हेन्री हॉवर्ड (Henry Howard)
हॉवर्ड, हेन्री : (? १५१७ - १३ जानेवारी १५४७). सोळाव्या शतकातील महत्वाचा इंग्रजी कवी. तत्कालीन इंग्रजी कवितेला इटालियन कवितेतील शैली, छंद, वृत्त यांची ओळख करून देण्यात हेन्री यांचे मोठे योगदान…
हॉवर्ड, हेन्री : (? १५१७ - १३ जानेवारी १५४७). सोळाव्या शतकातील महत्वाचा इंग्रजी कवी. तत्कालीन इंग्रजी कवितेला इटालियन कवितेतील शैली, छंद, वृत्त यांची ओळख करून देण्यात हेन्री यांचे मोठे योगदान…
कूपलँड,डग्लस : (३० डिसेंबर १९६१). प्रसिद्ध कॅनेडियन पत्रकार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि निबंधकार. आधुनिक अमेरिकन संस्कृतीवरील निरीक्षण आणि भाष्यासाठी तो प्रसिद्ध असून 'जनरेशन एक्स' ही संकल्पना त्याने जनमानसात रुजवली. त्याचा…
मिस्त्री, आबान : (६ मे १९४० — ३० सप्टेंबर २०१२). भारतातील प्रसिद्ध महिला तबलावादक तसेच संगीतशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील एरचशाह पी. मिस्त्री हे व्हायोलिनवादक तर आई…
इव्हानोव्ह, आंद्रेई : सुप्रसिद्ध एस्टोनियन - रशियन लेखक. एक लोकप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून त्याची ओळख आहे. त्याचा जन्म एस्टोनियामधील एका रशियन कुटुंबात झाला. स्वत:ला रशियन साहित्यिक परंपरेचा भाग म्हणून पाहत असला…
जॉन दि बॅप्टिस्ट, संत : (इ. स. पू. सु. ४ थे शतक — इ. स. सु. २८–३६). ज्यू (यहुदी) प्रेषित, ख्रिस्ती संत आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वप्रथिक. जॉन दि बॅप्टिस्ट…
शेळके, उद्धव जयकृष्ण : (०८ आक्टोबर १९३१ - ०३ एप्रिल १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. प्रामुख्याने वऱ्हाडी या बोलीभाषेतील त्यांचे लेखन विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे…
संदर्भ : मुंबई येथील रायटर्स सेंटर या संस्थेने १९७५ मध्ये संदर्भ हे द्वैमासिक सुरू केले. रायटर्स सेंटर या संस्थेची स्थापना १९६२ मध्ये झाली. या संस्थेने प्रारंभीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
सिन्हा, सुरजीतचंद्र (Sinha, Surajit Chandra) : (१ ऑगस्ट १९२६ – २७ फेब्रुवारी २००२). प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बंगालमधील नेत्रोकोना जिल्ह्यातील दुर्गापूर (सध्याचा बांग्लादेश) येथे राजेशाही कुटुंबात झाला. सुरजीतचंद्र हे…
चव्हाण, रामचंद्र नारायण : (२९ ऑक्टोबर १९१३ - १० एप्रिल १९९३). महाराष्ट्राच्या सामाजिक - धार्मिक इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक, विचारवंत व प्रबोधनकर्ते. राना या नावाने ते परिचित आहेत. त्यांचा जन्म वाई…
जोशी, श्रीपाद भालचंद्र : (२८जानेवारी, १९५०). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. कवी, समीक्षक, विचारवंत, माध्यमतज्ज्ञ, वक्ते, संपादक अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ साहित्यविषयक आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये…
दुय्यम स्रोतांचे अवलोकन करणे ही संशोधन कार्याची पूर्वतयारी असून यास शोधकार्याच्या प्रारंभीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुय्यम साहित्याला मुख्यतः प्रकाशित लिखित कामाचा संग्रह असल्याचे गृहीत धरले जाते; मात्र अलीकडे दुय्यम…
हिंसा ही एक कृती आहे. बहुतांश वेळा ती ताकतवर पक्षाकडून बळाचा वापर करून दुबळ्या पक्षावर त्याची सत्ता, नियंत्रण, असमानता टिकवून ठेवण्यासाठी केली जाते. हिंसेचा विचार करताना शारीरिक इजा, मालमत्तेचे नुकसान…
परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा व येशू ख्रिस्त यांची माता पवित्र मरिया यांच्याबरोबरच ख्रिस्ती भक्तजन अनेक संतांचाही सन्मान करतात. बऱ्याचशा कुटुंबांचा एखादा रक्षक संतही (Patron Saint) असतो. आज…
गेल्या २००० वर्षांतील बायबलच्या अन्वयार्थासंबंधीचा (Interpretation) इतिहास सातत्याच्या उलथापालथी व फाटाफुटी यांनी भरलेला आहे. ईश्वराविषयी संकल्पना, येशू ख्रिस्त यांचे दैवीपण, त्यांची आई मेरी (मरिया) यांचे स्थान, बायबलच्या शिकवणुकीचा यथोचित अन्वयार्थ विदित…
व्हॅटिकन विश्वपरिषद म्हणजे व्हॅटिकन सिटीत भरलेली कॅथलिक धर्मपरिषद. पहिली व्हॅटिकन परिषद १८६९-७० साली संपन्न झाली. आजपर्यंत व्हॅटिकन सिटीत दोनच धर्मपरिषदा आयोजित केल्या गेल्या; पण कॅथलिक विश्वात एकूण एकवीस धर्मपरिषदा भरलेल्या…