अन्न आणि औषध प्रशासन
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली ...
अन्नपरिरक्षण
अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व ...
अन्नविषबाधा
अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला अन्नविषबाधा म्हणतात. विषाणू जीवाणू, आदिजीव असे सूक्ष्मजीव व परजीवी ...
अपचन
अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून ...
अपस्मार
वारंवार आकडी, फेपरे वा बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. याची कारणे व प्रकार अनेक असल्यामुळे ...
अपोहन
शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे (वृक्काद्वारे) होते. काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक ...
अर्बुद
शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्या निरुपयोगी गाठीला ‘अर्बुद’ असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन ...
अल्ब्युमीन
अल्ब्युमीन श्वेतक हा एक चिकट, पाण्यात विरघळणारा व जिलेटीनसारखा पदार्थ आहे. अन्नघटकातील प्रथिनांचा हा एक प्रकार आहे. अंड्यात, दुधात व ...
अॅमिनो आम्ले
अॅमिनो आम्ले ही कार्बनी संयुगे असून प्रथिनांच्या जडणघडणीतील प्राथमिक घटक आहेत. बहुतांशी प्राण्यांच्या चयापचय क्रियेत काही अॅमिनो आम्ले महत्त्वाची असतात ...
अॅलोपॅथी
आरोग्य राखणे, रोगांना व रोगप्रसाराला प्रतिबंध करणे व रोगांवर उपचार करणे या माणसाच्या आदिम काळापासून गरजा आहेत. त्यासाठी निरनिराळ्या समाजांत ...
आत्मप्रतिरक्षा रोग
शरीराच्या प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक) प्रणालीमध्ये प्रामुख्याने रक्तातील पांढर्या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. लसिका पेशी (एक प्रकारच्या पांढर्या पेशी) व ...