वसंत सावंत (Vasant Sawant)

सावंत, वसंत : (११ एप्रिल १९३५ - २३ डिसेंबर १९९६). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी. वसंत लाडोबा सावंत यांचा जन्‍म तेव्हाच्या रत्‍नागिरी जिल्हात व आताच्या सिंधूदूर्ग जिल्ह्यातील सांगूळवाडी येथे शेतकरी कुटुंबात…

राजन गवस (Rajan Gawas)

गवस, राजन : (२१ नोव्हेंबर १९५९). राजन गणपती गवस. मराठीतील नामवंत कथा-कादंबरीकार, कवी आणि ललितगद्यलेखक म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कोल्हापूर येथील गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. …

हेमकिरण दत्तात्रेय पत्की (Hemkiran Dattatrey Patki)

पत्की, हेमकिरण दत्तात्रेय : ( २० नोव्हेंबर १९६०). मराठी काव्यसृष्टीतील चिंतनशील, भावोत्कट कवी तसेच काव्यसमीक्षक व ललित लेखक. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वचिंतनाचे अभ्यासक. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय…

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (Dattatrey Bhikaji Kulkarni)

कुलकर्णी, द. भि. : (२५ जुलै १९३४ - २७ जानेवारी, २०१६). मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललितनिबंधकार. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले.…

नन्नय (Nannay)

नन्नय : (अकरावे शतक). आद्य तेलुगू महाकवी. त्याला ‘वागानुशासनुडू’ म्हणजे शब्दप्रभू अशी सार्थ उपाधी होती. त्याचा काळ १०२० ते १०६३ किंवा १०२५ ते १०५५ असा अभ्यासक मानतात. वेंगीचा पूर्वचालुक्य नृपती…

नंदि तिम्मन्ना (Nandi Thimmana)

नंदि तिम्मन्ना : (सोळावे शतक). प्रख्यात तेलुगू कवी. हा कृष्णदेवराय (कार. १५०६-३०) याच्या दरबारातील अष्टदिग्गजांपैकी एक कवी होय. पेद्दनाच्या खालोखाल त्याला महत्त्व आहे. तिम्मांबा व सिंगनामात्य हे त्याचे माता-पिता. त्याला…

नंददास (Nanddas)

नंददास : (सु. १५३३—सु. १५८६). अष्टछाप कवींतील एक प्रसिद्ध हिंदी संतकवी. अष्टछाप कवींमध्ये सूरदासां नंतर उत्कृष्ट कवी म्हणून नंददासांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म, मृत्यू किंवा एकंदर जीवन याबद्दलची निश्चित…

प्येर बेल (Pierre Bayle)

बेल, प्येर : (१८ नोव्हेंबर १६४७—२८ डिसेंबर १७०६). फ्रेंच तत्त्ववेत्ता. जन्म कार्ला-बेल या स्पॅनिश सरहद्दीजवळच्या एका फ्रेंच गावी. त्यांचे वडील प्रॉटेस्टंट धर्मगुरू होते. त्यांच्या बालपणीचा काळ हा फ्रान्समधील प्रॉटेस्टंटांच्या धार्मिक…

Read more about the article बॅरन द एस्तौरनेल्स दी काँस्तां (Baron de Estournelles Constant)
RETUSCHERAD

बॅरन द एस्तौरनेल्स दी काँस्तां (Baron de Estournelles Constant)

बॅरन द एस्तौरनेल्स दी काँस्तां : फ्रेंच मुत्सद्दी व संसदपटू. पॉल हेन्री बेन्जामिन बुलेट असेही त्याचे नाव आहे. त्याचा जन्म ला फ्लेश (सार्त) येथे झाला. पुढे त्यास सिनेटचे सदस्यत्व आणि…

Read more about the article ऑग्यूस्त बेरनार्त (Auguste Beernaert)
RETUSCHERAD

ऑग्यूस्त बेरनार्त (Auguste Beernaert)

बेरनार्त, ऑग्यूस्त मारी फ्रांस्वा : (२६ जुलै १८२९-६ ऑक्टोबर १९१२). बेल्जियमचा पंतप्रधान व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. ऑस्टेन्ड (बेल्जियम) येथे प्लेमिश कुटुंबात जन्म. कायद्याच्या परीक्षेपर्यंत शिक्षण घेऊन वकिली करीत असतानाच…

हुआरी बूमद्येन (Houari Boumédiène)

बूमद्येन, हुआरी : (२३ ऑगस्ट १९२७? - २७ डिसेंबर १९७८). आधुनिक अल्जीरियाचा शिल्पकार व राष्ट्राध्यक्ष (१९६५-७८). त्याचे मूळचे नाव मुहम्मद बिन ब्रहिम बुखारूबा. जन्म गरीब शेतकरी कुटुंबात लाउझेल (गेल्मा जवळ,…

Read more about the article क्लास पोंटस आर्नुल्डसॉन (Klas Pontus Arnoldson)
RETUSCHERAD

क्लास पोंटस आर्नुल्डसॉन (Klas Pontus Arnoldson)

क्लास पोंटस आर्नुल्डसॉन : (२७ ऑक्टोबर १८८४-२० फेब्रुवारी १९१६) हा स्वीडिश मुत्सद्दी असून नॉर्वे-स्वीडन संघातील अनेक समस्या सोडविणारा जागतिक राजनीतिज्ञ होता. जन्म येतबॉर्य (स्वीडन) येथे. रेल्वेमधील नोकरी सोडून त्याने शांतता…

Read more about the article फ्रिद्रिक बायर ( Fredrik Bajer)
RETUSCHERAD

फ्रिद्रिक बायर ( Fredrik Bajer)

बायर, फ्रिद्रिक : (२१ एप्रिल १८३७ - २२ जानेवारी १९२२). डॅनिश मुत्सद्दी व १९०८ च्या  शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. जन्म व्हेस्टर एगोंद (झीलंड) येथे. काही काळ त्याने सेनादलात काम केले.…

जॅक निकोल्सन (Jack Nicholson)

निकोल्सन, जॅक : (२२ एप्रिल १९३७). हॉलीवूडमधील अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता. त्यांचे पूर्ण नाव जॅक जॉन जोसेफ निकोल्सन. त्यांचा जन्म नेपच्यून सिटी, न्यू जर्सी येथे झाला. त्यांची आई जून…

लिंकन इन द बोर्डो ( Lincoln in the Bardo)

लिंकन इन द बोर्डो : मॅनबुकर पुरस्कार प्राप्त जॉर्ज सॉंन्डर्स यांची कादंबरी. जॉर्ज सॉंन्डर्स हा सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथाकार आहे. तो दुसरा अमेरिकन मॅनबुकर पुरस्कारप्राप्त ४९ वर्षीय साहित्यिक ठरला.…