अध्यारोपण सिद्धांत
जेव्हा विद्युत् मंडलातील एखाद्या घटकास (branch) दिलेला विद्युत् दाब कमी जास्त केल्यास त्यामधील विद्युत् प्रवाहही त्याच प्रमाणात कमी जास्त होतो, ...
अपवर्धन व वर्धन पद्धती
आजच्या काळात विद्युत क्षेत्रात एकदिश (DC) दाबाला (Voltage) वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर करणे गरजेचे झाले आहे. ज्या प्रकारे प्रत्यावर्ती (AC) प्रवाहाला ...
असंतुलित व्हीट्स्टन सेतू आणि त्याचा वापर
संवाहक तारेचा विद्युत रोध तारेची लांबी व जाडी यावर अवलंबून असतो. अशी तार दाबली किंवा ओढली तर तिची लांबी आणि ...
इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रणाली
माहितीचे आदान-प्रदान म्हणजे संप्रेषण (Communication) होय. एकमेकांमध्ये अधिक अंतर असल्यास माहितीच्या प्रसारासाठी टेलिग्राफ व टेलिफोन यांचा वापर पूर्वी केला जात ...
उच्च दाब एकदिश विद्युत् प्रवाह प्रेषण
मोठ्या विद्युत् ऊर्जानिर्मिती केंद्रामधील ऊर्जेचे प्रेषण करण्यासाठी प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे (ए.सी.) प्रेषण प्रचलित आहे. संवाहकातून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे मूल्य व ...
उच्च व अतिउच्च दाबाकरिता उपयुक्त स्विचगिअर : मंडल खंडक
मंडल खंडक उच्च व अतिउच्च दाबाच्या मंडलात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतो. मंडलातील विद्युत प्रवाहाचे नियंत्रण करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत मंडळातील ...
उच्च व अतिउच्च दाबाकरिता उपयुक्त स्विचगिअर : मंडल विभाजक
उच्च व अतिउच्च दाबासाठी लागणारे स्विचगिअर हे दोन प्रकारचे असतात : (१) विद्युत मंडलात वीज प्रवाहित नसताना केवळ रोहित्र व ...
उच्च-व्होल्टता वितरण पद्धती
निम्न–व्होल्टता वितरण पद्धती (Low-Voltage Distribution System -LVDS) : प्रचलित विद्युत पद्धतीप्रमाणे दुय्यम वितरण प्रणालीमध्ये ११ kV उच्च व्होल्टता तारमार्गाचे शेवटी ...
उपकेंद्र स्वयंचलन
विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत निर्मिती केली जाते, तेथे विद्युत दाब वाढवून पारेषण वाहिनीमार्फत औद्योगिक केंद्रे वा महानगरात उपकेंद्र स्थापून विद्युत ...
ऊर्जा पडताळा
ऊर्जा पडताळा म्हणजे ऊर्जा संवर्धनासाठी पद्धतशीर प्रयत्नांच्या दिशेने पहिली पायरी आहे. या प्रक्रियेमध्ये ऊर्जा वापराचा अभ्यास केला जातो आणि ऊर्जेचा ...
एक-प्रावस्था परिवर्तक
काही ठिकाणी विद्युत ऊर्जा एकदिश प्रवाहात उपलब्ध असते. एकदिश प्रवाहाची वारंवारता शून्य असते. परंतु काही विद्युत क्षेत्रातील उपकरणांना ५० वारंवारतेची ...
एकदिश विद्युत् प्रवाह
संवाहकातून वाहणारा विद्युत् प्रवाह म्हणजे इलेक्ट्रॉनांचा प्रवाह असतो. जो प्रवाह नेहमी एकाच दिशेने वाहतो त्याला एकदिश प्रवाह म्हणतात. जो विद्युत् ...
एकल तार भूप्रत्यागमन वितरण पद्धती
एखाद्या प्रदेशाच्या दुर्गम भागातील लोकसंख्या कमी असते व उद्योगधंदेही अशा भागात सहसा नसतात. त्यामुळे विजेची मागणी अल्प प्रमाणात असते. अशा ...
ओहम मीटर आणि मेगर
आर्मेचर गुंडाळी (armature winding), पार्श्वमार्गी (shunt field) आणि क्रमिकमार्गी (series field) गुंडाळी, आंतरध्रुवीय गुंडाळी (interpole winding) तसेच पूरक गुंडाळी (compensating ...
औद्योगिक प्रक्रियेतील गती नियंत्रण – १ एकदिश विद्युत प्रवाह चलित्र प्रारंभ यंत्रणा व गती नियंत्रण
औद्योगिक क्षेत्रात अनेक प्रक्रियेत गती नियंत्रण आवश्यक असते. उदा., कापड व कागद गिरण्या, धातू उत्खननाच्या खाणी, कोळसा खाणी इत्यादींमधील मालवाहक ...
औद्योगिक प्रक्रियेतील गती नियंत्रण – २ : प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह चलित्र
प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह चलित्राचे मुख्यतः तीन प्रकार असतात : (1) समकालिक चलित्र – (Synchronous Motor), (2) प्रवर्तन चलित्र (Induction Motor) ...