कावळा (House crow)

कावळा

कावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. हा मूळचा आशियातील पक्षी असून जगामध्ये त्याचा आढळ सर्वत्र आहे ...
क्रौंच, तुरेवाला (Crowned crane)

क्रौंच, तुरेवाला

पक्षिवर्गाच्या ग्रुइफॉर्मिस (Gruiformis) गणाच्या ग्रुइडी (Gruidae) कुलातील बॅलेरिसिनी (Balericinae) उपकुलातील सर्वांत उंच व आकर्षक पक्षी. बॅलेरिसिनी उपकुलात बॅलेरिका (Balearica) या ...
चिमणी (House Sparrow)

चिमणी

चिमणी किंवा घर चिमणी हा पक्षिवर्गाच्या पॅसरिफॉर्मीस (Passeriformes) गणातील आणि पॅसरिडी (Passeridae) कुलातील पॅसर (Passer) प्रजातीच्या पंचवीस जातींपैकी एक पक्षी ...
जीनोम आधारित पक्ष्यांचे वर्गीकरण (Genomic basis of Bird classification)

जीनोम आधारित पक्ष्यांचे वर्गीकरण

पृथ्वीवर १५० दशलक्ष वर्षांपूर्वी पक्षिवर्ग उदयास आला. पक्षी कोणत्याही सूक्ष्म अधिवासाशी (Niche) जुळवून घेतात. लहान गुंजन (Humming bird) पक्ष्यापासून पाण्यात ...
डोंगरी मैना / काळी मैना (Hill Myna)

डोंगरी मैना / काळी मैना

डोंगरी मैना (ग्रॅक्युला रिलिजिओसा) पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणामधील स्टर्निडी (Sturnidae) कुलातील ग्रॅकुला  प्रजातीमध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. या पक्ष्याला पहाडी ...
डोमकावळा (Jungle Crow)

डोमकावळा

डोमकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ संपूर्ण भारतीय उपखंडात असून तो भारत, श्रीलंका, नेपाळ ...
पक्षी जीनोम प्रकल्प (B10K Project)

पक्षी जीनोम प्रकल्प

निसर्गात सुमारे १०,३०० विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. या त्यांच्या विविधतेचे कारण जनुकीय अभ्यासातून शोधण्याचे वैज्ञानिकांनी ठरवले. यातूनच ‘पक्षी दहा हजार ...
पक्ष्यांचे स्थलांतर (Bird migration)

पक्ष्यांचे स्थलांतर

पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे. पक्ष्यांचे प्रजननस्थळ व हिवाळी अधिवास या दरम्यान स्थलांतर साधारणत: ...
परभृत सजीव (Brood parasites)

परभृत सजीव

पिलांच्या पालनपोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणाऱ्या सजीवांना परभृत किंवा परजीवी म्हटले जाते. परभृत सजीव ही संकल्पना पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून ...
पाणकावळा (Cormorant)

पाणकावळा

पक्षिवर्गातील सुलिफॉर्मिस किंवा पेलिकॅनिफॉर्मिस (Suliformes / Pelecaniformes) गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी  (Phalacrocoracidae) कुलातील पक्षी. पाणथळ जागेत अधिवास असल्याने त्यास पाणकावळा असे म्हणतात ...
पिंगळा (Owlet)

पिंगळा

पिंगळा पक्ष्याचे विविध प्रकार भारतीय घुबड जातीतील पक्ष्यांपैकी आकाराने सर्वांत लहान घुबड. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले ...
पृष्ठवंशी (Vertebrates)

पृष्ठवंशी

पृष्ठवंश असणाऱ्‍या प्राण्यांना पृष्ठवंशी म्हणतात. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असून पाठीच्या बाजूला असतो. म्हणून त्याला पाठीचा कणा असेही म्हणतात. प्राणिसृष्टीच्या रज्जुमान ...
भारतीय चष्मेवाला पक्षी (Indian white-eye)

भारतीय चष्मेवाला पक्षी

भारतीय चष्मेवाला (झोस्टेरॉप्स पाल्पीब्रोसस ) हा पक्षिवर्गातील पॅसेरीफॉर्मिस (Passeriformes) गणातील झोस्टेरॉपिडी (Zosteropidae) या कुलातील पक्षी आहे. हा पक्षी चिमणीपेक्षा आकाराने ...
मारुती चितमपल्ली ( Maruti Chitampalli)

मारुती चितमपल्ली

चितमपल्ली, मारुती  (१२ नोव्हेंबर १९३२). भारतीय पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक. मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ...
शृंगी घुबड (Horned owl)

शृंगी घुबड

शृंगी घुबड (बुबो बेंगालेन्सिस ) युरेशियन घुबड (बुबो बुबो ) : नर-मादी. शृंगी घुबड या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) ...
सहजात संस्करण, पक्ष्यांचे  (Imprinting mechanism in Birds )

सहजात संस्करण, पक्ष्यांचे 

प्राणी किंवा पक्षी जन्मल्यानंतर त्यास स्वत:ची ओळख होणे, आपल्या जन्मदात्याशी किंवा पालकाशी स्नेहबंध निर्माण होणे याला सहजात संस्करण असे म्हणतात ...
साळुंकी (common myna; Indian myna)

साळुंकी

साळुंकी (ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस) पक्षिवर्गाच्या स्टर्निडी (Sturnidae) कुलातील पॅसेरिफॉर्मीस (Passeriformes) गणामध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. हा पक्षी सामान्य मैना वा भारतीय ...