अद्वयतारकोपनिषद् (Advayatarakopanishad)

अद्वयतारकोपनिषद्

अद्वयतारकोपनिषद्  शुक्लयजुर्वेदाशी संबंधित आहे. या उपनिषदामध्ये राजयोगाचे वर्णन आले आहे. या उपनिषदात वर्णन केलेल्या योगाला तारकयोग असे नाव आहे. प्रस्तुत ...
क्षुरिकोपनिषद् (Kshurikopanishad)

क्षुरिकोपनिषद्

कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात अवघे २५ मंत्र आहेत. यातील उपदेश साधकांना संसाराचे बंध कापून मोक्षाची वाट सुकर करण्यासाठी ...
जाबालदर्शनोपनिषद् (Jabaldarshanopnishad)

जाबालदर्शनोपनिषद्

जाबालदर्शनोपनिषद् हे सामवेदाशी संबंधित असलेले उपनिषद् आहे. यालाच दर्शनोपनिषद् असे म्हणतात. या उपनिषदामध्ये योगशास्त्रातील संकल्पनांचा विचार पातंजल योगाबरोबरच किंबहुना त्यापेक्षा ...
तेजोबिंदू उपनिषद् (Tejobindu Upanishad)

तेजोबिंदू उपनिषद्

तेजोबिंदू उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदांतर्गत येणारे उपनिषद् असून तेजोबिंदूवर केलेले ध्यान, सच्चिदानंदरूप परमतत्त्व, विदेहमुक्तीचा साक्षात्कार इत्यादी मुद्यांची चर्चा याच्या सहा ...
नादबिंदूपनिषद् (Nadabindu Upanishad)

नादबिंदूपनिषद्

एक योगउपनिषद्. ऋग्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात नादाचे वेगवेगळे प्रकार सांगून नादानुसंधान साधनेचे स्वरूप स्पष्ट केले गेले आहे. ॐकारावर हंसाचे ...
मण्डलब्राह्मणोपनिषद् (Mandala-brahmana-upanishad)

मण्डलब्राह्मणोपनिषद्

शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित उपनिषद्. या उपनिषदात एकूण पाच ब्राह्मण आहेत. येथे ब्राह्मण हा शब्द अध्याय किंवा भाग या अर्थी वापरला ...
योगकर्णिका (Yogakarnika)

योगकर्णिका

योगकर्णिका  हा नाथ अघोरानंद निर्वाणी यांचा योगविषयक पद्य उताऱ्यांचे संकलन असलेला ग्रंथ आहे. अघोरानंद हे अघोरानंदनाथ या नावानेही ओळखले जातात ...
योगकुण्डल्युपनिषद्

योगकुण्डल्युपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून ह्यात एकूण तीन अध्याय आहेत. आसने, शक्ति-चालन, प्राणायाम, बंध, समाधियोग, खेचरी-मुद्रा ही साधना तसेच ब्रह्म, ...
योगचूडामणि उपनिषद् (Yogachudamani upanishad)

योगचूडामणि उपनिषद्

योगचूडामणि  हे योगशास्त्रातील एक महत्त्वाचे उपनिषद् आहे. ते सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात १२१ श्लोक असून बह्वंशी भाग पद्यात आणि ...
योगतत्त्वोपनिषद् (Yogatattva Upanishad / Yogatattvopanishad)

योगतत्त्वोपनिषद्

योगतत्त्वोपनिषद्  कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून यामध्ये भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला कैवल्यप्राप्ती करून देणारा योगमार्ग विशद करून सांगितला आहे. ह्या उपनिषदात एकूण १४२ ...
योगशिखा-उपनिषद्

योगशिखा-उपनिषद् (योगशिखोपनिषद्) हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् पद्य शैलीत असून योगविषयक उपनिषदांमध्ये त्याची गणना केली जाते. प्रस्तुत उपनिषदामध्ये गुरू (महेश्वर) आणि ...
वराहोपनिषद् (Varaha Upanishad)

वराहोपनिषद्

वराह रूपातील भगवंतांनी महामुनी ऋभु यांना सांगितलेले तत्त्वज्ञान हा वराह उपनिषदाचा विषय आहे. ह्यात एकूण पाच अध्याय असून त्यांत भगवंतांनी ...
शाण्डिल्योपनिषद्

महर्षि शाण्डिल्य ह्यांनी सांगितलेले ब्रह्मज्ञान म्हणजे शाण्डिल्योपनिषद् होय. हा ग्रंथ गद्य-पद्यात्मक असून त्यात एकूण तीन अध्याय आहेत. त्यातील वर्ण्य विषय ...
सांख्यकारिका (Samkhyakarika)

सांख्यकारिका

आचार्य ईश्वरकृष्ण विरचित सांख्यकारिका हा सांख्यदर्शनावरील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘सांख्यसप्तति’ असेही म्हणतात. या ग्रंथात एकूण ७२ कारिकांमध्ये (श्लोकांमध्ये) ...
हठरत्नावली (Hatharatnavali)

हठरत्नावली

श्रीनिवासरचित ‘हठरत्नावली’ हा हठयोगावरील एक महत्त्वाचा ग्रंथ असून ‘हठयोगरत्नसरणी’ आणि ‘रत्नावली’ ही त्याची अन्य नावे आहेत. या ग्रंथात वर्णन केलेला ...