
शुद्धाद्वैतवाद (Shuddhadvaitvad)
वेदान्त-दर्शनातील पाच संप्रदायांपैकी एक संप्रदाय. याचे संस्थापक विष्णुस्वामी तर प्रतिष्ठापक वल्लभाचार्य (१४७९–१५३१) मानले जातात. शंकराचार्यांनी केवलाद्वैतवाद मांडताना ‘माया’ या संकल्पनेचा ...

श्रीपती पंडित (Sripati Pandit)
श्रीपती पंडित : (अकरावे शतक). वीरशैव पंथा(लिंगायत पंथा) च्या तत्त्वज्ञानाची सुसूत्र मांडणी करणारे थोर पंडित. ‘पंडिताराध्य’ ह्या नावानेही प्रसिद्ध. त्यांचा ...

श्रीमद्भगवद्गीतारहस्य (Shrimadbhagwatgeetarahasya)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी लिहिलेले गीतेवरील भाष्य. श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हे ह्या ग्रंथाचे संपूर्ण नाव आहे; तथापि गीतारहस्य ह्या ...

श्वेताश्वतरोपनिषद (Shwetashwataropanishad)
कृष्ण यजुर्वेदाच्या श्वेताश्वतर शाखेचे हे उपनिषद शैव आणि योगमताचा पुरस्कार करण्यासाठीच रचल्यासारखे वाटते. गुरुदेव रानडे यांच्या मते सांख्य आणि वेदान्त ...

सत्य (Truth)
सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. या विश्वाच्या मुळाशी असलेले तत्त्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केले जाते, त्या वेळी ...

सदसद्बुद्धी (Conscience)
‘सत्’ म्हणजे चांगले आणि ‘असत्’ म्हणजे वाईट, यांत विवेक करणारी बुद्धी. सामान्यतः व्यक्ती सामाजिक-राजकीय नियम, रूढी व रीतिरिवाज, नीतितत्त्वे, धार्मिक ...

सद्वयवाद (Dualism)
दोन स्वतंत्र आणि तर्कदृष्ट्य एकमेकांनी अबाधित अशी तत्त्वे मानणारी एक तात्त्विक भूमिका. उदा., ग्रीक तत्त्वज्ञांनी मानलेली आभास आणि सत्य; तसेच ...

संशय (Sanshay)
न्यायदर्शनाने अंतर्भूत केलेल्या सोळा पदार्थांमधील हा तिसरा पदार्थ. एखाद्या विषयासंबंधीचे अनिश्चयात्मक ज्ञान म्हणजे संशय. ज्यामुळे संशय निर्माण होतो, त्यावरून त्याचे ...

सादृश्यानुमान (Analogy)
अनुमानाचा एक प्रकार. ‘ॲनॅलॉजी’ हा इंग्रजी शब्द ana logon ह्या ग्रीक शब्दावरून आलेला असून आरंभी हा शब्द समप्रमाणे दर्शविण्यासाठी उपयोगात ...

सामान्ये (Universals)
प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती अन्य वस्तू किंवा व्यक्तीहून भिन्न असते; परंतु ती त्याच प्रकारच्या वस्तूंशी किंवा व्यक्तींशी काही बाबतीत ‘समान’ ...

सिद्धान्त (Siddhant)
न्यायदर्शनाने अंतर्भूत केलेल्या सोळा पदार्थांमधील हा सहावा पदार्थ. हे असे आहेच अशा अर्थाने एखाद्या शास्त्राने मान्य केलेले तत्त्व म्हणजे सिद्धान्त ...

सिद्धिविनायक गणपती मंदिर (Siddhivinayak Ganapati Temple)
मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे सुप्रसिद्ध मंदिर हे लक्षावधी भक्तांचे श्रद्धास्थान असून अत्यंत लोकप्रिय देवस्थान आहे. हे मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या ...

सोनोपंत दांडेकर (Sonopant Dandekar)
दांडेकर, सोनोपंत : (२० एप्रिल १८९६ — ९ जुलै १९६८). महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवद्भक्त, श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि ...

हिरण्यगर्भ सूक्त (Hiranyagarbha Sukta)
ऋग्वेदात देवतांच्या स्तुतिपर रचलेल्या सूक्तांसोबतच दार्शनिक किंवा तत्त्वज्ञानपर विचार मांडणारी सूक्तेदेखील आढळतात. पुरुषसूक्त, नासदीय सूक्त, वागाम्भृणीय सूक्त या सृष्टीच्या उत्पत्तीचा ...

ॲनी बेझंट (Annie Besant)
बेझंट, ॲनी : (१ ऑक्टोबर १८४७—२० सप्टेंबर १९३३). विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली ...