नर-वानर गण
स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. या गणात नर (माणूस), वानर, माकड, कपी इ. प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये उच्च ...
आनुवंशिकता
एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही ...
सुप्तावस्था
(डॉर्मँसी). सजीवांच्या जीवनचक्रात जेव्हा वाढ, विकास आणि हालचाल (प्राण्यांच्या बाबतीत) या क्रिया तात्पुरत्या थांबतात, तेव्हा सजीवांच्या त्या अवस्थेला सुप्तावस्था किंवा ...
स्तनी वर्ग
(मॅमॅलिया). प्राणिसृष्टीतील सर्वाधिक विकसित वर्ग. स्तनी किंवा सस्तन प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व सात कोटी वर्षांपासून आहे. ‘मॅमल’ ...
संधिपाद संघ
(ऑर्थ्रोपोडा). अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राण्यांच्या पायांना सांधे अथवा संधी असतात, म्हणून या संघाला संधिपाद संघ म्हणतात. या ...
शार्क
कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलेची उपवर्गातील प्ल्युरोट्रिमॅटा गणातील माशांना ‘शार्क’ म्हणतात. अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व समुद्रात शार्क आढळतात. उष्ण प्रदेशांतील समुद्रात मोठ्या ...
सजीवांमधील साहचर्य
(ॲसोसिएशन इन लिव्हिंग ऑरगॅनिझम). दोन सजीवांमध्ये असलेल्या परस्परसंबंधांना सजीवांमधील साहचर्य म्हणतात. निसर्गात कोणताही सजीव एकटा राहू शकत नाही. प्रत्येक सजीवाचे ...
स्केट
स्केट माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या राजीफॉर्मिस गणातील राजीडी कुलात होतो. स्केट माशांच्या सु. १७ प्रजाती आणि सु. १५० जाती आहेत ...
हेरिंग
समुद्रातील मोठ्या माशांचे अन्न म्हणून परिचित असलेला मासा. हेरिंग माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलात होतो. त्यांच्या क्लुपिया ...
सुरमई
(सीर फिश/स्पॅनिश मॅकरेल). सुरमई माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या स्काँबेरोमोरिडी कुलात केला जातो. या कुलातील स्काँबेरोमोरस प्रजातीच्या स्काँबेरोमोरस कॉमरसन व स्काँबेरोमोरस ...
साळमासा
(पॉर्क्युपाइनफिश). अस्थिमत्स्य वर्गाच्या डायोडोंटिडी कुलात साळमाशांचा समावेश केला जातो. डायोडोंटिडी कुलात एकूण सात प्रजाती असून त्यांपैकी डायोडॉन आणि लोफोडायोडॉन प्रजातीतील ...
सागरघोडा
(सी-हॉर्स). अस्थिमत्स्य वर्गातील एक मासा. सागरघोडा हा मासा जगाच्या उष्ण प्रदेशांतील उथळ समुद्रात तसेच काही समशीतोष्ण प्रदेशांच्या समुद्रात आढळतो. त्याच्या ...
सरीसृप वर्ग
(रेपटाइल). सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग. उत्तर तसेच दक्षिण असे दोन्ही ध्रुव वगळता, सरीसृप जगभर आढळतात. त्यांच्या सु. ६,५०० जाती असून भारतात ...
सरडगुहिरा
(कॅमॅलिऑन). एक सरपटणारा आणि झाडावर राहणारा प्राणी. सरडगुहिऱ्याचा समावेश सरीसृप वर्गाच्या डायॉप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या लॅसर्टीलिया उपगणात होतो. या उपगणात ...
सजीवसृष्टी
(लिव्हिंग वर्ल्ड). आपल्या भोवतालची सृष्टी निर्जीव आणि सजीव यांची बनलेली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा समावेश सजीवसृष्टीत केला जातो. सजीवसृष्टीला ‘जीवसृष्टी’ ...
शिंगे
(हॉर्न्स). निरनिराळ्या प्राण्यांच्या डोक्यावरील टोकदार प्रवर्धाला (वाढलेल्या भागाला) शिंग म्हणतात. शिंगावर केराटीन आणि इतर प्रथिनांचे आवरण असून त्याच्या आत हाडांचा ...