
अँड्रू बेल (Andrew Bell)
बेल, अँड्रू : (२७ मार्च १७५२–२७ जानेवारी १८३२). विख्यात स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञ व भारतीय सहाध्यायी शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म सेंट अँड्रूज ...

अनुताई वाघ (Anutai Wagh)
वाघ, अनुताई (Wagh, Anutai) : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी. त्यांचा जन्म ...

आन्तोन सिमायॉनॉव्हिच माकारिएन्को (Anton Semyonovich Makarenko)
माकारिएन्को, आन्तोन सिमायॉनॉव्हिच : (१३ मार्च १८८८–१ एप्रिल १९३९). रशियन शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म युक्रेनमधील बिलोपिलीआ येथे एका रेल्वेकामगाराच्या कुटुंबात झाला ...

आशुतोष मुकर्जी (Ashutosh Mukherjee)
मुकर्जी, आशुतोष : (२९ जून १८६४–२५ मे १९२४). प्रसिद्ध भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला ...

ईश्वरचंद्र विद्यासागर (Ishwar Chandra Vidyasagar)
विद्यासागर, ईश्वरचंद्र : (२६ सप्टेंबर १८२०—२९ जुलै १८९१). बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम ...

गिजुभाई बधेका (Gijubhai Badheka)
बधेका, गिजुभाई (Badheka, Gijubhai) : (१५ नोव्हेंबर १८८५–२३ जून १९३९). आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म चितळ ...

गुरुदास बॅनर्जी (Gooroodas Banerjee)
बॅनर्जी, गुरुदास : (२६ जुलै १८४४–२ डिसेंबर १९१८). भारतीय विधिज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्याच्या (कोलकाताच्या) नारकेलडंग या उपनगरात झाला ...

गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे (Govindrao Dnyanojirao Salunkhe)
साळुंखे, गोविंदराव ज्ञानोजीराव : (९ जून १९१९–८ ऑगस्ट १९८७). महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणमहर्षी. ‘बापूजी’ या नावाने परिचित. सातारा जिल्ह्यातील पाटण ...

चार्ल्स विल्यम एलियट (Charles William Eliot)
चार्ल्स विल्यम एलियट : (२० मार्च १८३४–२२ ऑगस्ट १९२६). अमेरिकेतील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व थोर विचारवंत. त्यांचा जन्म बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे ...

जगन्नाथ शंकरशेट (Jaggannath Shankarseth)
शंकरशेट, जगन्नाथ : (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५). महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण ...

जॉन एमस कोमीनिअस (John Amos Comenius)
कोमीनिअस,जॉन एमस : (२८ मार्च १५९२–४ नोव्हेंबर १६७०). चेकोस्लोव्हाकियातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, परिवर्तनवादी व बिशप. त्यांचा जन्म निव्हनिक (चेकोस्लोव्हाकिया) येथे झाला ...

झाकिर हुसेन (Zakir Hussain)
हुसेन, झाकिर : (८ फेब्रुवारी १८९७–३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ...

ताराबाई मोडक (Tarabai Modak)
मोडक, ताराबाई (Modak, Tarabai) : (१९ एप्रिल १८९२ – ३१ ऑगस्ट १९७३). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या ...

थॉमस कँडी (Thomas Candy)
मेजर थॉमस कँडी : (१३ डिसेंबर १८०४–२६ फेब्रुवारी १८७७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ईस्ट नॉयले ...

पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)
रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत ...

फ्रीड्रिख फ्रबेल (Friedrich Fröbel)
फ्रबेल, फ्रीड्रिख : (२१ एप्रिल १७८२–२१ जून १८५२). जर्मन शिक्षणतज्ज्ञ व बालोद्यान शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म ओबरव्हाइसबाख (थुरिंजिया) येथे झाला ...

फ्रॅन्सिस वेलँड पार्कर (Francis Wayland Parker)
पार्कर, फ्रॅन्सिस वेलँड : (९ ऑक्टोबर १८३७–२ मार्च १९०२). अमेरिकेतील प्रगमनशील शिक्षणाचा पुरस्कर्ता. त्यांचा जन्म मॅसॅचूसेट्स संस्थानात बेडफोर्ड येथे झाला ...

बुकर ताल्यफेर वॉशिंग्टन ( Booker Taliaferro Washington)
वॉशिंग्टन, बुकर ताल्यफेर : (५ एप्रिल १८५६–१४ नोव्हेंबर १९१५). अमेरिकन निग्रो वंशीय शिक्षणतज्ज्ञ, सुधारणावादी नेता आणि निग्रोंचा प्रवक्ता. त्यांचा जन्म ...

भाऊराव पायगौंडा पाटील (Bhaurao Paigonda Patil)
पाटील, भाऊराव पायगौंडा : (२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला ...

मारिया माँटेसरी (Maria Montessori)
माँटेसरी, मारिया (Montessori, Maria) : (३१ ऑगस्ट १८७०–६ मे १९५२). प्रसिद्ध इटालियन शिक्षणतज्ज्ञ, शारीरविज्ञ व माँटेसरी शिक्षणपद्धतीची जनक. त्यांचा जन्म इटलीतील ...