(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवीन्द्र बा. घोडराज
कृषीक्षेत्राचा ज्ञात इतिहास सात हजार वर्षांपासूनचा आहे. कृषीउद्योगाने आधुनिक मानवी संस्कृतीचा पाया घातला. औद्योगिक संस्कृती निर्माण होईपर्यंत कृषीक्षेत्र जागतिक व्यापाराचे पायाभूत क्षेत्र होते. आजही जगातील अनेक देशात कृषी अर्थव्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील सकल देशातंर्गत उत्पादनाचा १७% वाटा असून, अजूनही ५३% लोकसंख्या कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे.

कृषी विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्या असून त्यांमध्ये हवामानशास्त्र, भूविज्ञान, वनस्पतिशास्त्र, उद्यानविद्या, कृषीतंत्रज्ञान, कृषीअर्थशास्त्र, कृषीउद्योजक अशा अनेक ज्ञानशाखांचा समावेश आहे. या सर्व शाखांचा परिचयासोबतच, कृषीक्षेत्राची परंपरा प्रदीर्घ असल्यामुळे कृषीविकासाचे जे अनेक ऐतिहासिक टप्पे पडतात, त्यांचा परिचय या ज्ञानमंडळाद्वारे करून देण्यात येईल. भारताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने १९६० नंतर हरितक्रांती झाली व त्या टप्प्यात अनेक सुधारित संकरित वाणांची निर्मिती झाली. सिंचन पद्धतीत बदल झाले. नवनवे तंत्रज्ञान अंमलात आणले गेले, गेल्या काही वर्षात झालेल्या जनुकक्रांतीमुळे निर्माण झालेली प्रतिकारक्षमता, उत्पादनवाढ, त्यांतून मिळणारा आर्थिक लाभ अशा अनेक विषयांचा परिचय या ज्ञानमंडळाद्वारे वाचकांना होईल.

यासोबत कृषीक्षेत्रामध्ये ज्यांनी संशोधन/शिक्षण/विस्ताराचे भरीव काम केले आहे असे शास्त्रज्ञ, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्य क्षेत्राचा प्रचार व प्रसार करणारे प्रणेते, कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक काम केले असे प्रवर्तक तसेच विविध प्रयोग करून तंत्रज्ञान विकसित करणारे प्रयोगशील शेतकरी यांची चरित्रे यांचाही समावेश असणार आहे.

डेलिया (Dahlia)

डेलिया

डेलिया हे आकर्षक फुलझाड आहे.फुलांच्या आकारात विविधता आणि अनेक प्रकार असल्यामुळे वेगवेगळे रंग सार्वजनिक बागेचे ,घराच्या परसबागेचे अथवा गच्चीतील बागेचे ...
ड्रॅगन फ्रुट/कमलम (Dragon Fruit/Kamalam)

ड्रॅगन फ्रुट/कमलम

निवडुंग परिवारातील एक महत्त्वपूर्ण फळ. यामध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्त्व आणि अँटीऑक्सिडंट, फॉस्फरस व कॅल्शियमसारखी खनिजे व विविध औषधीगुण ...
तीळ (Sesame)

तीळ

तीळ हे प्राचीन काळापासून घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, कमी वेळात अधिक उत्पादन देणारे व जमिनीचा कस कायम राखून ...
नागफणा (Spathiphyllum)

नागफणा

आकर्षक व घरेलू बागेत (Indoor), तसेच संपूर्ण सावली अथवा उन – सावलीत वाढणारे फुलझाड. यास पीस लिली (Peace lily) असेही ...
निशिगंध (Tuberose)

निशिगंध

निशिगंध हे कंदवर्गीय फुलपीक गुलछडी व रजनीगंधा या नावानेही ओळखले जाते. याची फुले पांढरी शुभ्र, अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात ...
पडवळ (Snake gourd)

पडवळ

पडवळ : (हिं. चिचिंडा, चिंचोडा, पुडवल; गु. पंडोल; क. पडवळकाई; सं. पटोल; इं. स्नेक गोर्ड; लॅ. ट्रायकोसँथस अँग्विना; कुल-कुकर्विटेसी). ही ...
पपनस (Shadok / Pomelo)

पपनस

पपनस : (बंपारा; इं. शॅडॉक,प्युमेलो; लॅ. सिट्रस ग्रॅंडिस,सि.डिकुमाना,सि.मॅक्सिमा ;कुल-रूटेसी). लिंबू वंशातील हे फळझाड सु. साडेचार मी.उंच (चकोतऱ्यापेक्षा लहान) वाढणाऱ्या झुडपासारखे ...
पावटा (lablab/ Indian butter bean)

पावटा

पावटा (Dolichos lablab) पावटा : (वाल,वरणा,वालपापडी; हिं.सेम; गु. वाल;क. चप्परद, अवरे; सं. शिंबी, निष्पाव; इं. लॅबलॅब, इंडियन बटर बीन, हायसिंथ ...
पिवळी डेझी (Golden Rod)

पिवळी डेझी

कंपॉझिटी कुलातील फुलांच्या एका जातिसमूहाला डेझी म्हणतात. दिवस उजाडतो तेव्हा फुले उमलतात.  डेझी हा शब्द डेज आय या शब्दांचा अपभ्रंश ...
पेरू (Guava)

पेरू

पेरू हे वर्षभर उपलब्ध असणारे  फळ आहे. भारतातील एकूण फळबाग लागवडीखालील क्षेत्रापैकी ७-९ टक्के क्षेत्रावर पेरू लागवड आढळते. पेरूच्या लागवडीची ...
बटाटा (Potato)

बटाटा

भारतात भाजीपाला लागवडीमध्ये बटाटा हे प्रमुख पीक मानले जाते. सर्व भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनामध्ये हे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मूळचे ...
बर्टी (Barnyard Millet)

बर्टी

बर्टी : (शामूल; हिं. सांवा, झांगोरा; बं. श्यामा; क. उडलू; ओरिया – खिरा; पं. स्वांक; त. कुथिराईवोल्ली; ते. उडालू, कोदिसामा; ...
भुईमूग (Groundnut)

भुईमूग

उन्हाळी हंगामात भुईमूग हे अधिक उत्पादन व सकस चारा देणारे पीक आहे. भुईमूग हे पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी ...
माती परीक्षण (Soil Testing)

माती परीक्षण

पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता ही अत्यंत गरजेची व महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक वर्षी पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा ...
मोगरा (Jasmine)

मोगरा

मोगरा ही सुवासिक फुलांची एक वनस्पती आहे. ही प्रजाती ओलिएसी कुलातील आहे.या प्रजातीत जाई (चमेली),जूई,मोगरा इत्यादी सुमारे २०० विविध सुवासिक ...
मोहरी (Mustard)

मोहरी

मोहरी हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे  पीक आहे. तेलबिया पिकांच्या एकूण उत्पादनामध्ये मोहरीचा दुसरा क्रमांक लागतो. हे पीक ...
शेवंती (Chrysanthemum)

शेवंती

शेवंती हे बहुवर्षायू फुलझाड असून त्याचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम (क्रि. मोरिफोलियम) आहे. व्यापारी दृष्ट्या फुलांच्या रंगांतील विविधता, फुलांचा आकार ...
सदाफुली (Vinca rosea)

सदाफुली

ॲपोसायनेसी कुलातील अत्यंत काटक फुलझाड. भारतात ते नैसर्गिकपणे सर्वत्र वाढते. याच्या ७ प्रजाती आहेत. रोझिया, मेजर व मायनर या प्रजातींची ...
सीताफळ (Custard Apple)

सीताफळ

सीताफळ हे अत्यंत काटक, हलक्या व मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे तसेच दुष्काळातही तग धरून राहणारे फळझाड आहे. महाराष्ट्रातील एकूण ...
ॲस्टर (Aster)

ॲस्टर

ॲस्टर हे वर्षभर उपलब्ध होणारे आणि बाजारात वर्षभर मागणी असलेले फुलझाड आहे. ॲस्टरच्या फुलांचे विविध आकार, रंगछटा, टिकाऊपणा आणि आकर्षकता ...
Loading...