हरिण (Antelope)

हरिण

(अँटिलोप). एक सस्तन शाकाहारी प्राणी. स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या बोव्हिडी कुलातील बोव्हिनी उपकुलात हरिणांचा समावेश केला जातो. गाय, म्हैस, मेंढी, ...
हरियाल पक्षी (Yellow footed green pigeon)

हरियाल पक्षी

(येलो फुटेड ग्रीन पिजन). एक हिरव्या रंगाचे कबूतर. हरियालचा समावेश अन्य सर्व कबूतरांप्रमाणे कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी कुलात केला जातो. त्याचे ...
हळद्या (Indian golden oriole)

हळद्या

(इंडियन गोल्डन ओरिओली). पिवळ्या रंगाचा एक आकर्षक पक्षी. हळद्या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील ओरिओलिडी पक्षिकुलात केला जातो. त्याच्या ओरिओलस प्रजातीत ...
हंस (Goose)

हंस

(गूज). एक पाणपक्षी. हंसांचा समावेश ॲन्सरिफॉर्मिस गणाच्या ॲनॅटिडी कुलात केला जातो. त्यांच्या ॲन्सर (करडा हंस) आणि ब्रँटा (काळा हंस) अशा ...
हाडमोड्या ताप (Dengue)

हाडमोड्या ताप

(डेंग्यू). एक विषाणुजन्य रोग / ताप. डेंगी हा रोग डेन्व्ही (DENV) या विषाणूमुळे होणारा फ्ल्यूसारखा, तीव्र स्वरूपाचा आहे. ईडिस  प्रजातीच्या ...
हाडे (Bones)

हाडे

(बोन्स). हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशी प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो, शरीरातील इंद्रियांचे ...
हीमोग्लोबिन (Hemoglobin)

हीमोग्लोबिन

रक्तारुण. पृष्ठवंशी प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त (आयर्नयुक्त) प्रथिन. हीमोग्लोबिन हे फुप्फुसातील ऑक्सिजन रक्तावाटे शरीराच्या ऊतींकडे वाहून नेते आणि ...
हूपू (Hoopoe)

हूपू

एक रंगीबेरंगी आकर्षक पक्षी. हूपू हा पक्षी ब्युसेरोटिफॉर्मिस गणाच्या उपूपिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव उपूपा इपॉप्स आहे. उपूपिडी कुलात ...
हृदय (Heart)

हृदय

(हार्ट). शरीरातील अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय. बहुसंख्य प्राण्यांमध्ये हृदय हे स्नायूंनी बनलेले इंद्रिय आहे. या इंद्रियाचे सतत स्पंदन म्हणजेच आकुंचन आणि ...
हेरिंग (Herring)

हेरिंग

समुद्रातील मोठ्या माशांचे अन्न म्हणून परिचित असलेला मासा. हेरिंग माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलात होतो. त्यांच्या क्लुपिया ...
ॲनाकोंडा (Anaconda)

ॲनाकोंडा

ॲनाकोंडा मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने ...