जीवाश्म उद्याने : शैवालस्तराश्म उद्यान, झामरकोत्रा (Fossil Parks : Stromatolite Park, Jhamarkotra)
शैवालस्तराश्म हे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या प्रारंभ काळातील सूक्ष्म जीवजंतूंनी (Microbes) ठसे (Impression) प्रकारातील जीवाश्मांच्या रूपाने ठेवलेला पुरावा असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. शैवालस्तराश्म ही निळ्या - हिरव्या शैवालामुळे (Blue - Green Algae) तयार…