स्त्रीवादी पुरातत्त्व (Feminist Archaeology)

स्त्रीवादी पुरातत्त्व

स्त्रीवादी पुरातत्त्व हा पुरातत्त्वीय पुराव्यांचा स्त्रीवादी दृष्टीकोनातून अर्थ लावण्याचा आग्रह धरणारी संमिश्र स्वरूपाची विचारधारा असून ती पुरातत्त्वविद्येची एकसंध अशी शाखा ...
आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व (Salvage Archaeology)

आपद्-मुक्ती पुनर्वसन पुरातत्त्व

पुरातत्त्वीय अवशेषांच्या अभ्यासासाठीची एक उपाययोजना पद्धती. ही पुरातत्त्वाची स्वतंत्र शाखा नसून विकासकामांमुळे सांस्कृतिक अथवा पुरातत्त्वीय अवशेष नष्ट होण्याचा धोका उत्पन्न ...
वैश्विक किरणजन्य न्युक्लाइड कालमापन (Cosmogenic Nuclide-CN Dating)

वैश्विक किरणजन्य न्युक्लाइड कालमापन

पुरातत्त्वात किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित वापरली जाणारी कालमापन पद्धत. विश्वात अतिउच्च ऊर्जा (०.१ ते १० गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट) असणारे वैश्विक किरण ...
युरेनियम शृंखला कालमापन पद्धती (Uranium Series Dating)

युरेनियम शृंखला कालमापन पद्धती

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची महत्त्वाची पध्दती. चतुर्थक कालखंडाच्या संशोधनासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. युरेनियम हे अणुऊर्जेसाठी वापरले येणारे महत्त्वाचे ...
पुराचुंबकीय कालमापन पद्धती (Palaeomagnetic Dating)  

पुराचुंबकीय कालमापन पद्धती

चुंबकीय क्षेत्र ही एक महत्त्वाची मूलभूत भौतिक घटना आहे. पृथ्वीचा गोल देखील एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्य करतो आणि त्यामुळेच चुंबकाप्रमाणेच पृथ्वीला ...
हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन (Varve Dating)

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन

हिमवाहित मृत्तिकास्तर कालमापन ही निरपेक्ष कालमापनाची एक पद्धत असून ती प्रामुख्याने चतुर्थक कालखंडातील हिमयुगाशी निगडित घटनांच्या कालमापनासाठी उपयुक्त ठरली आहे ...
अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती (Argon-Argon Dating Methods)

अरगॉन-अरगॉन कालमापन पद्धती

किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित कालमापनाची पद्धत. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा वापर करून कालमापन करण्याची ही एक पद्धत असून पोटॅशियम-अरगॉन कालमापन ही ...
पोटॅशियम-अरगॉन कालमापन पध्दती (The potassium-argon dating)

पोटॅशियम-अरगॉन कालमापन पध्दती

पोटॅशियम-अरगॉन ही कालमापनाची पद्धत कार्बन-१४ कालमापन पद्धती प्रमाणेच किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित आहे. अरगॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा (Isotopes) वापर करून कालमापन ...
इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन (Electron Spin Resonance-ESR)

इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन

इलेक्ट्रॉन संस्पंदन कालमापन ही पुरातत्त्वात वापरली जाणारी पद्धत सर्वसाधारणपणे तप्तदीपन पद्धतीप्रमाणेच आहे. निक्षेपातील पदार्थ किंवा खडकांच्या रचनेतील जालकांमध्ये (lattice) साठलेल्या ...
मल्लाडी लीला कृष्ण मूर्ती (M. L. K. Murty)

मल्लाडी लीला कृष्ण मूर्ती

मूर्ती, मल्लाडी लीला कृष्ण : ( ? १९४१ — २ जून २०१६ ). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि लोकजीवनशास्त्रीय ...
मालती नागर (Malati Nagar)

मालती नागर

नागर, मालती : (७ एप्रिल १९३३ — १० सप्टेंबर २०११). लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा पाया घालणाऱ्या भारतीय पुरातत्त्वज्ञा. मालती नागर यांनी १९५८ ...
समुद्रगुप्त (Samudragupta)

समुद्रगुप्त

समुद्रगुप्त : ( इ. स.  ३२०–३८०). गुप्त राजघराण्यातील एक थोर व पराक्रमी राजा (कार. ३३५–३७६). पहिला चंद्रगुप्त आणि त्याची राणी ...
मध्ययुगीन काळाचे पुरातत्त्व (Medieval Archaeology)

मध्ययुगीन काळाचे पुरातत्त्व

ऐतिहासिक पुरातत्त्वाप्रमाणे मध्ययुगीन काळाचे पुरातत्त्व ही पुरातत्त्वविद्येची कालखंडावर आधारलेली शाखा आहे. या शाखेची उद्दिष्टे, संशोधन पद्धती आणि पुरातत्त्वीय निष्कर्षांचे स्वरूप ...
ऐतिहासिक पुरातत्त्व (Historical Archaeology)

ऐतिहासिक पुरातत्त्व

कालखंडावर आधारलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची शाखा. ज्या काळाबद्दल लिखित स्वरूपातील माहिती उपलब्ध आहे अशा म्हणजे ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींचा पुरातत्त्वीय ...
प्रायोगिक पुरातत्त्व (Experimental Archaeology)

प्रायोगिक पुरातत्त्व

पुरातत्त्वामधील विविध सिद्धांतकल्पना पडताळून पाहणे व निष्कर्ष काढणे यासाठी प्रत्यक्ष प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याच्या दृष्टीकोनाला प्रायोगिक पुरातत्त्व असे म्हणतात ...
गुडरुन कॉर्व्हिनस (Gudrun Corvinus)

गुडरुन कॉर्व्हिनस

कॉर्व्हिनस, गुडरुन : (१४ डिसेंबर १९३१ — १ जानेवारी २००६). जर्मन प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पोलंडमध्ये श्टेट्सीन (श्टेटीन) येथे झाला ...
आधुनिक काळाचे पुरातत्त्व (Archaeology of Modern Period)

आधुनिक काळाचे पुरातत्त्व

आधुनिक काळाचे पुरातत्त्व या शाखेची संशोधन पद्धत सर्वसाधारणपणे ऐतिहासिक व मध्ययुगीन काळाच्या पुरातत्त्वासारखी आहे. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक काळातील ...
रामचंद्र जोशी (R. V. Joshi)

रामचंद्र जोशी

जोशी, रामचंद्र : (? १९२० — ६ ऑक्टोबर १९९७). विख्यात भारतीय आद्य पुरातत्त्वीय भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म कर्जत येथे झाला. फर्ग्युसन ...
नागरी पुरातत्त्व (Urban Archaeology)

नागरी पुरातत्त्व

पुरातत्त्वविद्येच्या नागरी पुरातत्त्व या शाखेत शहरांचा पुरातत्वीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास केला जातो. या शाखेचा मुख्य भर नगरांचा आणि नागरीकरणाचा पुरातत्त्वीय ...
समकालीन पुरातत्त्व (Contemporary Archaeology)

समकालीन पुरातत्त्व

पुरातत्त्वविद्येची एक शाखा. ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतींकडे किंवा आधुनिक जगाच्या इतिहासाकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून पाहता येते, तर अगदी नजीकच्या काळातील घटना ...