
शाहिरी वाङ्मय ( Shahiri Litrature)
शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यांतच मोडणारी भेदिक कवने. एखाद्या वीराचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, परचक्र व दुष्काळ वा ...

शाहीर साबळे (Shahir Sable)
साबळे, शाहीर : (३ सप्टेंबर १९२३–२० मार्च, २०१५) ). ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार. पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे ...

शिगमो (Shigmo)
होळीच्या दिवसात गोवा आणि कोकणात सादर केला जाणारा एक प्रमुख लोकोत्सव. या उत्सवात फक्त पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आणि ...

शिवा-संभा कवलापुरकर (Shiwa-Sambha Kawlapurkar)
कवलापुरकर, शिवा-संभा : महाराष्ट्रात्तील नामवंत तमाशा कलावंत. शिवा-संभा हे दोन भाऊ. अत्यंत हजरजबाबी आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. शिवा-संभाचा ...

शेख अमर (Shaikh Amar)
शेख अमर : (२० ऑक्टोबर १९१६— २९ ऑगस्ट १९६९). ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे ...

सगनभाऊ (Saganbhau)
सगनभाऊ : (सु. १७७८- सु. १८५०). मराठी शाहीर व लावणीकार. तो मुस्लिमधर्मीय असून धंदयाने शिकलगार म्हणजे हत्यारांना धार लावणारा कारागीर ...

संत सहादुबाबा वायकर महाराज (Sant Sahadubaba Waykar Maharaj)
संत सहादुबाबा वायकर महाराज : (१८६३-१९६८). महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार आणि समाजसेवी. पुणे जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा वारसा मोठ्या निष्ठेने, श्रद्धेने ...

संबळ (Sambal)
गोंधळ विधिनाट्यात वाजविले जाणारे प्रमुख वाद्य .कुळधर्म कुलाचार म्हणून कुलदेवीच्या नावाने ‘गोंधळ’ घालण्याची प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलीत आहे आणि याच ...

सरोजिनी बाबर (Sarojini Babar)
बाबर, सरोजिनी : (७ जानेवारी १९२०‒२० एप्रिल २००८). मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक. जन्म बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) या ...

साहेबराव नांदवळकर (Sahebrao Nandwalkar)
नांदवळकर , साहेबराव : ( १ ऑक्टोबर १९३८ -२५ नोव्हेंबर २०११ )ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारीचा तमाशा या दोन्ही लोककला ...

सुंद्री (Sundri)
सुंद्री : लोकसंगीतातील एक सुषिर वाद्य. शहनाईचे वेगळे स्वरूप म्हणून दीड वीत लांबीच्या फुंकवाद्यामध्ये ते रूढ झाले आहे. सुंद्री हे ...

सुरथाळ (Surthal)
सुरथाळ : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील आदिवासींचे वाद्य. भांगसर, थाळसर या नावांनेही ते ओळखले जाते. भरतप्रणीत वर्गीकरणानुसार घनवाद्य आणि कुर्ट सॅक्सच्या ...

सुंवारी (Suwanri)
अतिप्राचीन असा गोमंतकीय लोकसंगीतप्रकार.यात पाच-सहा पुरूषवादक आणि गायक असतात. त्यांची संख्या जास्तही असू शकते. त्यात दोन किंवा तीन घुमटवादक शामेळ ...

स्वस्तिक (Svastik)
स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा ...

हदगा (Hadga)
एक पर्जन्यविधी आणि व्रत. हस्तग म्हणजे सूर्य. तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय.हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल ...

हरिभाऊ अन्वीकर (Haribhau Anwikar)
अन्वीकर, हरिभाऊ : खान्देशी आणि माणदेशी तमाशा अवगत असणारा मराठवाड्यातील प्रतिभासंपन्न तमाशा कलावंत. जन्म विश्राम दांडगे यांच्या घराण्यात अन्वी ता ...

हरिश्चंद्र बोरकर (Harishchandra Borkar)
बोरकर, हरिश्चंद्र : ( ११ आक्टोबर १९४४ ). महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक आणि लोककर्मी व लोककलावंताचे संघटक लोककर्मी म्हणून प्रख्यात ...

हुईक (Huik)
महाराष्ट्रातील काही भागांत भैरवनाथाच्या यात्रेमध्ये पुढील वर्षाचे अनुमान व्यक्त करणारे जे भाकीत सांगितले जाते, त्याला हुईक असे म्हणतात. संगमनेर तालुक्यातील ...

हैबती, शाहीर (Haibati Shahir)
हैबती, शाहीर : (१७९४–१८५४) पेशवाईच्या उत्तरकालातील प्रसिद्ध शाहीर. ‘हैबतीबुवा’, ‘शाहीरश्रेष्ठ’, व ‘कलगीसम्राट’ या नावांनीही परिचित. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डिक्सळ ...

होनाजी बाळा (Honaji Bala)
(अठराव्या शतकाचा उत्तरार्ध–एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध). प्रसिद्ध शाहीर. संपूर्ण नाव होनाजी सयाजी शिलारखाने. जातीने नंदगवळी, पंथाने लिंगायत आणि धंद्याने गवळी. ह्याच्या ...