कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले. कनकदुर्ग हा किल्ला हर्णे गावापासून १.५ किमी. अंतरावर असलेल्या हर्णे बंदराजवळ आहे. किल्ला तीन बाजूंनी ...
कासारदुर्ग
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील किल्ला. हा गुढे गावाजवळ वसलेला असून कुटगिरी नदीवरील पुलापासून पुढे ५० मी. अंतरावर कासारदुर्ग किल्ल्याचा खंदक ...
केळशी
रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी ...
गोपाळगड
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील एक किल्ला. तो वसिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील भूशिरावर वसलेला असून दोन भागांत विभागलेला आहे. खाडीजवळील पडकोट ...
गोवळकोट
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ला. तो चिपळूण तालुक्यामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे. चिपळूण शहर वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले असून समुद्रातून येणारा ...
जयगड
रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक बंदर. या बंदरावरच शास्त्री नदीच्या मुखावरील दक्षिण काठावर जयगड किल्ला वसलेला आहे. रत्नागिरीमधून निवळी गावामार्गे डांबरी ...
थिबा राजे
थिबा राजे : (१ जानेवारी १८५९–१९ डिसेंबर १९१६ ). म्यानमारच्या (पूर्वीचा ब्रह्मदेश) कॉनबाँग वंशातील शेवटचे राजे. मिंडान राजांचे (कार. १८५३-७८) ...
दाभोळ
महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्टी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर मुखापाशी असून येथे प्रामुख्याने मध्ययुगीन अवशेष मिळाले ...
नवतेदुर्ग
रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील किल्ला. गुढे या गावातून पेठेतील मारुती मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर हा किल्ला असून वाटेतील एक ओढा पार ...
पन्हाळे-काजी लेणी-समूह
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे ...
पालगड
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारातील एक प्रसिद्ध किल्ला. खेड जवळील घेरा पालगडमधील किल्लामाची या गावाजवळून पायवाटेने गडाच्या उत्तरेकडील धारेवर ...
पूर्णगड
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील समुद्र किनारपट्टीलगत असलेला किल्ला. तो मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. हा किल्ला भूशिरावर ५० मी. उंचीवर ...
प्रचितगड
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला. तो शृंगारपुर या गावाजवळ ५४० मी. उंचीवर आहे. किल्ल्याकडे येणाऱ्या दोन्ही वाटा सह्याद्रीची मुख्य रांग ...
भवानीगड
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील एक किल्ला. हा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून १० किमी. अंतरावरील तुरळ या गावाजवळ आहे. तुरळ गावापासून कडवई ...
महिपतगड
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली असलेल्या उत्तर दक्षिण पसरलेल्या डोंगररांगांवर वसलेला आहे ...
महिमतगड
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील किल्ला. देवरुख गावातून बेलारी फाटा मार्गे निरगुडवाडीच्या पुढे गडाच्या मेटापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. तेथून पुढे ...
रत्नदुर्ग
रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यालयात रत्नागिरी बंदराजवळ असलेला किल्ला. या किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत. महादरवाजा (पूर्व), दीपगृह (दक्षिण) आणि भगवती मंदिर ...
रसाळगड
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. हा खेड तालुक्यामध्ये असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून ५२२ मी. आहे. खेडपासून निमणी या गावामार्गे डांबरी रस्ता ...