अजगर
अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या ...
अंड
उभयलिंगी प्राण्यांच्या किंवा स्त्रीलिंगी प्राण्यांच्या अंडाशयात निर्माण होणार्या प्रजननक्षम पेशीला ‘अंड’ (अंडाणू) म्हणतात. या परिपक्व अंडपेशीचा शुक्रपेशीबरोबर संयोग होऊन गर्भाची ...
अभयारण्य
भारतामध्ये केंद्र शासनाने वन्य जीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत. हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व राज्यस्तरीय वनोद्याने ...
अल्कलॉइडे
अनेक सजीवांत नैसर्गिक रीत्या तयार होणारी नायट्रोजनयुक्त व रासायनिक दृष्ट्या आम्लारीधर्मी संयुगे. निसर्गत: अल्कलॉइडे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात. तसेच कवके, प्राणी, ...
आकारविज्ञान
जीवशास्त्राची एक शाखा. सजीवांचा तपशीलवार अभ्यास करण्याकरिता असलेल्या सैद्धांतिक शाखांपैकी एक. पूर्वी या शाखेत सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा ...
आनुवंशिकता
एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही ...
आनुवंशिकताविज्ञान
सजीवांमधील गुणधर्म एका पिढीमधून दुसर्या पिढीत कसे उतरतात, याचा सामान्यपणे आणि जनुकांचा विशेषकरून अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा. या शाखेला ...
आयुःकाल
सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ...