अथेना
ग्रीक साम्राज्यात अथेनाला अथेन्स शहराची पालकदेवता मानले गेले. तिच्या नावाचे उगमस्थान कदाचित हेच असू शकेल. अथेना ही ग्रीक युद्धदेवता. कालांतराने ...
अथेन्सचे अक्रॉपलीस
अथेन्सचे अक्रॉपलीस अथेन्सचे अक्रॉपलीस अथेन्स येथील ‘अक्रॉपलीस’ अभिजात ग्रीक वास्तुशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. ‘अक्रॉपलीस म्हणजे उंच टेकडीवर बांधलेल्या ...
अपोलो
अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो झ्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र ...
एरॉस
प्रेम, कामभावना व लैंगिक आकर्षण यांचा अधिष्ठाता असलेला ग्रीक देव. प्राचीन मतानुसार तो स्वयंभू आहे, तर नंतरच्या काळात एरिस व ...
ओरायन
ग्रीक मिथकांनुसार ओरायन हा एक अत्यंत भव्य शिकारी देवता होता. ओरायनविषयी अनेक मिथककथा आहेत. त्यांपैकी त्याच्या जन्माविषयीच्या दोन आणि मृत्यूविषयीच्या ...
झ्यूस
झ्यूसला ग्रीक देवतांपैकी सर्वाधिक महत्त्वाचा देव मानला जातो. रोमन दैवतशास्त्रामध्ये त्याचे नाव ज्यूपिटर झालेले दिसते. वैदिक देवतांपैकी द्यावा-पृथिवी या देवतायुग्मातील, ...
डीमीटर
ग्रीक दैवतशास्त्रातील सुप्रसिद्ध मातृदेवता. रोमन आणि इटालियन पुराकथेतिहासामध्ये डीमीटर ही ‘सेरेस’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ईजिप्शियन पुराकथेतिहासामध्ये प्रख्यात असलेल्या इसिसनामक ...
नाईकी
ग्रीक पुराकथेतिहासामध्ये नाईकी ही विजयाची देवता म्हणून प्रचलित आहे. टायटन पॅलेस आणि सरिद्देवता स्टिक्स यांच्या पाच अपत्यांपैकी एक होय. ही ...
पर्सेफोनी
एक ग्रीक देवता. ही झ्यूस आणि डीमीटर यांची अतिशय सुंदर आणि एकुलती एक मुलगी असून हेडीसनामक पाताळातील देवाची ती पत्नी ...
पोसायडन
प्राचीन ग्रीक समुद्रदेवता. तसेच तो अश्व आणि भूकंपाचा देव म्हणूनही ओळखला जातो. त्याचा काही वेळा पोसिडॉन असाही उच्चार केला जातो. त्याच्या नावाचा ...
हर्मिस
ग्रीक मिथकशास्त्रातील १२ ऑलिम्पिअन्सपैकी हर्मिस ही दुसरी कनिष्ठ देवता होय. झ्यूस आणि मायाचा हा मुलगा ‘देवतांचा दूत’ म्हणून प्रख्यात आहे ...
हेडीस
ग्रीक मिथकशास्त्रानुसार हेडीस हा पाताळभूमीचा देव असून तो क्रोनस आणि रिया यांचा मुलगा तसेच झ्यूस याचा भाऊ आहे. डीमीटरची अतिशय ...
हेरा
हेरा ही स्त्री, न्याय्यविवाहसंबंध, जन्म या गोष्टींची अधिष्ठात्री ग्रीक देवता होय. विवाहित स्त्रियांच्या हक्कांची रक्षणकर्त्री. रोमनांमध्ये यूनो या नावाने ती ...
ॲफ्रोडाइटी
ग्रीकांची सौंदर्यदेवता. प्रेम, कामभावना, प्रजननक्षमता यांच्याशीही ती निगडित आहे. रोमन लोकांमध्ये ती ‘व्हिनस’ म्हणून ओळखली जाते. एका मतप्रणालीनुसार तिची दोन ...
ॲस्क्लेपिअस
ॲस्क्लीपिअस/अस्लिपिअस : चिकित्सा, उपचार आणि स्वास्थ्याशी संबंधित असलेला एक प्राचीन ग्रीक देव. हा अपोलो देवतेला कोरोनिस नावाच्या राजकुमारीपासून झालेला पुत्र ...