातील प्रमुख बंदरे होती. तेथून प्राचीन काळापासून निरनिराळ्या ...
जहाजबुडीचे पुरातत्त्व : गोवा (Shipwreck archaeology of Goa)

जहाजबुडीचे पुरातत्त्व : गोवा

गोव्यातील जहाजबुडीच्या घटनेचा पहिला अभिलेखीय उल्लेख अकराव्या शतकातील आहे. कदंब राजा पहिला जयकेशी याच्या इ. स. १०५२ मधील कोरीव लेखात ...
जहाजबुडीचे पुरातत्त्व : लक्षद्वीप (Shipwreck Archaeology : Lakshadweep)

जहाजबुडीचे पुरातत्त्व : लक्षद्वीप

भारतातील लक्षद्वीपमध्ये करण्यात आलेले जहाजबुडीचे पुरातत्त्वीय संशोधन. लक्षद्वीप बेटांचा समूह प्राचीन व्यापारी सागरी मार्गावरचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. ही बेटे ...
जहाजबुडीचे पुरातत्त्व (Shipwreck Archaeology)

जहाजबुडीचे पुरातत्त्व

अधोजल पुरातत्त्वाची उपशाखा. जहाजबुडीचे पुरातत्त्व म्हणजे पाण्यात बुडलेल्या जलवाहतुकीशी संबंधित सर्व साधनांच्या (Watercrafts) भौतिक अवशेषांचा पुरातत्त्वीय अभ्यास. त्यांत होड्या, प्रवासी ...
दाभोळ (Dabhol)

दाभोळ

महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्टी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर मुखापाशी असून येथे प्रामुख्याने मध्ययुगीन अवशेष मिळाले ...
द्वारका (Dwarka)

द्वारका

गुजरातमधील एक सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात (२०१३ पूर्वीचा जामनगर जिल्हा) आहे ...
नौकांचे पुरातत्त्व 

जमिनीत सापडलेल्या नौकांचे पुरातत्त्व हे नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. अपघातग्रस्त होणे, मुद्दाम बुडवल्या जाणे, रेतीत रुतणे अशा ...
पिंडारा (Pindara)

पिंडारा

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ गुजरातमधील सध्याच्या पिंडारा गावापासून ३ किमी. व द्वारकेपासून ४५ किमी. अंतरावर आहे. सौराष्ट्रातील हे ...
पिरम बेट (Piram Island)

पिरम बेट

गुजरातमधील समुद्री चाच्यांचे पुरातत्त्वीय स्थळ. खंबातच्या आखातात गोघा या प्राचीन बंदराजवळ सु. १० किमी. अंतरावर असून तेथे समुद्री चाच्यांची गढी ...
पुम्पुहार (कावेरीपट्टणम) (Poompuhar) (Kaveripattinam)

पुम्पुहार

तमिळनाडूतील एक प्रसिद्ध अधोजल पुरातत्त्वीय स्थळ आणि प्राचीन बंदर. याच स्थळाला कावेरीपट्टणम अथवा कावेरीपूमपट्टणम म्हणूनही ओळखले जाते. शिलप्पधिकारम (सिलप्पईकरम; Silappaikaram) ...
पोर्ट रॉयल (Port Royal)

पोर्ट रॉयल

पोर्ट रॉयल हे वेस्ट इंडीजमधील जमैका या छोट्या देशातील एक बंदर होते. सध्या हे समुद्रात बुडालेले पुरातत्त्वीय स्थळ जमैकाची राजधानी ...